Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhones मधून अचानक गायब झाला Telegram! ना सर्चमध्ये दिसतंय, ना डाऊनलोड होतंय… नेमकं प्रकरण आहे तरी काय?

इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्राम ॲप स्टोअरवरून हटवण्यात आले. याबाबत ब्लूमबर्गचे दिग्गज टेक रिपोर्टर मार्क गुरमन यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि कंपनीने हा निर्णय घेण्याचे कारण काय आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2026 | 01:44 PM
iPhones मधून अचानक गायब झाला Telegram! ना सर्चमध्ये दिसतंय, ना डाऊनलोड होतंय... नेमकं प्रकरण आहे तरी काय?

iPhones मधून अचानक गायब झाला Telegram! ना सर्चमध्ये दिसतंय, ना डाऊनलोड होतंय... नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Follow Us
Follow Us:
  • ॲपलने काही देशांमध्ये ॲप स्टोअरवरून टेलिग्राम तात्पुरते हटवल्याने आयफोन यूजर्समध्ये गोंधळ निर्माण झाला.
  • भारतातील आयफोन यूजर्ससाठी टेलिग्राम अद्याप ॲप स्टोअरवर उपलब्ध असून त्याच्या वापरावर कोणताही परिणाम झालेला नाही.
  • आक्षेपार्ह मजकूर हटवल्यानंतर आणि संबंधित अकाऊंटवर कारवाई केल्यानंतर ॲप पुन्हा ॲप स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले.
तुम्ही देखील आयफोन यूजर आहात का? तुम्ही देखील मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामचा वापर करता का? आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. टेक दिग्गज कंपनी ॲपलने जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांच्या ॲप स्टोअरवरून टेलिग्राम अचानक हटवले आहे. ही बातमी समोर येताच आयफोन यूजर्सचा मोठा गोंधळ उडाला होता. जेव्हा सोमवारी अनेक यूजर्सनी ॲप स्टोअरवर टेलिग्राम सर्च केले तेव्हा त्यांना तिथे ॲप आढळला नाही. त्यामुळे यूजर्समध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. कंपनीने हा निर्णय का घेतला? भारतातील यूजर्सवर देखील याचा परिणाम होणार का? याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

वॉर्निंगशिवाय रिव्यू केले जात आहेत WhatsApp अकाऊंट! नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर

ॲप स्टोअरवरून टेलिग्राम झाला गायब

अलीकडेच समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, जगभरातील अनेक भागांमध्ये आयफोन आणि आयपॅड यूजर्सना ॲप स्टोअरवर टेलिग्राम दिसत नाही. जेव्हा यूजर्स टेलिग्राम प्लॅटफॉर्म सर्च करत आहेत, तेव्हा निकालांत, त्यांना कोणतेही ॲप दिसत नाही. मात्र मॅक ॲप स्टोअरवर हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म अजूनही उपलब्ध आहे आणि अँड्रॉईड यूजर्स देखील गूगल प्ले स्टोअरवरून अगदी सहज हे ॲप डाऊनलोड करू शकणार आहेत. सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजेच, ज्यांनी आधीच फोनमध्ये टेलिग्राम डाऊनलोड केले आहे, त्यांच्यासाठी मेसेजिंग प्लॅटफॉर्मची सर्विस बंद करण्यात आली नाही.  (फोटो सौजन्य – AI Created)

Apple: We briefly removed Telegram from the App Store after our review found content that violates our strict guidelines prohibiting child sexual abuse material. The app was subsequently restored after the developer promptly removed the content and banned the user who posted it. — Mark Gurman (@markgurman) August 4, 2026

भारतातील यूजर्सवर होणार का परिणाम?

भारतातील यूजर्ससाठी दिलासादायक गोष्ट आहे. भारतातील यूजर्सवर अद्याप या निर्णयाचा परिणाम झालेला नाही. त्यामुळे देशातील आयफोन यूजर्स अजूनही ॲप स्टोअरमधून टेलिग्राम डाऊनलोड करू शकणार आहेत आणि त्याचा वापर देखील करू शकतात.

गेमिंगचा खर्च वाढला! Sony ने अचानक वाढवली PS5 ची किंमत, आता मोजावे लागणार अधिक पैसे

कंपनीने का घेतला हा मोठा निर्णय?

ब्लूमबर्गचे दिग्गज टेक रिपोर्टर मार्क गुरमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचे कारण स्पष्टपणे सांगितलं आहे. ॲपलने स्पष्टपणे सांगितलं आहे की, टेलिग्रामवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर आढळला, जो त्यांच्या कठोर धोरणांचे उल्लंघन करतो. ॲपलच्या म्हणण्यानुसार, टेलिग्रामच्या डेव्हलपर्सनी तो आक्षेपार्ह मजकूर काढून टाकून तो पोस्ट करणाऱ्या वापरकर्त्याला ब्लॉक करताच, ॲपला स्टोअरमध्ये त्वरित री-स्टोअर करण्यात आले.

Web Title: Apple removes telegram from app store in some countries what is the reason behind it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Telegram

संबंधित बातम्या

iPhone Foldला टक्कर देण्यासाठी Androidचे 5 धुरंधर तयार; फीचर्स पाहून Appleलाही टाकेल मागे
1

iPhone Foldला टक्कर देण्यासाठी Androidचे 5 धुरंधर तयार; फीचर्स पाहून Appleलाही टाकेल मागे

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस
2

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.