Telegram Updates: ऑनलाइन पायरसीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने टेलिग्रामविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिग्रामला 15 दिवसांत पायरसीविरोधी यंत्रणा मजबूत करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले…
Telegram Username Feature: अलीकडेच व्हॉट्सॲपवर यूजर्सना यूजरनेम रिझर्व करण्याचा पर्याय उपलब्ध झाला होता. मात्र या फीचरवरून मोठा गोंधळ उडाला आहे. सरकारने या फीचरबाबत स्पष्टिकरण मागत व्हॉट्सॲपला आधीच नोटीस पाठवली होती.…
Telegram India Return: सुमारे एका आठवड्यानंतर टेलिग्रामवरी बंदी हटवण्यात आली असून हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर देखील डाऊनलोड करण्यासाठी पुन्हा उपलब्ध झाले आहे. मात्र अद्याप अॅपमधील एडीट मेसेज फीचरवरील बंदी…
Telegram Ban In India: भारतामध्ये टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घातल्यानंतर VPN अॅप्सच्या डाउनलोड्समध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. नीट पुनर्परीक्षेपूर्वी पेपरफुटी आणि फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून, त्यानंतर…
भारतात टेलीग्राम ॲपवर लावण्यात आलेल्या तात्पुरत्या बंदीमुळे टेक विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. NEET-UG 2026 री-एक्झाममधील पेपर लीक आणि फसवणुकीचे रॅकेट रोखण्यासाठी केंद्र सरकारने आयटी ॲक्टच्या कलम 69A अंतर्गत ही…
मेसेंजर ॲप टेलिग्रामला (Telegram) दिल्ली उच्च न्यायालयाकडून (Delhi High Court) मोठा झटका मिळाला आहे. न्यायालयाने याचिका फेटाळत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. नेमकं काय म्हणाले न्यायालय?
NEET-UG 2026 च्या पेपरफुटी प्रकरणानंतर टेलिग्रामवर लावण्यात आलेल्या तात्पुरत्या बंदीमागील कारणे सरकारने न्यायालयात स्पष्ट केली आहेत. तसेच व्हॉट्सॲप वर ही कारवाई न करण्याचे कारणही सांगितले आहे.
What is VPN : VPN म्हणजे काय? हे इंटरनेट ट्रॅफिक एनक्रिप्ट करून IP अॅड्रेस लपवणारे तंत्रज्ञान असून अनेक युजर्स टेलिग्राम ॲक्सेस करण्यासाठी त्याचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.
Telegram News: केंद्र सरकारने असा दावा केला आहे की, टेलिग्रामचा वापर बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्यांसाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. सरकारच्या मते, हे प्लॅटफॉर्म गुन्हेगार, सायबर फसवणूक करणारे माध्यम बनले…
नीट (NEET) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 'टेलिग्राम' ॲपवर तात्पुरती बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात टेलिग्रामने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या तातडीच्या सुनावणीची विनंतीही मान्य केली आहे.
NEET UG Re-Exam 2026: नीट-युजी (NEET-UG) पुनरपरीक्षेच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने घेतलेल्या 'टेलिग्राम बंदी'च्या निर्णयावर आता सायबर तज्ज्ञांनीच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Telegram Ceo Pavel Durov X Post: भारत सरकारने देशभरात टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर गुगलने प्ले स्टोअरवरून देखील टेलिग्राम हटवले आहे. या सर्व प्रकरणावर आता पावेल डुरोव्ह…
Telegram Ban in India 2026: NEET UG परीक्षेच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे थेट 'टेलिग्राम' (Telegram) चे मालक पावेल ड्यूरोव्ह संतापले आहेत! २१ जूनच्या पुनरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर आयटी मंत्रालयाने टेलिग्रामवर…
Telegram या लोकप्रिय मेसेजिंग ॲपचे मालक आणि संस्थापक Pavel Durov हे सध्या जगभरात प्रचंड चर्चेत आहेत. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या एका खळबळजनक खुलाशामुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. डुरोव यांनी…
Telegram Banned Updates: भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पेपरफुटीसारख्या घटना लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 22 जूनपर्यंत भारतात टेलिग्राम अॅक्सेस बंद…
Telegram App For Apple Watch: टेलिग्रामने ॲपल वॉच यूजर्सना मोठी भेट दिली आहे. कंपनीने वॉचओएससाठी पुन्हा एकदा नेटिव्ह अॅप लाँच केले असून आता यूजर्स थेट स्मार्टवॉचवरून मेसेजिंग आणि इतर अनेक…
डिजिटल प्लॅटफॉर्मवर कॉपीराइट नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे.
भारतात आता नवीन सिम बाइंडिंग नियम पूर्णपणे लागू झाले आहेत. दूरसंचार विभागाने (DoT) हे नियम जारी केले आहेत आणि कंपन्यांना त्यांचे पालन करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.