Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच

Apple: अहवालानुसार, अॅपल १३ ऑक्टोबरला पहिला स्मार्ट होम हब सादर करण्याच्या तयारीत आहे. यासोबत नवीन HomePod Mini आणि Apple TV 4K देखील आणले जाण्याची शक्यता आहे. या लॉन्चबाबत अॅपलकडून अधिकृत पुष्टी झालेली नसून, अॅपल तज्ज्ञ पत्रकार मार्क गुरमन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 01, 2026 | 11:27 AM
Smart Home Hub (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Smart Home Hub (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Apple Smart Home Hub: आत्तापर्यंत आपण Amazon चा Alexa आणि google चा Home वापरला. पण आता अॅपल सुद्धा या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. एक अहवालानुसार, अॅपल ऑक्टोबर महिन्यात आपले पहिले स्मार्ट होम हब आणणार आहे. फक्त तेवढेचं नाहीतर, नवीन HomePod Mini आणि Apple TV 4K सुद्धा घेऊन येणार, या गोष्टीची अॅपले कोणतीही अधिकृत पृष्टी केली नसून मार्क गुरमन हे अमेरिकेतील ऍपल तज्ञ पत्रकार आहेत त्यांनी सांगितले की, १३ ऑक्टोबरला ॲपलचा मोठा लॉन्च इव्हेंट होऊ शकतो. हा इव्हेंट खास स्मार्ट होमसाठी असेल. Apple

कसला इव्हेंट असेल?

या इव्हेंटचं ॲपलचं पहिलं स्मार्ट होम हब मुख्य आकर्षण असेल. कपंनीने या होम हबला J490 असं नाव दिलं आहे. हा दिसायला कसा असेल? तर रिपोर्टनुसार या प्रॉडक्टला खालून गोल बेस असेल तसेच वर ६ किंवा ७ इंचाचा चौकोनी टचस्क्रीन असेल. दिसायला टॅब सारखे असून ज्याला टेबलावर ठेवता येईल. यामध्ये ॲपलची A18 चिप असेल, जी चिप iPhone 16 मध्ये आहे. त्यामुळे हा हब एकदम फास्ट चालेल. या हबमध्ये AI सिरी आणि FaceTime पण करता येईल. तसेच समोर कॅमेरा सुद्धा देण्यात आला आहे.

iPhone 18 Pro साठी मुंबईकरांची क्रेझ! Apple Store बाहेर रात्रीपासूनच …

हा हब दोन प्रकारात येईल.

  • एक टेबलवर ठेवायचा मॉडेल ज्यात स्पीकर असेल
  • दुसरा भिंतीवर लावायचा मॉडेल.

HomePod Mini ची सहा वर्षांनी अपडेट

पहिला HomePod Mini 2020 मध्ये आला होता. तब्बल सहा वर्ष त्या हबमध्ये कोणताही प्रकारचा अपडेटच नव्हता. आता २०२६ मध्ये यांच्यामधले अपडेट व्हर्जन देण्यात येतय.

HomePod Mini मध्ये काय नवीन असेल?

यामध्ये नवीन चिपसेट तसेच सिरी AI चा देखील सपोर्ट असेल. त्यामुळे तो अधिक स्मार्ट होईल, ॲपलने स्वतःची N1 नेटवर्किंग चिप लावल्याने Wi-Fi 7 चा सपोर्ट मिळेल. इंटरनेट एकदम फास्ट चालेल. सोबत दुसऱ्या पिढीची Ultra Wideband चिप पण असेल.

iPhone 18 Pro आणि Pro Max लॉन्च! Appleचा मोठा धमाका – Navarashtra

नवीन Apple TV 4K पण येणार

ॲपल टीव्ही 4K ला पण नवीन अपडेट मिळणार आहे. यात पण नवीन चिप आणि सिरी AI येणार असल्याने टीव्हीचा वेगळा आणि अनुभव अजून चांगला होईल. या इव्हेंटमध्ये फक्त Mini आणि TV वर फोकस असेल.१ सप्टेंबरला जॉन टर्नस यांनी ॲपलमध्ये पदभार घेतला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा दुसरा लॉन्च इव्हेंट असेल.एकूणच, ॲपलला आता आपलं घर पण स्मार्ट करायचं आहे. हा हब आला तर Amazon आणि Google ला मोठं टेन्शन येणार आहे. १३ ऑक्टोबरला नक्की काय होतंय हे बघावं लागेल.

Web Title: Apple smart home hub homepod mini apple tv 4k october 13 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • apple
  • Apple Company
  • Apple iOS
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.