Amazon, Flipkart की Vijay Sales, कुठे मिळणार धमाकेदार ऑफर्स आणि डिस्काऊंट? (फोटो सौजन्य - pinterest)
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ई कॉमर्स वेबसाईट Amazon आणि Flipkart सह Vijay Sales मध्ये देखील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून होम अप्लायन्सपर्यंत अनेक वस्तूंवर बंपर डिस्काऊंट आणि जबरदस्त ऑफर्स मिळत आहेत. या तिन्ही प्लॅटफॉर्मवर मोबाइल आणि टिव्हीवर डिस्काऊंटसह बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. चला तर मग तिन्ही प्लॅटफॉर्मवर एक नजर टाकूया आणि सर्वोत्तम डील पाहूयात.
हेदेखील वाचा- Amazon Prime Day Sale 2024: आजपासून सुरु झाला आहे Amazon Prime Day Sale! स्मार्ट टिव्ही आणि मोबाईलवर भरगोस डिस्काऊंट
Amazon वर ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सुरू आहे. या सेलमध्ये तुम्हाला Samsung Galaxy S21 FE 5G 8GB RAM आणि 256GB स्टोरेज वर प्रचंड सूट उपलब्ध आहे. फोनची मूळ किंमत 74,999 रुपये आहे. परंतु तुम्ही हा फोन केवळ 25,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. तसेच ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्ही Apple iPhone 13 (128GB, Pink) स्वस्तात खरेदी करू शकता. Apple iPhone 13 (128GB, Pink) ची मूळ किंमत 59,600 रुपये आहे, परंतु सेलमध्ये 17% सूट देऊन, तुम्ही हा फोन 49,199 रुपयांना खरेदी करू शकता. iQOO Z9 Lite 5G (Aqua Flow, 4GB RAM, 128GB) स्मार्टफोन 28% डिस्काउंटसह सेलमध्ये 10,499 रुपयांना उपलब्ध आहे.
Hisense 139 cm (55 inches) 4K Ultra HD Smart QLED TV 55E7K Amazon वरील सेलमध्ये 49% डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. टीव्हीची मूळ किंमत 69,999 रुपये आहे. पण सेलमध्ये ही टिव्ही 35,999 रुपयांना उपलब्ध आहे. VW 80 cm (32 inches) Frameless Series HD Ready Android Smart LED TV VW32S (Black) टीव्हीवर ग्रेट फ्रीडम सेलमध्ये 58% डिस्काऊंट मिळत आहे. सेलमध्ये या टीव्हीची किंमत 7,199 रुपये आहे. तर त्याची मूळ किंमत 16,999 रुपये आहे.
हेदेखील वाचा- Amazon Prime Day Sale सुरु होण्याआधीच साइबर स्कॅमर अॅक्टिव्ह; मोबईलवर येणाऱ्या लिंकपासून राहा सावधान
Infinix Note 40X 5G (Palm Blue, 256 GB स्टोरेज, 8 GB RAM) स्मार्टफोन Flipkart वरील सेलमध्ये 14,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. Motorola G85 5G (Olive Green, 128 GB, 8 GB RAM) वर देखील 14% पर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. सेलमध्ये या फोनची किंमत 17,999 रुपये आहे.
SAMSUNG New D Series Brighter Crystal Vision Pro (2024 Edition) 108 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart Tizen TV Flipkart वर 33% डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. याशिवाय अनेक बँक ऑफर्सही येथे उपलब्ध आहेत. टीव्हीची किंमत 30,990 रुपये आहे. TCL 107.95 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart Google TV 2024 Edition वर Flipkart सेलमध्ये 54% डिस्काऊंट देण्यात आलं आहे. टिव्हीची मूळ किंमत 52,990 रुपये आहे. पण सेलमध्ये याची किंमत 23,990 रुपये आहे.
Redmi A3 4G ड्युअल सिम (3GB RAM, 64GB स्टोरेज) स्मार्टफोनवर विजय सेल्समध्ये 30% डिस्काऊंट उपलब्ध आहे, याचा अर्थ तुम्ही थेट 3000 रुपयांची बचत करू शकता. डिस्काउंटनंतर फोनची किंमत 6,999 रुपये आहे. Redmi Note 13 5G Dual Sim (6GB RAM, 128GB स्टोरेज) स्मार्टफोनवर तुम्हाला 19% पर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. सेलमध्ये फोनची किंमत 16,999 रुपये आहे. याशिवाय अनेक बँक ऑफर्सही येथे उपलब्ध आहेत.
Xiaomi A Series 80 cm (32 inches) HD Ready Smart LED Google TV वर विजय सेल्समध्ये 50% डिस्काऊंट उपलब्ध आहे. येथे ईएमआयचा पर्यायही दिला जात आहे. टीव्हीची किंमत 12,499 रुपये आहे. Sansui 164 cm (65 inches) 4K Ultra HD Smart QLED TV वर सेलमध्ये 44% डिस्काऊंट मिळत आहे. टीव्हीची किंमत 44,990 रुपये आहे.