Shreyanka Patil Got Injured During Ind W vs Ned W Match: महिला टी- २० विश्वचषकातील नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना स्टार अष्टपैलू खेळाडू जखमी जाली आहे. तिला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले.
रिचा घोष ही भारतीय फलंदाजीचा मुख्य कणा समजला जात आहे. कालच्या सराव सामन्यात देखील रिचा घोषने 68 रन्सची शानदार खेळी केली होती. टी 20 फॉर्मटमध्ये रिचा घोष अत्यंत आक्रमक खेळीसाठी…
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रेकॉर्ड चांगला असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रुप स्टेजपासूनच भारताला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
विजयासाठी 173 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताच्या विजयासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर (52), जेमिमा रॉड्रिग्ज (43) आणि दीप्ती शर्माने (नाबाद 20) एकाकी झुंज दिली. मात्र,…
आतापर्यंत आयसीसीच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही. आता टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसीच्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे आणि विजेतेपद फक्त दोन पावलावर आहे. त्यामुळं आजचा सामना जिंकून टिम इंडियाला अंतिम…
भारतीय संघाने करा वा मरा सामन्यात आयर्लंडवर मात केली. भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी सामना जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ गड्यांच्या मोबदल्यात आयर्लंड टीमसमोर विजयासाठी १५६ धावांचे टार्गेट…
महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे तीन सामन्यांत दोन विजयांसह ४ गुण असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडने सलग तीन विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे…
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना वेस्ट इंडीजला ६ बाद ११८ धावांवर रोखले. अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्मा हिने तीन विकेट्स मिळवत भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली. याचबरोबर तिने भारतासाठी पुरुष…
भारत आणि विंडीज (India-West Windies) यांच्यात बुधवारी म्हणजे आज विश्वचषकातील दुसरा सामना होणार आहे. हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याची भारतीय महिला संघाला संधी आहे. त्यामुळं आज कोण जिंकणार…