Trent Rockets bag maiden Women's Hundred title: लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात ट्रेंट रॉकेट्सने सनरायझर्स लीड्सला ८ विकेट्सने पराभूत करत पहिल्यांदाच महिला हंड्रेड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
भारतीय संघाने भारत महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यात तीन सामन्यांची T20I मालिका खेळवण्यात आली होती. अॅडलेडमध्ये खेळला गेलेला या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला.
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा ७ विकेट्सने पराभव करून चौथ्यांदा महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स हे संघ वडोदरा येथील बीसीए स्टेडियम येथे आमनेसामने आले आहेत. गुजरात जायंट्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला…
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करताना दिसणार आहेत.
महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धत आज वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायट्स आमनेसामने आले आहेत. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
आज गुरुवारी महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर १४ व्या सामन्यात युपी वॉरियर्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करत गुजरात जायंट्ससमोर १७९ धावांचे आव्हान दिले आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर १२ व्या सामन्यात गुजरात जायंट्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि गुजरात जायट्स आमनेसामने आहेत. गुजरात जायट्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय…
आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स आमनेसामने आहेत. नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबई INDIYA संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा…
महिला प्रीमियर लीग २०२६ चा हंगाम सुरू झाला आहे. या हंगामातील दुसऱ्या सामन्यात टॉस गमाणाऱ्या गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्ससमोर २०७ धावांचा डोंगर उभा केला आहे.
महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सकडून खेळणारी अष्टपैलू खेळाडू अॅशले गार्डनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अलीकडेच तिने तिची दीर्घकाळची जोडीदार मोनिका राईटसोबत लग्नगाठ बांधली.
गुजरातचा हा दुसरा सामना असला तरी, यूपी वॉरियर्स त्यांचा पहिला सामना खेळणार आहे. गुजरात जायंट्सच्या पहिल्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.