Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Recharge Plan: 84 दिवसांची व्हॅलिडीटी, जबरदस्त ओटीटी फायदे अन् बरंच काही… एअरटेलचा ‘हा’ भन्नाट प्लॅन पाहिलात का?

तुम्ही देखील Airtel यूजर आहात का? तुम्ही देखील अशा एका रिचार्ज प्लॅनच्या शोधात आहात का, ज्यामध्ये दिर्घकाळ व्हॅलिडिटीसोबतच ओटीटी आणि डेटा फायदे देखील ऑफर केले जातील. चला तर मग आता अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 13, 2026 | 09:35 AM
Airtel Recharge Plan: 84 दिवसांची व्हॅलिडीटी, जबरदस्त ओटीटी फायदे अन् बरंच काही... एअरटेलचा 'हा' भन्नाट प्लॅन पाहिलात का?

Airtel Recharge Plan: 84 दिवसांची व्हॅलिडीटी, जबरदस्त ओटीटी फायदे अन् बरंच काही... एअरटेलचा 'हा' भन्नाट प्लॅन पाहिलात का?

Follow Us
Follow Us:
  • एअरटेलच्या रिचार्ज प्लॅनची किंमत 1,729 रुपये
  • प्लॅनमध्ये मिळणार दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस
  • यूजर्स एकाच रिचार्जद्वारे विविध प्लॅटफॉर्मवर चित्रपट, वेब सीरिज आणि इतर कंटेंटचा आनंद घेऊ शकतात
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने त्यांच्या ग्राहकांसाठी विविध प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये काही प्लॅन्स असे आहेत जे दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करतात तर काही प्लॅन्स असे आहेत जे ओटीटी फायदे देतात. पण आता आम्ही तुम्हाला अशा एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये दिर्घकाळ व्हॅलिडीटी, ओटीटी फायदे, कॉलिंग आणि डेटा देखील मिळणार आहे.

आता थेट 3 वर्षे रिचार्जची नो चिंता! Jio च्या नव्या प्लॅनने सर्वांनाच केल चकित, किंमत पाहून उडतील होश

एअरटेल रिचार्ज प्लॅन

दिर्घकाळ व्हलिडीटीसह ओटीटी फायदे शोधणाऱ्यांसाठी हा प्लॅन फायदेशीर ठरणार आहे. खरं तर कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत, जे डेटा आणि कॉलिंगसह ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन देखील ऑफर करतात. मात्र आता आम्ही ज्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, त्यामध्ये केवळ डेटा आणि कॉलिंगसह ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शनच नाही तर दिर्घकाळ व्हॅलिडीटी देखील ऑफर केली जाते. (फोटो सौजन्य: Pinterest) 

एअरटेल रिचार्ज प्लॅनची किंमत

एअरटेलच्या या जबरदस्त रिचार्ज प्लॅनची किंमत 1,729 रुपये आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा देखील मिळणार आहे. तर, पात्र ग्राहकांना 5G नेटवर्क असलेल्या प्रदेशात अनलिमिटेड 5G डेटा देखील ऑफर केला जाणार आहे. प्लॅनमध्ये कॉलिंगसाठी सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. यासोबतच प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे.

प्लॅनमध्ये मिळणार जबरदस्त ओटीटी फायदे

इतकंच नाही तर या एअरटेल प्लॅनमध्ये ओटीटी फायदे देखील ऑफर केले जाणार आहे. यासोबतच यूजर्सना नेटफ्लिक्स बेसिक, जिओहॉटस्टार सुपर, झी5 प्रीमियम आणि एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियमचे सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की, यूजर्स एकाच रिचार्जद्वारे विविध प्लॅटफॉर्मवर चित्रपट, वेब सीरिज आणि इतर कंटेंटचा आनंद घेऊ शकणार आहेत.

WhatsApp मध्ये मोठे बदल! अकाऊंट नसलेल्या व्यक्तींनाही पाठवता येणार इव्हेंट लिंक, असं काम करणार नवं फीचर

यूजर्सना मिळणार हे अतिरिक्त फायदे

कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ओटीटी सब्सक्रिप्शन आणि 12 महिन्यांसाठी ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियमचा ॲक्सेस देखील मिळणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, याची किंमत सुमारे 4,000 रुपये आहे. तसेच, या प्लॅनमध्ये एअरटेल सेफची सुविधा देखील ऑफर केली जाणार आहे, ज्यामुळे स्पॅम कॉल अलर्ट, बनावट लिंक ब्लॉक करणं आणि ओटीपी बेस्ड बँकिंग फ्रॉडुपासून सुरक्षा देण्यासाठी मदत होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Airtel च्या 1,729 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता किती आहे?

    Ans: या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळते.

  • Que: Airtel च्या या प्लॅनमध्ये दररोज किती डेटा मिळतो?

    Ans: या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. पात्र ग्राहकांना 5G नेटवर्क क्षेत्रात अनलिमिटेड 5G डेटाचाही लाभ मिळतो.

  • Que: Airtel च्या 1,729 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणते OTT सबस्क्रिप्शन मिळतात?

    Ans: या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स बेसिक, जिओहॉटस्टार सुपर, झी5 प्रीमियम आणि एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम यांचे सबस्क्रिप्शन मिळते.

Web Title: Airtel recharge plan worth rupees 1729 offers 84 days validity unlimited 5g data and ott benefits hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Whatsapp: भन्नाट फीचर! एकदा पाहिल्यानंतर Message आपोआप होणार गायब
1

Whatsapp: भन्नाट फीचर! एकदा पाहिल्यानंतर Message आपोआप होणार गायब

Vivo V80 5G Discount: 7,200 mAh बॅटरीच्या Vivo 5G फोनवर मोठी सूट, फिचर्स पाहून डोळेच विस्फारतील!
2

Vivo V80 5G Discount: 7,200 mAh बॅटरीच्या Vivo 5G फोनवर मोठी सूट, फिचर्स पाहून डोळेच विस्फारतील!

Airtel Recharge Plan: एअरटेलचा पुन्हा स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च; यावेळी मात्र मिळणार नाही हा फायदा
3

Airtel Recharge Plan: एअरटेलचा पुन्हा स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च; यावेळी मात्र मिळणार नाही हा फायदा

BSNL चा दिवाळी धमाका! अवघ्या ‘इतक्या’ रूपयांमध्ये मिळणार हाय-स्पीड इंटरनेटसह OTT ॲप्सचा फ्री आनंद
4

BSNL चा दिवाळी धमाका! अवघ्या ‘इतक्या’ रूपयांमध्ये मिळणार हाय-स्पीड इंटरनेटसह OTT ॲप्सचा फ्री आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.