Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Recharge Plan: 300GB डेटा आणि तब्बल 84 दिवसांची व्हॅलिडिटी… कंपनीच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे

भारती एयरटेल या आघाडीच्या टेलिकॉम कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनअंतर्गत 5G आणि 4G यूजर्सना प्रत्येक 28 दिवसांसाठी 300GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 25, 2026 | 01:10 PM
Airtel Recharge Plan: 300GB डेटा आणि तब्बल 84 दिवसांची व्हॅलिडिटी... कंपनीच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे

Airtel Recharge Plan: 300GB डेटा आणि तब्बल 84 दिवसांची व्हॅलिडिटी... कंपनीच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे

Follow Us
Follow Us:
  • कंपनीचा प्लॅन यूजर्ससाठी अतिशय फायदेशीर
  • रिचार्ज प्लॅनची किंमत 1099 रुपये
  • प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा मिळणार
भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 1099 रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचा हा प्लॅन यूजर्ससाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा केवळ 5G यूजर्सनाचं नाही तर 4G यूजर्सना देखील मिळणार आहे.

यूजर्सना लागली लॉटरी! YouTube च्या प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये मोठा बदल, केवळ 89 रुपयांत मिळणार ‘या’ सुविधा…

भारती एयरटेलच्या रिचार्ज प्लॅनची किंमत

मिळालेल्या माहितीनुसार, भारती एयरटेलने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 1099 रुपये आहे. हा एक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, अनलिमिटेड डेटासह रोज 100 एसएमएस मिळणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा मिळणार आहे. तथापी, 5G डेटा पात्र यूजर्ससाठीच असणार आहे. या प्लॅनमध्ये 5G डेटा त्याच यूजर्सना मिळणार आहे, ज्यांच्याकडे 5G फोन आहे आणि ज्यांच्या क्षेत्रामध्ये 5G नेटवर्क आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

कंपनीने लाँच केलेल्या प्लॅनची किंमत

या प्लॅनमध्ये प्रत्येक 28 दिवसांसाठी यूजर्सना 300GB डेटा मिळणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या प्लॅनची किंमत 1099 रुपये आहे आणि यामध्ये 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. एअरटेलने या योजनेसोबत काही ओटीटी (ओव्हर-द-टॉप) फायदे देखील दिले असते तर बरे झाले असते, असं देखील काही यूजर्सनी म्हटलं आहे. एड-ऑन बेनिफिट्समध्ये फ्री हेलोट्यून्स दिले जाणार आहेत. प्लेअर्सना रोज 100 एसएमएस मिळणार आहेत. यानंतर 1 रुपये लोकलसाठी आणि 1.5 रुपये एसटीडीसाठी प्रति एसएमएस खर्च करावे लागणार आहेत.

एडोब एक्सप्रेस प्रीमियम बंडल

भारती एयरटेलने अलीकडेच ग्राहकांसाठी एडोब एक्सप्रेस प्रीमियम बंडल सादर केला आहे. यामध्ये ग्राहकांना एडोब एक्सप्रेस प्रीमियमचा फ्री एक्सेस दिला जाणार आहे. ज्याची किंमत 4000 रुपये प्रति वर्ष आहे. हे एक AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) पावर्ड प्रोडक्ट आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स व्हिडीओ आणि फोटो तयार करू शकणार आहेत. यामुळे क्रिएटिव्ह पद्धतीने एडिटिंग केले जाऊ शकते.

Tech Tips: हातात स्मार्टवॉच, पण तरीही लागतेय फोनची गरज? डिव्हाईस खरंच कामाचं की फक्त फॅशनपुरतंच? खरेदीपूर्वीच वाचा

अनलिमिटेड 4G डेटा प्लॅन

एयरटेलने अलीकडेच काही इतर प्लॅन देखील सादर केले आहे, जे अनलिमिटेड 4G डेटा ऑफर करतात. या प्लॅन्सची किंमत 399 रुपये आणि 449 रुपये आहे. कंपनी 300GB डेटा ऑफर करतो, परंतु हा प्लॅन फक्त 28 दिवसांसाठी व्हॅलिड आहे. 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी जिओहॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन, सोनी लिव्ह प्रीमियम आणि एयरटेल एक्सस्ट्रीम प्ले सबस्क्रिप्शनचा भाग म्हणून 20 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश देखील समाविष्ट आहे.

Web Title: Airtel launched new recharge plan users will get 300gb data and 84 days validity tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक
1

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात
2

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस
3

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा
4

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.