Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्लो झालेला फोन करा फास्ट! ताबडतोब बदला ‘ही’ सेटिंग, मोबाईल होईल पुन्हा एकदा नवा

तासनतास मोबाईल वापरल्यामुळे काहीवेळा फोन हँग होणे, मोबाईल व्यवस्थित न चालणे यांसारख्या बऱ्याच समस्या उद्भवतात. त्यासाठी डेव्हलपर मोडमध्ये जा आणि बॅकग्राउंड प्रोसेस लिमिट २ किंवा त्यापेक्षा कमी करा.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 12, 2026 | 01:00 PM
स्लो झालेला फोन करा फास्ट! ताबडतोब बदला 'ही' सेटिंग, मोबाईल होईल पुन्हा एकदा नवा

स्लो झालेला फोन करा फास्ट! ताबडतोब बदला 'ही' सेटिंग, मोबाईल होईल पुन्हा एकदा नवा

Follow Us
Follow Us:

अधिकतर अँड्रॉइड फोनमध्ये चालू असलेले बॅकग्राउंड अ‍ॅपमुळेही फोन स्लो चालतो. जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तिथे डेव्हलपर ऑप्शन्स सेक्शन आहे. नावावरून असे वाटते की ते फक्त अँड्रॉइड डेव्हलपर्ससाठी आहे. हे काही प्रमाणात खरे आहे, परंतु त्यात अनेक सेटिंग्ज आहेत ज्या सामान्य वापरकर्त्यांसाठी देखील उपयुक्त आहेत. आपण अँड्रॉइड फोनमध्ये कोणत्या सेटिंग बदल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.(फोटो सौजन्य – istock)

Meta चा मास्टरस्ट्रोक! Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच लाँच करणार नवं अ‍ॅप, असे असतील फीचर्स

बॅकग्राउंड अ‍ॅयक्टिव्हिटीज मर्यादित करा:

अँड्रॉइडवर मल्टीटास्किंग केल्याने अनेक गोष्टी सोप्या होतात, परंतु त्यामुळे प्रोसेसर आणि बॅटरीवरही ताण येतो. म्हणून डेव्हलपर मोडमध्ये जा आणि बॅकग्राउंड प्रोसेस लिमिट २ किंवा त्यापेक्षा कमी करा. यामुळे एकाच वेळी अनेक अ‍ॅडप्स उघडण्यापासून रोखले जाईल, ज्यामुळे तुमचा फोन सुरळीत चालू राहील.

बफरचा आकार कमी करा:

तुमचा अँड्रॉइड फोन तुमच्या प्रत्येक औक्टिव्हिटी रेकॉर्ड करतो. हे फोनच्या डेव्हलपर्ससाठी उपयुक्त वैशिष्ट्‌य आहे, परंतु सामान्य वापरकत्यांसाठी फारसे उपयुक्त नाही. अँड्रॉइडमध्ये डिफॉल्टनुसार मोठा बफर आकार तयार होतो. याचा अर्थ हा आकार जेवढा मोठा तेवढी फोनची मेमरी जास्त वापरली जाते आणि त्यामुळे सीपीयूला देखील अधिक काम करावे लागते. तर फोनमधील हा ताण कमी करण्यासाठी लॉगर बफर आकार ६४के किवा २५६ के वर सेट करा.

AI आणि Deepfake बाबत केंद्राचा मोठा निर्णय! २० फेब्रुवारीपासून नवे नियम लागू; युजर्सचे टेन्शन वाढणार

फोर्स पीक रिफ्रेश रेट:

तुम्हाला जर तुमच्या फोनच्या बॅटरी लाइफची काळजी नसेल, तर ही सेटिंग तुमच्या फोनचा वापर करणे सोपे करेल. तुमचा फोन हाई रिफ्रेश रेट देत असला तरीही, बैटरी वाचवण्यासाठी अँड्रॉइड अनेकदा तो कमी करतो. हे टाळण्यासाठी, तुम्ही फोर्स पीक रिफ्रेश रेट पर्याय सक्षम करू शकता. यामुळे सोशल मीडियावर स्क्रोल करण्याचा संपूर्ण अनुभव आनंददायी होईल.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Make a slow phone fast immediately change this setting the mobile will be new again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Mobaile
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.