Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk च्या Starlink ला टक्कर देणार अमेरिकेची ‘ही’ कंपनी, या दिवशी लाँच करणार पहिलं सॅटेलाईट इंटरनेट

Amazon Kuiper Satellite Internet: एलन मस्कची कंपनी स्टारलिंक सोबतच आणखी एक अमेरिकन कंपनी सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. आम्ही Amazon Kuiper बद्दल बोलत आहोत. लवकरच कंपनी सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2025 | 12:28 PM
Elon Musk च्या Starlink ला टक्कर देणार अमेरिकेची 'ही' कंपनी, या दिवशी लाँच करणार पहिलं सॅटेलाईट इंटरनेट

Elon Musk च्या Starlink ला टक्कर देणार अमेरिकेची 'ही' कंपनी, या दिवशी लाँच करणार पहिलं सॅटेलाईट इंटरनेट

Follow Us
Close
Follow Us:

भारतात आपली सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करण्यासाठी एलन मस्कची स्टारलिंरक कंपनी सज्ज झाली आहे. सर्वासाठी इंटरनेट सेवा सुरु करण्यापूर्वी अनेक चाचण्या घेतल्या जात आहेत. एवढचं नाही तर कंपनीने एअरटेल आणि जिओसोबत देखील भागिदारी केली आहे. त्यामुळे युजर्सना फास्टेट इंटरनेट सेवेचा वापर करता येऊ शकतो. आता एलन मस्क केवळ भारत सरकारच्या मंजूरीची वाट पाहत आहे. सरकारने मंजूरी देताच कंपनी त्यांची सॅटेलाईट इंटरनेट सेवा भारतात सुरु करणार आहे.

Redeem Codes For Today: Free Fire प्लेअर्ससाठी आले नवे रिडीम कोड, प्रीमियम स्किन फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्ण संधी

सॅटेलाईट इंटरनेट सुरु करण्यासाठी आणखी एक अमेरिकन कंपनी

एलन मस्कच्या स्टारलिंरक कंपनीला आता आव्हान देण्यासाठी आणखी एक अमेरिकन कंपनी सज्ज झाली आहे. अमेरिकेची दिग्गज कंपनी Amazon देखील त्यांची सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. Amazon त्यांच्या प्रोजेक्ट कुइपर अंतर्गत 27 नवीन इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हे प्रक्षेपण 10 एप्रिल रोजी युनायटेड लाँच अलायन्स (ULA) च्या अ‍ॅटलस व्ही रॉकेटचा वापर करून केले जाईल. प्रोजेक्ट कुइपरचे उद्दिष्ट जगभरात इंटरनेटची सुविधा पोहोचवणे आहे. ही इंटरनेट सुविधा विशेषतः अशा भागात सुरु केली जाणार आहे, ज्या ठिकाणी अद्याप हाय-स्पीड इंटरनेटची सुविधा नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)

यापूर्वी, अमेझॉनने ऑक्टोबर 2023 मध्ये 2 चाचणी उपग्रह प्रक्षेपित केले होते. आता ही पहिलीच वेळ असेल जेव्हा कंपनी त्यांचे उपग्रह मोठ्या प्रमाणात तैनात करेल. त्यामुळे आता संपूर्ण जगाला केवळ मस्कची स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवाच नाही तर Amazon ची सॅटेलाईट इंटरनेट सर्विस देखील अनुभवायला मिळणार आहे.

प्रक्षेपण कधी आणि कुठे होईल?

हे उपग्रह अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कॅनावेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपित केले जातील. ते 10 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता लाँच केले जाऊ शकते. Amazon आणि ULA च्या अधिकृत वेबसाइट्स किंवा YouTube चॅनेलवर या लाँचिंगचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जाणार आहे. हे प्रक्षेपण देखील खास आहे कारण हे ULA चे वर्षातील पहिले मोठे अभियान आहे आणि आतापर्यंतचे सर्वात वजनदार प्रोजेक्ट कुइपर पेलोड त्यात पाठवले जाईल.

उपग्रह कसे काम करतील?

प्रोजेक्ट कुइपरचे हे उपग्रह पृथ्वीच्या कमी कक्षेत (LEO) राहून इंटरनेट सेवा प्रदान करतील. ज्या ठिकाणी अद्याप जलद इंटरनेट उपलब्ध नाही अशा ठिकाणी ब्रॉडबँड सेवा प्रदान करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. हे उपग्रह जलद आणि अखंड इंटरनेट प्रदान करतील. या प्रकल्पांतर्गत Amazon एकूण 3,200 उपग्रह पाठवेल, जे Space-X च्या स्टारलिंक प्रकल्पासारखे काम करतील.

सोशल मीडिया युजर्सचं Ghibli वेड कमीच होईना, OpenAI च्या CEO ने केली एक्सवर पोस्ट; म्हणाला, टीमला आरामाची गरज…

भारतात Amazon ची सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु होणार का?

भारतात स्टारलिंकला मंजुरी मिळाल्यानंतर, इतर कंपन्यांना हिरवा कंदील मिळणे सोपे होईल. यासाठी सरकार काही अटी शर्ती देखील जाहीर करण्याची शक्यता आहे. काही अहवालांमध्ये असे म्हटले जात आहे की स्टारलिंकनंतर सरकार कुइपरलाही हिरवा कंदील देऊ शकते. मात्र अद्याप याबाबत कोणतंही अधिकृत विधान समोर आलं नाही. जर सरकारने दोन्ही सॅटेलाईट इंटरनेट सेवांना मान्यता दिली तर दुर्गम भागात इंटरनेटचा वापर करणं अधिक सोपं होणार आहे.

Web Title: Amazon will compete with elon musk starlink know when amazon is going to launch their first satellite internet tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • amazon
  • Starlink Internet Service
  • Tech News

संबंधित बातम्या

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
1

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस
2

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा
3

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या
4

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.