Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ChatGPT सारख्या चॅटबोट्समुळे पुन्हा येऊ शकते कोरोनासारखी महामारी! Sam Altman नक्की म्हणाला तरी काय? जाणून घ्या

सॅम ऑल्टमॅनने पुन्हा एकदा AI चॅटबोट ChatGPT च्या वापराबाबत भिती व्यक्त केली आहे. ChatGPT सारख्या चॅटबोट्समुळे पुन्हा एकदा जगावर कोरोनासारखं संकट निर्माण होऊ शकतं, अशी चिंता आता व्यक्त करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 13, 2025 | 12:21 PM
ChatGPT सारख्या चॅटबोट्समुळे पुन्हा येऊ शकते कोरोनासारखी महामारी! Sam Altman नक्की म्हणाला तरी काय? जाणून घ्या

ChatGPT सारख्या चॅटबोट्समुळे पुन्हा येऊ शकते कोरोनासारखी महामारी! Sam Altman नक्की म्हणाला तरी काय? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

AI चॅटबोट ChatGPT तयार करणारी कंपनी OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमॅन त्यांच्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. सॅम ऑल्टमॅन AI बाबत सतत काही ना काही विधान करत असतात. अनेकदा त्यांनी केलेल्या विधानांमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण होते. AI जितका फायद्याचा आहे, तितकाच तो धोकादायक देखील आहे, असं सॅम ऑल्टमॅन नेहमीच सांगत असतो. त्याच्या अशाच वक्तव्यांमुळे जगभरात चिंता निर्माण होते. आता पुन्हा सॅम ऑल्टमॅन यांनी केलेले विधान चर्चेत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सॅम ऑल्टमॅन यांचे हे विधान देखील AI संबंधितच आहे.

Samsung Galaxy Buds 3 FE: गाणी ऐकण्याची मजा आणखी वाढणार! Samsung च्या नव्या ईयरबड्सची भारतात एंट्री, Galaxy AI फीचर्सने सुसज्ज

सॅम ऑल्टमॅन यांनी पुन्हा एकदा संपूर्ण जगाच लक्ष वेधलं आहे. सॅम ऑल्टमॅन यांनी सांगितलं आहे की, ChatGPT सारख्या AI मॉडेलचा दुरुपयोग कोरोनासारख्या एखाद्या महामाराची निर्मिती करण्यासाठी केला जाऊ शकतो. असं सांगितलं जात आहे की, बायोलॉजीमध्ये हे मॉडेल्स खूप फायद्याचे ठरत आहे आणि त्यांच्या मदतीने कोणीही महामारी निर्माण करू शकतो. याबद्दल त्यांनी आणखी काय म्हटले आहे, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

AI मॉडेल कोरोनासारखी महामारी तयार करू शकतात – ऑल्टमॅन

एका शो दरम्यान सॅम ऑल्टमॅनला असं विचारण्यात आलं होतं की, आर्टिफिशियल इंटेलीजेंसमध्ये अशी कोणती कमतरता आहे, ज्यामुळे ते चिंतेत आहेत. या प्रश्नाचं उत्तर देताना सॅम ऑल्टमॅन म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलीजेंसच्या मदतीने कोरोनासारखी महामारी तयार केली जाऊ शकते. मला याच गोष्टीची चिंता वाटते. याबद्दल सतत चिंता व्यक्त केली जात असल्याने, हा धोका कसा टाळायचा याचाही विचार करणं तितकाच आवश्यक आहे.

Discord: Chat App वर होणार नेपाळच्या पंतप्रधानांची निवडणूक? गेमर्ससाठी लाँच केलेल्या अ‍ॅपने सर्वत्र घातला गोंधळ, नक्की प्रकरण काय?

2020 मध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या साथीने जगात भिषण परिस्थिती निर्माण झाली होती. या महामारीत लाखो लोकांचा मृत्यू झाला. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास जग थांबेल, लोकांचे हाल होतील. त्यामुळे अशी परिस्थितीत निर्माण होऊ नये, यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसेच जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय केलं जाऊ शकतं, त्यावरील उपाय काय असू शकतात, ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोणती पाऊलं उचलणं गरजेचं आहे, या सर्वाबाबत विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.

तज्ञांनी आधीच असे इशारे दिले आहेत

केवळ सॅम ऑल्टमॅनच नाही तर यापूर्वी अनेक तज्ज्ञांनी याबाबत इशारा जारी केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, AI टूल्स जेनेटिक इंजीनियरिंग प्रोसेसची नक्कल करून किंवा नवीन प्रोटीन स्ट्रक्चर तयार करून बायोलॉजिकल रिसर्चला गती देऊ शकतात. याच्या मदतीने नवीन औषध तयार करणं आणि मेडिकल क्षेत्रात नवीन अविष्कार करण्यासाठी मदत होणार आहे. मात्र याचा दुरुपयोग केला गेला तर भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते. अलिकडेच, डीपमाइंडच्या सीईओंनीही आशा व्यक्त केली आहे की AI च्या आगमनाने नवीन औषधे बनवण्याचे काम अधिक वेगवान पद्धतीने केले जाईल. ते म्हणाले की, जे संशोधन पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागत होता, तेच संशोधन आता AI च्या मदतीने काही महिन्यांत पूर्ण होणार आहे.

Web Title: Chatgpt chatbots can create covid style pandemic what exactly sam altman said know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • chatgpt
  • openai
  • Sam Altman

संबंधित बातम्या

OpenAI च्या ChatGPT Atlas AI ब्राऊझरचे टॉप फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण, क्रोमला टक्कर देण्यासाठी झाले सज्ज
1

OpenAI च्या ChatGPT Atlas AI ब्राऊझरचे टॉप फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण, क्रोमला टक्कर देण्यासाठी झाले सज्ज

जगातील सर्वात मोठा AI सौदा! रू. 11,200,000,00,00,000 ची भागीदारी, Microsoft ने लावला OpenAI वर कमालीचा डाव
2

जगातील सर्वात मोठा AI सौदा! रू. 11,200,000,00,00,000 ची भागीदारी, Microsoft ने लावला OpenAI वर कमालीचा डाव

भारतीयांसाठी खुशखबर! ChatGPT Go सबस्क्रिप्शन आता एक वर्षासाठी ‘फ्री’; इतक्या रुपयांची होणार बचत
3

भारतीयांसाठी खुशखबर! ChatGPT Go सबस्क्रिप्शन आता एक वर्षासाठी ‘फ्री’; इतक्या रुपयांची होणार बचत

भारतीय विद्यार्थ्यांचा ChatGPT वापर पाहून OpenAI सुद्धा झालं चकित! उघड झालं मोठं गुपित, चॅटबोटला विचारले जातात हे प्रश्न
4

भारतीय विद्यार्थ्यांचा ChatGPT वापर पाहून OpenAI सुद्धा झालं चकित! उघड झालं मोठं गुपित, चॅटबोटला विचारले जातात हे प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.