Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel यूजर्सच्या अडचणी वाढल्या! कंपनीने हे रिचार्ज प्लॅन केले आहेत महाग, जाणून घ्या नवीन किमती

Airtel Recharge Plan: एअरटेल युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एअरटेलने आता दोन प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. हे कोणते प्लॅन आहेत आणि याच्या नव्या किमतीविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 24, 2025 | 09:33 AM
Airtel यूजर्सच्या अडचणी वाढल्या! कंपनीने हे रिचार्ज प्लॅन केले आहेत महाग, जाणून घ्या नवीन किमती

Airtel यूजर्सच्या अडचणी वाढल्या! कंपनीने हे रिचार्ज प्लॅन केले आहेत महाग, जाणून घ्या नवीन किमती

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हीही एअरटेल युजर असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. माहितूनुसार आता एअरटेल युजर्सच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत. वास्तविक, एअरटेलने अलीकडेच व्हॉईस आणि एसएमएस-केवळ प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. ज्यांना डेटाची गरज नाही अशा लोकांना लक्षात घेऊन ही योजना आणण्यात आली आहे. यासोबतच एअरटेलनेही आपल्या काही यूजर्सना मोठा झटका देखील दिला आहे.

वास्तविक, कंपनीने गुपचूप दोन प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. हे दोन प्लॅन्स सक्रिय करण्यासाठी आता ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील. यातील पहिला प्लॅन 509 रुपयांचा आहे, जो महाग झाला आहे. तर दुसरा प्लान 1999 रुपयांचा आहे, ज्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागतील. या प्लॅन्सच्या नवीन किमती आणि यात मिळत असलेल्या बेनेफिट्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Galaxy Unpacked 2025: सॅमसंग आणत आहे मल्टी-फोल्डेबल स्मार्टफोन, कंपनीने केले कन्फर्म

महाग झालेत रिचार्ज प्लॅन्स

एअरटेलच्या 509 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत आता 548 रुपये झाली आहे. म्हणजेच कंपनीने त्यात 39 रुपयांची वाढ केली आहे. त्याच वेळी, एअरटेलचा 1999 रुपयांचा प्लॅन आता 2249 रुपयांमध्ये सक्रिय केला जाऊ शकतो. फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, आम्हाला पूर्वीसारखेच कमी-अधिक लाभ मिळत आहेत. मात्र, आता त्यात अधिक डेटा उपलब्ध होणार आहे.

548 रुपयांच्या प्लॅनचे बेनेफिट्स

या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 7GB डेटा आणला जातो. यात अनलिमिटेड लोकल STD आणि रोमिंग कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 900 एसएमएस आणि 3 महिन्यांसाठी अपोलो सर्कलमध्ये (Apollo Circle) प्रवेश मिळतो. यासोबतच युजर्ससाठी यात एअरटेल फ्री हॅलो ट्यून देखील उपलब्ध आहे.

चालता चलता अचानक Internet बंद झाला? मग लगेच हे काम करा, क्षणार्धात नेट होईल सुपरफास्ट

2249 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय खास आहे?

2249 रुपयांचा प्लॅन, जो आधी 1999 रुपयांमध्ये उपलब्ध होता. या प्लॅनमध्ये युजर्सना 30GB डेटा, 3600 SMS आणि अनलिमिटेड लोकल STD आणि रोमिंग कॉलिंग सारखे फायदे मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवस आहे. यातही वरील योजनांप्रमाणेच फायदे आहेत.

ईअरली प्लॅन

हे दोन्ही प्रीपेड प्लॅन एअरटेल थँक्स ॲप आणि एअरटेल वेबसाइटवर उपलब्ध आहेत. एअरटेल आता 3,599 रुपयांचा डेटा बेनेफिट्ससह वार्षिक प्लॅन ऑफर करत आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि 100 एसएमएस मिळतील. यासोबतच यात इतरही अनेक फायदे दिले जातात.

Web Title: Airtel users pay attention the company has increased the price of these two plans check the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 09:33 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.