एलन मस्कची सॅटेलाईट सर्विस या वर्षाच्या अखेरीस भारतात सुरु केली जाऊ शकते. स्टारलिंकची भारतात किंमत किती असणार याबाबत यापूर्वीच शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा स्टारलिंकबाबत एक नवीन अपडेट…
एलोन मस्कची इंटरनेट सेवा स्पेसएक्स स्टारलिंक अमेरिकेत डाऊन झाली आहे. त्यामुळे युजर्सना इंटरनेटचा वापर करण्यात अडचणी येत आहेत. स्टारलिंक आउटेजमुळे युजर्सनी एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
एलोन मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्सला भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवण्याची परवानगी मिळाली आहे. आता ही सेवा ग्रामीण आणि दुर्गम भागातही हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करेल.
या तंत्रज्ञानाची खास गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या वातावरणामुळे येणाऱ्या अडथळ्यांना न जुमानता ते १ गिगाबिट प्रति सेकंद (Gbps) वेगाने डेटा प्रसारित करू शकते. Starlink पेक्षाही अधिक चांगली टेक्नॉलॉजी
भारत सरकारने परवानगी दिल्यानंतर आता लवकरच भारतीयांसाठी सॅटेलाईट इंटरनेट स्टारलिंकची सेवा सुरु केली जाणार आहे. पण स्टारलिंकला भारतात परवानगी का देण्यात आली, यामागील कारण काय आहे, याबाबत आता जाणून घेऊया.
Elon Musk vs Indian Telecom Companies: भारतात एलन मस्कची स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरु केली जाणार आहे. भारतात आधीपासूनच अनेक टेलिकॉम कंपन्या उपलब्ध आहेत. या दोन्हींपैकी कोणती सेवा मोबाईल युजर्ससाठी बेस्ट…
भारतात इंटरनेट सेवा देण्याची एलॉन मस्क यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मात्र आता ही प्रतिक्षा संपली असून मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्याचा परवाना मिळाला आहे.
मस्कला भारतात स्टारलिंक सेवा सुरु करण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला. त्यामुळे लवकरच भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु केली जाणार आहे. केवळ स्टारलिंकच नाही तर आणखी एक कंपनी भारतात सॅटलाईट इंटरनेट…
Starlink Expected Monthly Plans: भारतात लवकरच स्टारलिंकची एंट्री होणार आहे. भारत सरकारने स्टारलिंकसाठी भारतात ग्रीन सिग्नल दिला आहे. आता स्टारलिंकची मंथली प्लॅन्स काय असतील याची सर्वांना उत्सुकता आहे.
भारतात स्टारलिंकच्या लाँचची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. मात्र अशी शक्यता वर्तवली जात आहे की, भारत सरकार लवकरच स्टारलिंकच्या सेवेला भारतात मान्यता देऊ शकतो. याच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती काय असतील,…
Elon Musk Starlink: गेल्या अनेक महिन्यांपासून अशी चर्चा सुरु आहे की, एलन मस्कची स्टारलिंक सेवा भारतात सुरु होणार आहे. पण आता भारतात मान्यता मिळण्यापूर्वी बांगलादेशात स्टारलिंकचा मार्ग मोकळ झाला आहे.
Amazon Kuiper Satellite Internet: एलन मस्कची कंपनी स्टारलिंक सोबतच आणखी एक अमेरिकन कंपनी सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. आम्ही Amazon Kuiper बद्दल बोलत आहोत. लवकरच कंपनी सॅटेलाईट इंटरनेट…
जिओ त्यांच्या रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे स्टारलिंक सेवा प्रदान करेल. एअरटेल आणि स्पेसएक्स स्टारलिंक एअरटेल नेटवर्कचा विस्तार कसा करू शकते यावर देखील लक्ष ठेवतील. या भागिदारीबद्दल अधिक जाणून घेऊया.
पाकिस्तानमध्ये इंटरनेट स्पीडच्या समस्यांना नेहमीच समोरं जावं लागतं. या समस्येवर सॅटेलाइट इंटरनेट हा एकच उपाय असू शकतो, परंतु त्याची किंमत हे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे पाकिस्तानी सरकार काय निर्णय…
ऍपलने इलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्स आणि टी-मोबाइल यांच्या सहकार्याने आयफोनमध्ये स्टारलिंक सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी जोडली आहे. आता तुम्ही जेथे असाल तेथे तुमच्या iPhone वरून उपग्रहाद्वारे मजकूर संदेश पाठवू शकता.
स्टारलिंक लो-अर्थ ऑर्बिटमध्ये हजारो लहान सॅटेलाईटच्या मदतीने इंटरनेट सेवा प्रदान करते. ते सॅटेलाईटमधील कम्युनिकेशनसाठी लेझर वापरते. पण स्टारलिंकची सेवा तुमच्या परिसरात उपलब्ध नसेल तर तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत…
प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला पुढील आठवड्यापर्यंत भारतात उपग्रहाद्वारे ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यासाठी मंजुरी मिळू शकते. ईटी टेलिकॉमच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.