Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Spam : स्पॅम कॉल्सच्या समस्येवर बसणार आळा, एअरटेलने आणले खास AI फीचर

भारतीय भाषांमध्ये कॉल्स आणि एस.एम.एस संदेशांसाठी स्पॅम अलर्ट्स मिळणार आहेत. हे नवे वैशिष्ट्य दहा स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत आणि यामध्ये पुढे जाऊन आणखी भर घालण्याची योजना आखलेली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 21, 2025 | 04:09 PM
स्पॅम कॉल्सच्या समस्येवर बसणार आळा, एअरटेलने आणले खास AI फीचर (फोटो सौजन्य-X)

स्पॅम कॉल्सच्या समस्येवर बसणार आळा, एअरटेलने आणले खास AI फीचर (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: एअरटेलने असे एआयद्वारा समर्थित स्पॅम शोधणारे साधन (डिटेक्शन टूल) लाँच केले आहे. ज्याने आपल्या ग्राहकांना स्पॅम म्हणून 27.5 बिलियन कॉल्स चिन्हांकित करून दाखविले आहेत आणि या लाँच नंतर आज स्पॅमर्सच्या दोन पाऊले पुढे राहण्याच्या उद्देशाने दोन महत्त्वपूर्ण सुधारणा सादर करण्याची घोषणा केली आहे.

ग्राहकांना आता त्यांच्या पसंतीच्या भारतीय भाषांमध्ये कॉल्स आणि एस.एम.एस संदेशांसाठी स्पॅम अलर्ट्स मिळणार आहेत. हे नवे वैशिष्ट्य दहा स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत आणि यामध्ये पुढे जाऊन आणखी भर घालण्याची योजना आखलेली आहे. एअरटेलचे एआय द्वारा समर्थित साधन आता ग्राहकांना आंतरराष्ट्रीय नेटवर्क वरून येणारे सर्व स्पॅम कॉल्स आणि एस.एम.एस शोधून काढून त्याची चेतवणी (अलर्ट) देणार आहे.

‘सुपर ब्राइट’ डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीसह Oppo K13 5G अखेर लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

एअरटेल ने देशांतर्गत स्पॅम कॉल्सचा सामना करण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र केले आणि त्यानंतर, घोटाळेबाज आणि स्पॅमर्स यांनी परदेशी नेटवर्कचा गैरवापर करून भारतात फसवे कॉल पाठविण्यास सुरुवात केली. या भीतीदायक प्रवृत्तीमुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये परदेशी स्पॅम कॉल्सचे प्रमाण 12% ने वाढलेले आहे. नवे वैशिष्ट्ये सादर करून एअरटेल हे वाढते आव्हान निष्प्रभावी करण्याची अपेक्षा करत आहे.

या उपक्रमावर भाष्य करताना सिद्धार्थ शर्मा, डायरेक्टर मार्केटिंग आणि सी.ई.ओ कनेक्टेड होम्स, भारती एअरटेल म्हणाले, “आम्ही करत असलेल्या गोष्टींच्या केंद्रस्थानी आम्ही ग्राहक आणि त्यांचा अभिप्राय ठेवतो. ग्राहकांच्या अभिप्रायाचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यानंतर, आम्ही आमच्या उपायांमध्ये सुधारणा केली आहे जेणेकरून भारतातील भाषिक विविधतेची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करता येईल. याव्यतिरिक्त, स्पॅम रहदारीचे वाढते प्रमाण परदेशी नेटवर्कवर स्थलांतरित झाल्याने, आम्ही आमच्या एआय द्वारा समर्थित साधनाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून येणारे सर्व एस.एम.एस संदेश आणि फोन कॉल्स तपासता येतील. अभियंते आणि डेटा शास्त्रज्ञांची आमची समर्पित टीम आम्ही देऊ केलेल्या गोष्टी सुधारण्याचे आणि वाढविण्याचे काम करत राहील. यामुळे आम्ही कोणत्याही आणि आमच्या पुढे येत राहणाऱ्या सर्व धोक्यांना मागे सारत आहोत याची खात्री केली जाईल.”

अद्ययावत एआय-संचालित स्पॅम उपाय आता वापरकर्त्यांना दहा भारतीय भाषांमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरील कॉल्स आणि संदेशांबद्दल सूचित करणार आहे. या भाषांमध्ये हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलुगू, पंजाबी आणि उर्दू सामील आहेत. अँड्रॉइड डिव्हाइस वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच फक्त स्थानिक भाषांचा वापर करून स्पॅम अलर्ट सूचना उपलब्ध केल्या जाणार आहेत. या सर्व वैशिष्ट्यांसाठी ग्राहकांना कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही आणि सर्व एअरटेल ग्राहकांसाठी ती आपोआप सक्रिय केली जाणार असून त्यासाठी त्यांना सेवा विनंती द्यावी लागणार नाही.

एअरटेलचे नाविन्यपूर्ण, उद्योगातील पहिले स्पॅमविरोधी साधन सप्टेंबर 2024 मध्ये लाँच केले गेले होते आणि त्याने आपल्या ग्राहकांसाठी चित्र पालटवून टाकलेले आहे. यामुळे नको असलेल्या संदेशांपासून पुरेसा आराम लाभलेला आहे. एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार, तिने आतापर्यंत 27.5 बिलियन कॉल्सची ओळख पटविलेली आहे. याचा अर्थ दर सेकंदाला मोठ्या प्रमाणावर 1560 स्पॅम कॉल्स केले जात आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये लाँच झाल्यापासून एअरटेलच्या ग्राहकांना येणाऱ्या स्पॅम कॉल्सचे प्रमाण 16% ने कमी झालेले आहे.

Garena Free Fire MAX प्लेअर्ससाठी हे आहेत आजचे Codes, अशा पद्धतीने करा Redeem

Web Title: Airtel to help detect spam calls in 9 local languages and including marathi alert customers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 04:09 PM

Topics:  

  • ai
  • airtel
  • spam calls

संबंधित बातम्या

Career News: शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात पाच दिवसीय राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशन उत्साहात पार!
1

Career News: शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात पाच दिवसीय राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशन उत्साहात पार!

Mobile Recharge Price Hike: मोबाइल रिचार्ज पुन्हा महागणार? टेलिकॉम कंपन्यांची तयारी सुरु, यूजर्सना बसणार मोठा धक्का
2

Mobile Recharge Price Hike: मोबाइल रिचार्ज पुन्हा महागणार? टेलिकॉम कंपन्यांची तयारी सुरु, यूजर्सना बसणार मोठा धक्का

Airtel Update: प्लॅन बदलण्याचा विचार करताय? प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये स्विच करण्याचा हा आहे सोपा मार्ग, वाचा संपूर्ण प्रक्रिया
3

Airtel Update: प्लॅन बदलण्याचा विचार करताय? प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये स्विच करण्याचा हा आहे सोपा मार्ग, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Telecom Operators Penalty: स्पॅम कॉलवर लगाम न लावल्याने टेलिकॉम कंपन्यांना १५० कोटींचा दंड
4

Telecom Operators Penalty: स्पॅम कॉलवर लगाम न लावल्याने टेलिकॉम कंपन्यांना १५० कोटींचा दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.