फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
महिला T20 विश्वचषक २०२४ वेळापत्रक : महिला विश्वचषकाचा शुभारंभ ३ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे, त्यामुळे भारताच्या पुरुष संघाने T२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाकडून सुद्धा मोठ्या अपेक्षा आहेत. भारताचा महिला संघ विश्वचषकासाठी सध्या मैदानात घाम गाळत आहे. त्यामुळे आता भारताचा संघ या मोहेमीला सुरुवात ४ ऑक्टोबरपासून करणार आहे. भारतीय महिला संघाचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. विश्वचषकामध्ये १० संघ सहभागी झाले आहेत, यामध्ये अ गटामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे, तर ब गटामध्ये बांग्लादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघाचा समावेश आहे. या विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक देण्यात आले यावर एकदा नजर टाका.
तारीख | मॅच | वेळ |
3 ऑक्टोबर | स्कॉटलंड विरूध्द बांग्लादेश | 3.30 pm |
3 ऑक्टोबर | पाकिस्तान विरुध्द श्रीलंका | 7.30 pm |
4 ऑक्टोबर | साऊथ आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज | 3.30 pm |
4 ऑक्टोबर | भारत विरुद्ध न्यूझीलंड | 7.30 pm |
5 ऑक्टोबर | ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका | 3.30 pm |
5 ऑक्टोबर | बांग्लादेश विरुद्ध इंग्लंड | 7.30 pm |
6 ऑक्टोबर | भारत विरुद्ध पाकिस्तान | 3.30 pm |
6 ऑक्टोबर | वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड | 7.30 pm |
7 ऑक्टोबर | इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका | 7.30 pm |
8 ऑक्टोबर | ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड | 7.30 pm |
9 ऑक्टोबर | साऊथ आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड | 3.30 pm |
9 ऑक्टोबर | भारत विरुद्ध श्रीलंका | 7.30 pm |
10 ऑक्टोबर | बांग्लादेश विरुद्ध वेस्ट इंडिज | 3.30 pm |
11 ऑक्टोबर | ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान | 7.30 pm |
12 ऑक्टोबर | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका | 3.30 pm |
12 ऑक्टोबर | बांग्लादेश विरुद्ध साऊथ आफ्रिका | 7.30 pm |
13 ऑक्टोबर | इंग्लंड विरुद्व स्कॉटलंड | 3.30 pm |
13 ऑक्टोबर | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | 7.30 pm |
14 ऑक्टोबर | पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड | 7.30 pm |
15 ऑक्टोबर | इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज | 7.30 pm |
17 ऑक्टोबर | क्वालिफाय झालेले संघ (सेमीफायनल) | 7.30 pm |
18 ऑक्टोबर | क्वालिफाय झालेले संघ (सेमीफायनल) | 7.30 pm |
20 ऑक्टोबर | क्वालिफाय झालेले संघ (फायनल) | 7.30 pm |