Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel युजर्सना मिळत आहे एक्स्ट्रा डेटा, ही सुवर्णसंधी चुकवू नका! या रिचार्ज प्लॅन्सवर उपलब्ध आहे फेस्टिव्ह ऑफर

तुम्ही एअरटेल युजर असाल तर आजची ही बातमी तुमचयासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कंपनी आपल्या युजर्ससाठी एक नवीन खास फेस्टिव्ह ऑफर घेऊन आली आहे. यात युजर्सना काही निवडक रिचार्ज प्लॅन्सवर अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 11, 2024 | 08:43 AM
Airtel युजर्सना मिळत आहे एक्स्ट्रा डेटा, ही सुवर्णसंधी चुकवू नका! या रिचार्ज प्लॅन्सवर उपलब्ध आहे फेस्टिव्ह ऑफर

Airtel युजर्सना मिळत आहे एक्स्ट्रा डेटा, ही सुवर्णसंधी चुकवू नका! या रिचार्ज प्लॅन्सवर उपलब्ध आहे फेस्टिव्ह ऑफर

Follow Us
Close
Follow Us:

रिचार्ज प्लॅनबाबत प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्याची वेगळी आवश्यकता असते. काही युजर्सना अशा रिचार्ज प्लॅन्स आवडतात, ज्यामध्ये दीर्घ व्हॅलिडिटीसह अधिक डेटा ऑफर केला जातो. या प्रकारच्या प्लॅनमध्ये, युजर्सला दररोज अधिक डेटा देखील दिला जातो. जसे 2GB दिवसासाठी ऑफर केले जाते. पण रिचार्ज प्लॅन घेतल्यानंतरही अनेक वेळा यूजर्सला डेटा बूस्टरची गरज भासते. जर वायफाय सुविधा उपलब्ध नसेल आणि डेटाची आवश्यकता फक्त फोनच्या रिचार्ज प्लॅनवर पूर्ण होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

एअरटेल प्रीपेड युजर्सना एकूण तीन प्लॅनवर फेस्टिव्ह ऑफर देत आहे. कंपनी 979 रुपये, 1029 रुपये आणि 3599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर अतिरिक्त डेटाचा लाभ देत आहे. चला या योजनांच्या तपशीलांवर पटकन नजर टाकूया-

हेदेखील वाचा – iPhone 16 येताच iPhone 15 आणि 14 च्या किमतीत मोठी कपात, त्वरित जाणून घ्या नवीन किमती

एअरटेलचा 979 रुपयांचा प्लॅन

  • व्हॅलिडिटी – 84 दिवस
  • डेटा- 2GB/दिवस
  • कॉलिंग- अमर्यादित कॉलिंग
  • एसएमएस- 100/दिवस
  • Free 10GB कूपन , डेटा व्हॅलिडिटी 28 दिवस

हेदेखील वाचा – iPhone 16 vs iPhone 15: आयफोन 15 पेक्षा आयफोन 16 किती वेगळा आहे? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी

एअरटेलचा 1029 रुपयांचा प्लॅन

  • व्हॅलिडिटी – 84 दिवस
  • डेटा- 2GB/दिवस
  • कॉलिंग- अमर्यादित कॉलिंग
  • एसएमएस- 100/दिवस
  • सब्स्क्रिप्शन – डिस्ने+हॉटस्टार मोबाइल 3महिना
  • अनलिमिटेड – 5G डेटा
  • विंक वर फ्री हॅलो ट्यून
  • ओपोलो 24/7 सर्कल 3Month
  • Free 10GB कूपन, डेटा व्हॅलिडिटी 28 दिवस

एअरटेलचा 3599 रुपयांचा प्लॅन

  • व्हॅलिडिटी- 365 दिवस
  • डेटा- 2GB/दिवस
  • कॉलिंग- अमर्यादित कॉलिंग
  • एसएमएस- 100/दिवस
  • सब्स्क्रिप्शन- डिस्ने+हॉटस्टार मोबाइल 3महिना
  • अमर्यादित 5G डेटा
  • विंक वर फ्री हॅलो ट्यून
  • ओपोलो 24/7 सर्कल 3 Month
  • Free 10GB कूपन, डेटा व्हॅलिडिटी 28 दिवस

तुम्ही या तीनपैकी कोणताही एक प्लॅन निवडल्यास, तुम्हाला कंपनीकडून 10GB कूपन दिले जातील. म्हणजेच, जर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमचा दैनंदिन डेटा संपवला, तर तुम्ही अतिरिक्त डेटासाठी कूपन रिडीम करू शकता. तथापि, येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की कंपनी केवळ 28 दिवसांची डेटा व्हॅलिडिटी ऑफर करेल. याशिवाय या रिचार्ज प्लॅन्सवरील हा अतिरिक्त डेटा लाभ केवळ 11 सप्टेंबरपर्यंत रिचार्जवर उपलब्ध असेल.

Web Title: Airtel new festive prepaid plans with free 10gb coupon here are the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 08:43 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.