Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL चा दिवाळी धमाका! अवघ्या ‘इतक्या’ रूपयांमध्ये मिळणार हाय-स्पीड इंटरनेटसह OTT ॲप्सचा फ्री आनंद

BSNL Recharge: ही सेवा BSNL च्या 'भारतनेट फायबर' नेटवर्कचा विस्तार आणि ग्रामीण व शहरी भागांत स्वस्त इंटरनेट पोहोचवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. या स्वस्त प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ग्राहकांना मोफत OTT प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 11, 2026 | 12:18 PM
अनलिमिटेड कॉलिंग अन् वेगवान इंटरनेटची सुविधा 

अनलिमिटेड कॉलिंग अन् वेगवान इंटरनेटची सुविधा 

Follow Us
Follow Us:
  • बीएसएनएलने आणला 259 रुपयांचा नवीन प्लॅन 
  • अनलिमिटेड कॉलिंग अन् वेगवान इंटरनेटची सुविधा 
  • दिवाळीनिमित्त जाहीर केला नवीन प्लॅन 
BSNL Recharge: बीएसएनएल ही एक देशातील एक महत्वाची आणि प्रसिद्ध अशी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएल कंपनी आपल्या यूजर्ससाठी दरवेळेस नवनवीन रिचार्ज प्लॅन्स आणत असते. दिवाळीनिमित (Tech News) बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन लॉंच केला आहे.  BSNL ने अवघ्या २५९ रुपयांचा नवा ब्रॉडबँड प्लॅन सादर केला आहे.  यामध्ये युजर्सना हाय-स्पीड इंटरनेट आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसोबतच लोकप्रिय OTT ॲप्सचे ॲक्सेस मोफत मिळणार आहे.

BSNL ब्रॉडबँड प्लॅनचे प्रमुख वैशिष्ट्ये

बीएसएनएलच्या 259 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना हाय-स्पीड फायबर ब्रॉडबँड इंटरनेट डेटाचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे वर्क फॉर्म होम करणे देखील सोपे होणार आहे. वेगवान इंटरनेट सुविधा देखील ग्राहकांना मिळणार आहे. इंटरनेटसोबतच कोणत्याही नेटवर्कवर मोफत अन् अमर्याद लोकल आणि एसटीडी व्हॉईस कॉलिंग सुविधा पुरवली जात आहे.

ना वारंवार रिचार्जची चिंता, ना डेटाची कमतरता! दिवाळीच्या मूहूर्तावर BSNL चा धमाका, मिळणार तब्बल इतक्या दिवसांची व्हॅलिडीटी

ही सेवा BSNL च्या ‘भारतनेट फायबर’ नेटवर्कचा विस्तार आणि ग्रामीण व शहरी भागांत स्वस्त इंटरनेट पोहोचवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. या स्वस्त प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ग्राहकांना मोफत OTT प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे. BSNL ने या दिवाळी सणाच्या मुहूर्तावर आपल्या युजर्ससाठी इतर अनेक आकर्षक रिचार्ज प्लॅन्स आणि स्पेशल ऑफर्सची घोषणा केली आहे. खाजगी दूरसंचार कंपन्यांच्या वाढत्या प्लॅनच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर BSNL चा हा २५९ रुपयांचा प्लॅन ग्राहकांच्या खिशाला मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.

बीएसएनएलचा 2,799 रुपयांचा प्लॅन हा वार्षिक प्लॅन असणार आहे. यामध्ये  संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. यंदये दररोज 3 जीबी डेटा आणि हाय स्पीड इंटरनेट मिळणार आहे. तसेच दररोज 100 एसएमएस मोफत असणार आहेत.

एकदाच रिचार्ज करा अन् वर्षभर निश्चिंत राहा! हा आहे BSNLचा धमाकेदार प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे

BSNL ने आपल्या २,४४९ रुपयांच्या लोकप्रिय वार्षिक प्लॅनच्या मुदतीतही १५ दिवसांची वाढ केली आहे. यामध्ये देशभरात कुठेही मोफत आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. दररोज 2 जीबी डेटा देखील यामध्ये मिळणार आहे. यामध्ये एक वर्षामध्ये अधिक 15 दिवस वाढवून देण्यात आले आहेत. बीएसएनएलने आपल्या युजर्ससाठी एक अत्यंत फायदेशीर आणि धमाकेदार ऑफर आणली आहे. या नवीन ऑफर अंतर्गत, ग्राहकांना रिचार्जवर केवळ अतिरिक्त व्हॅलिडिटीच मिळणार नाही, तर तब्बल १ लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण आणि १०,००० रुपयांचे सायबर विमा संरक्षण मिळणार असल्याचे समजते आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीएसएनएलने किती रूपयांचा प्लॅन लॉंच केला आहे?

    Ans: बीएसएनएलने यूजर्ससाठी 259 रुपयांचा प्लॅन लॉंच केला आहे.

  • Que: 259 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळणार आहेत?

    Ans: 259 रुपयांच्या प्लॅनमध्ये हाय-स्पीड फायबर ब्रॉडबँड इंटरनेट , व्हॉईस कॉलिंग सुविधा मिळणार आहे.

Web Title: Bsnl launched 259 rs recharge plan for diwali users high speed internet unlimited voice calling tech news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • Tech News

संबंधित बातम्या

Air Purifier Placement: कोपऱ्यात ठेवताय का Air Purifier? चूक पडू शकते महागात, कुठे ठेवावा Easy Tips
1

Air Purifier Placement: कोपऱ्यात ठेवताय का Air Purifier? चूक पडू शकते महागात, कुठे ठेवावा Easy Tips

New Caller ID Rule: Truecaller ला टक्कर! आता फोनवरच दिसणार अनोळखी कॉल करणाऱ्याचं नाव
2

New Caller ID Rule: Truecaller ला टक्कर! आता फोनवरच दिसणार अनोळखी कॉल करणाऱ्याचं नाव

Smartphone Buying Guide: दिवाळीत नवा फोन घेण्याचा प्लॅन? दुकानातून बाहेर पडण्याआधी ‘या’ 10 गोष्टी तपासा
3

Smartphone Buying Guide: दिवाळीत नवा फोन घेण्याचा प्लॅन? दुकानातून बाहेर पडण्याआधी ‘या’ 10 गोष्टी तपासा

Refrigerator Not Cooling? फ्रिज बिघडलाय की फक्त सेटिंग चुकलीय? मेकॅनिकला बोलावण्याआधी करा हे 5 चेक
4

Refrigerator Not Cooling? फ्रिज बिघडलाय की फक्त सेटिंग चुकलीय? मेकॅनिकला बोलावण्याआधी करा हे 5 चेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.