भारताच्या संघाने न्यूझीलंडचा चॅम्पियन ट्रॉफीच्या लीग सामन्यांमध्ये पराभव केला होता. आता दुसऱ्या दोन्ही संघ भिडणार आहेत. याआधी न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग याचे एक मोठे विधान समोर आले आहे.
दररोज 30 ते 45 वयोगटातील 10 पैकी 5 रुग्णं मानदुखीची तक्रार घेऊन उपचारासाठी येतात. म्हणूनच पाठीचा कणा निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या..
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात किवींची सुरुवात डळमळीत झाली पण रचिन रवींद्रने शानदार शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला विजयाच्या दारात नेऊन ठेवले.
Champions Trophy 2025 : बांगलादेशविरुद्ध रचिन रवींद्रने शानदार शतकी खेळी करीत न्यूझीलंडला विजयाच्या दारात नेऊन ठेवले. सुरुवातीला किवींना अवघड वाटत असलेले 237 धावांचे लक्ष्य रचिनमुळे सोपे झाले.
BAN vs NZ Match : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवींकडून मायकेल ब्रेसवेलने शानदार गोलंदाजी करीत कारकिर्दीतील सर्वात बेस्ट स्पेल टाकला.
BAN vs NZ Match : जर आज न्यूझीलंड जिंकला तर पाकिस्तान आणि बांगलादेश दोघेही २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडतील. परंतु, बांगलादेश पाकिस्तानच्या अपेक्षा पूर्ण करील असे वाटत नाही.
नॅशनल स्टेडियमवर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या सामन्यात खेळपट्टी गोलंदाजांना मदत करीत आहे. न्यूझीलंडच्या टॉप-४ पैकी तीन फलंदाजांनी एकूण २१ धावा केल्या. असे असूनही, सलामीवीर विग यंगने १०६ चेंडूत…