Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला टी-20 वर्ल्डकप: भारताची उपांत्य फेरीत धडक; भारताचा 5 धावांनी आयर्लंडवर विजय, पाऊस पडला आणि…

भारतीय संघाने करा वा मरा सामन्यात आयर्लंडवर मात केली. भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी सामना जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ गड्यांच्या मोबदल्यात आयर्लंड टीमसमोर विजयासाठी १५६ धावांचे टार्गेट ठेवले होते. याला प्रतिउत्तर देताना आयर्लंडसंघाचे सुरुवातीलाचा दोन विकेट गेल्या.

  • By Amrut Sutar
Updated On: Feb 21, 2023 | 07:15 AM
महिला टी-20 वर्ल्डकप: भारताची उपांत्य फेरीत धडक; भारताचा 5 धावांनी आयर्लंडवर विजय, पाऊस पडला आणि…
Follow Us
Follow Us:

क्वेबेऱ्हा (दक्षिण आफ्रिका) : महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत (Women T-20 World Cup) भारतीय महिला संघाने (Indian women team) काल झालेल्या आयर्लंड (Ireland) विरोधाच्या सामन्यात पाच धावांनी विजय मिळवला आहे. मध्येच पाऊस पडला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 5 धावांनी विजयी घोषित केले. स्पर्धेतील भारताचा हा तिसरा विजय आहे, त्यामुळं भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय मिळवला. मात्र भारतीय संघाच्या मोहिमेस इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने धक्का बसला. मात्र आता भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

स्मृतीची धडाकेबाज खेळी…

भारतीय संघाने करा वा मरा सामन्यात आयर्लंडवर मात केली. भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी सामना जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ गड्यांच्या मोबदल्यात आयर्लंड टीमसमोर विजयासाठी १५६ धावांचे टार्गेट ठेवले होते. याला प्रतिउत्तर देताना आयर्लंडसंघाचे सुरुवातीलाचा दोन विकेट गेल्या. आयर्लंडचा संघ ८.२ षटकांत २ गडी गमावत ५४ धावांवर असतानाच पाऊस आला आणि खेळ थांबला. तो सुरू न होऊ शकल्याने भारताला विजयी घोषित केले. तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना १५६ धावा केल्या, यात स्मृती मानधनाच्या ८७ धावांच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने ६ गडी गमावत १५५ धावा केल्या.

पावसाचा फटका आयर्लंड संघाला…

पावसामुळे सामना थांबण्यापूर्वी ८.२ षटकांत २ बाद ५४ धावाच करता केल्या होत्या. ज्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंड संघ टीम इंडियाच्या ५ धावांनी मागे होता. याचाच फटका आयर्लंड संघाला बसला. अशा पद्धतीने भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाकडून स्मृती मंधानाने सर्वाधिक धावा केल्या. भारतासह अन्य दोन संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. यासह भारतीय महिला संघाने सलग तिसऱ्यांदा वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठली. या विजयामुळं भारतीय महिला संघाचे कौतुक होत आहे.

Web Title: Women t twenty world cup india into semi finals india beat ireland by five runs it rained and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2023 | 07:14 AM

Topics:  

  • india
  • South Africa
  • Women T-20 World Cup

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
2

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
3

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.