Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता घरबसल्या काही मिनिटांतच करा आधार-पॅन लिंक! या सोप्या स्टेप्स फॉलो करा

सध्याच्या डिजिटल युगात आपले आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक असणे फार गरजेचे आहे. असे न केल्यास अनेक ऑफिशियल कामांसाठी तुमच्या अडचणी काहीशा वाढू शकतात. घरबसल्या हे दोन्ही कार्ड लिंक कसे करावे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2024 | 09:19 AM
आता घरबसल्या काही मिनिटांतच करा आधार-पॅन लिंक! या सोप्या स्टेप्स फॉलो करा

आता घरबसल्या काही मिनिटांतच करा आधार-पॅन लिंक! या सोप्या स्टेप्स फॉलो करा

Follow Us
Close
Follow Us:

आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही तुमची सर्वात महत्त्वाची कागदपत्रे आहेत. आजकाल अनेक कामांसाठी आपल्याला आधार-पॅनकार्डची गरज भासते. अशात आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असणे खूप महत्वाचे झाले आहे. जर तुम्ही अजून हे दोन कार्ड लिंक केले नसतील तर अनेक ऑफिशियल कामांसाठी तुमच्या अडचणी काहीशा वाढू शकतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला घरबसल्या तुमचे आधारकार्ड पॅनकार्डसोबत लिंक कसे करावे यासाठीच्या काही टिप्स सांगत आहोत.

अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आपले आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक असणे आवश्यक असते. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांतच घरबसल्या तुमचे आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

हेदेखील वाचा – अशाप्रकारे तुम्ही तुमच्या फोनची इंटरनेट स्पीड चेक करू शकता, या स्टेप्स फॉलो करा

आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा

  • आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्यासाठी, प्रथम आयकर ई-फायलिंग वेबसाइट उघडा
  • साइटच्या डाव्या बाजूला तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तपशील भरण्याचा पर्याय दिसेल
  • आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्यासाठी, प्रथम आयकर ई-फायलिंग वेबसाइट उघडा
  • साइटच्या डाव्या बाजूला तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तपशील भरण्याचा पर्याय दिसेल
  • हे केल्यानंतर, आधार लिंकवर क्लिक करा
  • तुम्ही क्लिक करताच तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक होईल
  • ज्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवर मिळेल
  • त्याचा स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून भविष्यात गरज पडल्यास त्याचा उपयोग होईल

हेदेखील वाचा – बाबा सिद्दीकीच्या हत्यारांनी Instagram-Snapchat’च्या या फीचरचा केला होता गैरवापर! अशी करत होते सीक्रेट चॅट

विना इंटरनेट अशाप्रकारे आधार कार्ड-पॅनकार्डशी लिंक करू शकता

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. तुम्ही या सोप्या पद्धतींचा अवलंब केल्यास, तुम्ही फक्त एका एसएमएसने पॅनला आधारशी लिंक करू शकाल. तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून एसएमएस पाठवून पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

  • तुमच्या फोनमध्ये “UIDPAN <Aadhar Number> <PAN Number>” टाइप करा
  • हा एसएमएस 567678 किंवा 561561 नंबरवर पाठवा
  • काही वेळाने तुम्हाला तुमचा पॅन आणि आधार लिंक करण्याबाबत माहिती असलेला मेसेज येईल
  • पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे हे लक्षात ठेवा

Web Title: Aadhaar pan link you can link pan aadhaar sitting at home follow these easy steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 09:16 AM

Topics:  

  • aadhar card
  • pan card

संबंधित बातम्या

“घाई करा नाही तर संधी मुकेल” AADHAR चा घ्या आधार! डायरेक्ट नोकरी
1

“घाई करा नाही तर संधी मुकेल” AADHAR चा घ्या आधार! डायरेक्ट नोकरी

आधार की OTR फॉर्म, SSC भरती देण्यासाठी कोणती माहिती असणार वैध, आयोगाने केले स्पष्ट
2

आधार की OTR फॉर्म, SSC भरती देण्यासाठी कोणती माहिती असणार वैध, आयोगाने केले स्पष्ट

Aaple Sarkar Seva Kendra: राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची संख्या वाढणार; आशिष शेलारांनी जाहीर केले ‘हे’ निकष
3

Aaple Sarkar Seva Kendra: राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची संख्या वाढणार; आशिष शेलारांनी जाहीर केले ‘हे’ निकष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.