महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सकडून खेळणारी अष्टपैलू खेळाडू अॅशले गार्डनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अलीकडेच तिने तिची दीर्घकाळची जोडीदार मोनिका राईटसोबत लग्नगाठ बांधली.
दिल्लीच्या संघाने तिसऱ्या फायनलमध्ये प्रवेश करूनही ट्रॉफीपासून दूर राहिले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, लॅनिंग प्रथम तिचे अश्रू पुसताना दिसते. या व्हिडिओने तिच्या चाहत्यांनाही खूप भावुक केले.
दिल्ली कॅपिटल्सचा तिसऱ्यांदा फायनलच्या सामन्यांमध्ये पराभव झाला आहे आणि एवढ्या जवळ येऊन तिसऱ्यांदा जेतेपद हुकले आहे. अंतिम फेरीत पुन्हा एकदा संघाच्या पराभवामुळे कॅप्टन मेग लॅनिंगने दुःख व्यक्त केले आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यांमध्ये पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा मुंबई इंडियाने ८ धावांनी पराभव करून जेतेपद नावावर केले आहे. मुंबईने दुसऱ्यांदा टायटल नावावर केले आहे.
मुंबई इंडियन्सची फलंदाजी दिल्ली कॅपिटल्सच्या मजबूत गोलंदाजी आक्रमणाचा सामना करणार आहे. अंतिम सामन्यात केवळ जेतेपदासाठीच नाही तर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांसाठीही दोन्ही संघ लढणार आहेत.
महिला प्रीमियर लीग २०२५ च्या तिसऱ्या सीझनचा आज शेवटचा फायनलचा सामना रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कशी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर…
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ २०२३ नंतर पुन्हा एकदा जेतेपदावर कब्जा करू इच्छितो. दिल्ली संघाला आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकता आले नसले तरी, प्रत्येक वेळी अंतिम फेरीत पोहोचून त्यांनी इतिहास रचला…
महिला प्रीमियर लीग 2025 आता अंतिम टप्प्यात आली आहे. यावेळी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे अंतिम सामन्यात विजेतेपदासाथी भिडणार आहेत. मुंबई इंडियन्सची अष्टपैलू खेळाडू नेट इतिहास रचणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यामध्ये महिला प्रीमियर लीग २०२५ प्लेऑफचा सामना झाला, यामध्ये आता मुंबई इंडिअन्सच्या संघाने दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करून दाखवली. यापैकी २ संघांचे सर्व सामने पूर्ण झाले आहेत, परंतु मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अजूनही १-१ लीग सामना शिल्लक आहे.
आतापर्यंत, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. त्याच वेळी, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स संघ स्पर्धेच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
कालच्या सामन्यांमध्ये हरमनप्रीत कौर आणि सोफी एक्सेलस्टोन यांच्यामध्ये चालू सामन्यात कडाक्याचा वाद पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
आता सध्या महिला प्रीमियर लीग शेवटच्या टप्प्यात आहे. दिल्ली कॅपिटल्स अजूनही १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे आता कोणता संघ गुणतालिकेमध्ये कोणत्या स्थानावर आहे यावर एकदा नजर टाका.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आज आरसीबीच्या होम ग्राउंडवर आजचा सामना रंगणार आहे त्यामुळे आरसीबी चाहते आज सामना पाहण्यासाठी गर्दी करतील.
दिल्ली कॅपिटल्सने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे तर मुंबई इंडियन्सचा नेट रन रेटच्या आधारावर आणि कालच्या पराभवामुळे गुणतालिकेमध्ये खाली घसरला आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ आज स्पर्धेमध्ये चौथा विजय घेण्याच्या उद्देशाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात उतरणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ मेग लॅनिंगच्या नेतृत्वात आज मैदानात उतरेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - गुजरात जायंट्स आज दोन्ही संघ विजयाच्या उद्देशाने मैदानामध्ये उतरतील. महिला प्रीमियर लीग २०२५ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची स्थिती चांगली आहे, तर गुजरात जायंट्सची स्थिती खूपच वाईट…