Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZIM VS SL : आशिया कपपूर्वी श्रीलंका सराव परीक्षेत नापास! झिम्बाब्वेकडून ५ विकेट्सने स्वीकारावा लागला पराभव

श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्याततील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर झिम्बाब्वेने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह झिम्बाब्वेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 06, 2025 | 09:03 PM
ZIM VS SL: Sri Lanka fails warm-up test before Asia Cup! Defeated by Zimbabwe by 5 wickets

ZIM VS SL: Sri Lanka fails warm-up test before Asia Cup! Defeated by Zimbabwe by 5 wickets

Follow Us
Follow Us:

Zimbabwe vs Sri Lanka : श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवण्यात येत आहे.  या मालिकेतील दुसरा सामना झिम्बाब्वेने ५ विकेट्सने आपल्या खिशात टाकला आहे. या विजयासह झिम्बाब्वेने टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरीत साधली आहे. झिम्बाब्वेने श्रीलंकेला ८० धावांवर गारद केले. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील श्रीलंकेची ही त्यांची दसुरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे.

हेही वाचा : आशिया कपसाठी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच! Dream11 नंतर कोण आहे नवा प्रायोजक? पहा पहिला लुक..

झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली.  कुसल मेंडिस १ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर पथुम निस्सांका देखील ८ धावा काढून बाद झाला. कामिल मिश्राने थोडा प्रतिकार केला पण दुसऱ्या टोकाकडून विकेट मात्र पडत गेल्या.

श्रीलंकेचा डाव ८० धावांवर गडगडला

नुवानिदु फर्नांडो १ धावा माघारी गेला तर कामिंदू मेंडिस खाते न उघडता बाद झाला. २० धावा काढून कामिल मिश्रा देखील बाद झाला. श्रीलंकेने ३८ धावांवरच पाच विकेट गमावल्यानंतर, चारिथ असलंका आणि दासुन शनाका यांनी मिळून सुमारे ३० धावांची भागीदारी करत डाव सांभाळला. शनाका १५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर असलंकाही १८ धावा काढून माघारी गेला.  श्रीलंकेचा डाव १७.४ षटकांत ८० धावांवर आटोपला. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्स आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, ब्लेसिंग मुजराबानीने २ आणि शॉन विल्यम्सने १ विकेट घेतली.

झिम्बाब्वेने सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली

प्रत्युत्तरादाखल, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघाने ५ विकेट गमावून सहज हा सामना जिंकला. या विजयाने झिम्बाब्वेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.  तथापि, झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली पण मधल्या फळीतील फलंदाजांनी कच खाल्ली. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी २० धावांची भागीदारी रचली. थादिवानाशे मारुमानी १७ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर शॉन विल्यम्स खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर सिकंदर रझा देखील झटपट आऊट झाला. झिम्बाब्वेने २७ धावांवर तिसरी विकेट गमावली होती.

हेही वाचा : Asia cup 2025 : आशिया कपसाठी संघ व्यवस्थापन कुणाला देणार कौल? संजू सॅमसन की जितेश शर्मा? समोर आली मोठी अपडेट

त्यानंतर ब्रायन बेनेट आणि रायन बर्ल यांनी छोटीशी भागीदारी रचत संघाने पुनरागमन केले. ब्रायन बेनेट १९ धावा करून माघारी गेला तर  रायन बर्लने नाबाद २० आणि ताशिंगा मुसेकिवाने नाबाद २१ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले. झिम्बाब्वेने १४.२ षटकांत ८४ धावा काढून  मालिका १-१ अशी बरोबरी साधली. श्रीलंकेकडून दुष्मंथा चामीराने ३ विकेट काढल्या.

Web Title: Zim vs sl sri lanka lost to zimbabwe by 5 wickets before asia cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 09:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.