Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WPL 2025 : दीप्ती शर्मा आणि ऍशलेह गार्डनर आज भिडणार, कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य Playing 11

गुजरातचा हा दुसरा सामना असला तरी, यूपी वॉरियर्स त्यांचा पहिला सामना खेळणार आहे. गुजरात जायंट्सच्या पहिल्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 16, 2025 | 01:52 PM
फोटो सौजन्य - Gujarat Giants/ UP Warriorz सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Gujarat Giants/ UP Warriorz सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

महिला प्रीमियर लीग २०२५ – गुजरात जायंट्स विरुद्ध युपी वॉरियर्स : महिला प्रीमियर लीग २०२५ मध्ये आज गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना खेळला जाणार आहे. हा सामना कोटाम्बी स्टेडियम, वडोदरा येथे संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाणार आहे, सामान्यांच्या अर्ध्या तासाआधी नेणेफेकी होईल. या हंगामातील गुजरातचा हा दुसरा सामना असला तरी, यूपी वॉरियर्स त्यांचा पहिला सामना खेळणार आहे. गुजरात जायंट्सचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळला गेला होता, ज्यामध्ये गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला.

WPL 2025 वादात! MI vs DC सामन्यात शेवटच्या तीन षटकांत थर्ड अंपायरने केली मोठी चूक, तीन निर्णय चुकीचे?

गुजरातचा संघाचा पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आज विजयाच्या हेतूने मैदानामध्ये उतरतील आणि मजबूत खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतील. आता गुजरात संघ मागील सामन्यातील चुका विसरून हा सामना जिंकू इच्छितो, तर यूपी वॉरियर्स संघ गुजरातला हरवून डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात विजयाने करू इच्छितो. त्याचबरोबर, या सामन्यात चाहत्यांच्या नजरा दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर असणार आहेत. गुजरात जायंट्सच्या पहिल्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या सामन्यात गुजरात जायंट्सची फलंदाजी अद्भुत होती. तथापि, संघाला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात नक्कीच सुधारणा करायला आवडेल. आरसीबी विरुद्ध गुजरातकडून खूपच खराब क्षेत्ररक्षण दिसून आले. गुजरातच्या बेथ मुनी आणि अ‍ॅशले गार्डनर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत, दोन्ही खेळाडूंनी गेल्या सामन्यात अर्धशतके झळकावली होती. अशा परिस्थितीत, पुन्हा एकदा संघाला या दोन खेळाडूंकडून खूप अपेक्षा असतील.

New season, new challenges, same smooth journeys with @EaseMyTrip! 😍 Bring on matchday 1! 😎#UPWarriorz #TATAWPL #EaseMyTrip #ChangeTheGame pic.twitter.com/DkR1pKJmYw

— UP Warriorz (@UPWarriorz) February 16, 2025

महिला प्रीमियर लीगच्या गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर युपी वॉरियर्स संघ सोडला तर सर्व संघाचे प्रत्येकी १ सामना झाला आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आणि दिल्ली कॅपिटल्सने या सिझनची सुरुवात विजयाने केली आहे. तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सने पहिला सामना गमावला आहे. आज युपी वॉरियर्सचा पहिला सामना गुजरात जायंट्सशी होणार आहे.

Champions Trophy 2025 साठी दुबईला पोहोचली टीम इंडिया, या खेळाडूंवर असेल क्रिकेट चाहत्यांची नजर

यूपी वॉरियर्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दीप्ती शर्मा (कर्णधार), श्वेता सहरावत, चामारी अटापट्टू, चिनेल हेन्री, उमा छेत्री (यष्टीरक्षक), वृंदा दिनेश, ग्रेस हॅरिस, आरुषी गोयल, उमा छेत्री (यष्टीरक्षक), एलाना किंग, सोफी एक्लेस्टोन.

गुजरात जायंट्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

अ‍ॅशले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी (यष्टीरक्षक), लॉरा वोल्वार्ड्ट, दयालन हेमलता, सिमरन शेख, डिएंड्रा डॉटिन, हरलीन देओल, तनुजा कंवर, सायली सातघरे, काश्वी गौतम, प्रिया मिश्रा.

Web Title: Wpl 2025 gujarat giants vs up warriorz to clash today how will both teams potential playing 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • Deepti Sharma
  • WPL 2025

संबंधित बातम्या

IND vs ENG : महिला क्रिकेटची ऋषभ पंत! एका हाताने मारला गगनचुंबी षटकार, गोलंदाजही थक्क
1

IND vs ENG : महिला क्रिकेटची ऋषभ पंत! एका हाताने मारला गगनचुंबी षटकार, गोलंदाजही थक्क

 IND w Vs END w : ‘दबाव हाताळायला धोनी सरांकडून शिकले..’, ३०० विकेट्स पूर्ण करणाऱ्या दीप्ती शर्माने केला मोठा खुलासा
2

 IND w Vs END w : ‘दबाव हाताळायला धोनी सरांकडून शिकले..’, ३०० विकेट्स पूर्ण करणाऱ्या दीप्ती शर्माने केला मोठा खुलासा

टीम इंडियाच्या खेळाडूची 25 लाख रुपयांची फसवणूक, सहकारी खेळाडूवर केला आरोप, गुन्हा दाखल
3

टीम इंडियाच्या खेळाडूची 25 लाख रुपयांची फसवणूक, सहकारी खेळाडूवर केला आरोप, गुन्हा दाखल

गुजरात जायंट्सच्या दिग्गज क्रिकेटपटूने तिच्या महिला जोडीदाराला बनवले जीवनसाथी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
4

गुजरात जायंट्सच्या दिग्गज क्रिकेटपटूने तिच्या महिला जोडीदाराला बनवले जीवनसाथी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.