Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलॉन मस्कसाठी ब्राझीलकडून कडक आदेश, 24 तासांत उत्तर न मिळाल्यास बंद होणार X! काय आहे प्रकरण? जाणून घ्या

एक्सवरील काही अकाउंट्सवरून ब्राझीलमध्ये एलॉन मस्क यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात खटला लढण्यात आला. यात मस्क यांना 24 तासांचा वेळ देत काही कठोर आदेश देण्यात आले आहे. यावर मस्कने काय उत्तर दिले आणि हे नक्की काय प्रकरण आहे तर सविस्तर जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 31, 2024 | 09:08 AM
इलॉन मस्कसाठी ब्राझीलकडून कडक आदेश, 24 तासांत उत्तर न मिळाल्यास बंद होणार X! काय आहे प्रकरण? जाणून घ्या

इलॉन मस्कसाठी ब्राझीलकडून कडक आदेश, 24 तासांत उत्तर न मिळाल्यास बंद होणार X! काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

बुधवारी, ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने अब्जाधीश एलोन मस्क यांना त्यांच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मसाठी ब्राझीलमधील कायदेशीर प्रतिनिधीचे नाव देण्याचे आदेश दिले. या महिन्याच्या सुरुवातीला, एक्सने घोषणा केली की ते ब्राझीलमधील ऑपरेशन्स बंद करेल. मस्क यांनी याला न्यायाधीश अलेक्झांडर डी मोरेसचा “सेंसरशिप ऑर्डर” म्हटले. एक्सने सांगितले होते की, ब्राझीलमधील युजर्ससाठी त्याची सेवा उपलब्ध असेल.

काय आहे प्रकरण?

X ने दावा केला होता की, मोराएसने कंपनीच्या कायदेशीर प्रतिनिधीला गुप्तपणे अटक करण्याची धमकी दिली होती. व्यासपीठावरून आक्षेपार्ह मजकूर तातडीने हटवला नाही, तर अटक केली जाईल, असे सांगण्यात आले.

हेदेखील वाचा – भारतीयांविरुद्ध Racist पोस्ट करणाऱ्या Barry Stanton’चे एक्स अकाउंट सस्पेंड

कोर्टने काय सांगितले?

बुधवारच्या आदेशात, मोरेस म्हणाले की देशाच्या इंटरनेट-संबंधित कायद्यानुसार, ज्या कंपन्या ब्राझिलियन कायद्याचा किंवा वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचा आदर करत नाहीत त्यांच्या ऍक्टिव्हिटीज तात्पुरते निलंबित केले जाऊ शकतात. सुप्रीम कोर्टाने त्याच्या एक्स खात्यावर बुधवारच्या न्यायालयाच्या निर्णयाचा स्क्रीनशॉट पोस्ट केला, मस्क आणि एक्सच्या ग्लोबल गव्हर्नमेंट अफेअर्स खात्यांना टॅग केले गेले.

एलॉन मस्कची प्रतिक्रिया

न्यायाधीशांच्या निर्णयानंतर काही तासांनंतर मस्कने एक्सवर म्हटले की, मोराएस पुन्हा पुन्हा ते कायदे तोंडात आहेत ज्यांची त्यांनी शपथ घेतली आहे. या वर्षाच्या सुवातीपासूनच, मोराएसने एक्सला अशा अकाउंट्स बंद करण्याचा आदेश दिला होता ज्यांचा तथाकथित “डिजिटल मिलिशिया” चा या तपासात समावेश आहे. या अकाउंट्सवर माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्या राजवटीत खोट्या बातम्या आणि द्वेषपूर्ण संदेश पसरवल्याचा आरोप आहे.

हेदेखील वाचा – व्हॉट्सॲपची चिंता वाढली, एलॉन मस्कच्या X’ वर आता करता येणार Audio-Video Calls!

एक्सच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद केला

एक्सच्या प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स कायदेशीर निर्णयांचे पालन करेल. तथापि, एप्रिलमध्ये, मोरेसने एक्सला विचारले की त्याने कथितपणे त्याच्या निर्णयांचे पूर्णपणे पालन का केले नाही, याच्या प्रत्युत्तरात ब्राझीलमध्ये एक्सच्या वतीने खटला लढत असलेल्या वकिलाने सांगितले की, ऑपरेशनल त्रुटींमुळे, जे अकाउंट्स ब्लॉक करण्यास सांगितले होते ते ब्लॉक नाही केले जाऊ शकत.

एलोन मस्क यांनी याला घटनाबाह्य म्हटले

मस्क यांनी एक्सशी संबंधित मोराएसच्या निर्णयांना असंविधानिक म्हटले आहे. गुरुवारी, ब्राझीलमधील एक्सवर “ट्विटरचा शेवट”, “एलोन मस्क” आणि “अलेक्झांडर डी मोरेस” सारखे विषय ट्रेंड करत होते. ज्यावर लाखो पोस्ट केल्या गेल्या होत्या.

Web Title: Brazil supreme court to elon musk 24 hrs ultimatum know case details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 09:07 AM

Topics:  

  • Brazil

संबंधित बातम्या

लुला दा सिल्वा यांनी पंतप्रधान मोदींशी केला संपर्क; ‘या’ मुद्यांवर झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
1

लुला दा सिल्वा यांनी पंतप्रधान मोदींशी केला संपर्क; ‘या’ मुद्यांवर झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

ट्रम्पच्या ऑफरला ब्राझीलच्या अध्यक्षांकडून केराची टोपली; म्हणाले, ‘मी आधी पंतप्रधान मोदींशी…’
2

ट्रम्पच्या ऑफरला ब्राझीलच्या अध्यक्षांकडून केराची टोपली; म्हणाले, ‘मी आधी पंतप्रधान मोदींशी…’

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मित्राला नजरकैद; ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
3

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मित्राला नजरकैद; ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

ब्राझीलने भारताला दिला मोठा झटका!  ‘Akash Missile System’ची खरेदी रद्द; काय आहे कारण?
4

ब्राझीलने भारताला दिला मोठा झटका! ‘Akash Missile System’ची खरेदी रद्द; काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.