सॅम ऑल्टमॅनने पुन्हा एकदा AI चॅटबोट ChatGPT च्या वापराबाबत भिती व्यक्त केली आहे. ChatGPT सारख्या चॅटबोट्समुळे पुन्हा एकदा जगावर कोरोनासारखं संकट निर्माण होऊ शकतं, अशी चिंता आता व्यक्त करण्यात आली…
OpenAI CEO Sam Altman: चॅटजीपीटी आणि सॅम ऑल्टमॅनचा संबंध फार जुना आहे. सॅम ऑल्टमॅन चॅटजीपीटीसाठी नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सतत घेऊन येत असते. मात्र सॅम ऑल्टमॅनने चॅटजीपीटीबाबत एक मोठं विधान…
OpenAI and Sam Altman: टेक कंपनी OpenAI आणि या कंपनीचे सिईओ Sam Altman यांच्यावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये कंपनीत घडलेल्या काही प्रसंगांशी…
सॅम ऑल्टमन यांनी ट्रम्प यांचा विश्वास जिंकत ही डील मिळवली असून टेक क्षेत्रातील दिग्गज आणि ट्रम्प यांचे खास मित्र एलॉन मस्क यांना मागे टाकले आणि ट्रम्प प्रशासनाशी संबंध मजबूत केले.
ओपनएआयसाठी भारत ही दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं वक्तव्य OpenAI चे सिईओ सॅम ऑल्टमन यांनी केलं आहे. ऑल्टमन यांनी जून 2023 मध्ये शेवटचा भारत दौरा केला होता आणि आता 2025…
अमेरिकेचे दोन प्रमुख उद्योगपती एलॉन मस्क आणि OpenAI चे साईओ सॅम ऑल्टमन यांच्यात सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. या वादाचे कारण ट्रम्प यांनी सुरु केलेला स्टारगेट नावाचा प्रकल्प आहे.
ChatGPT मेकर OpenAI त्याच्या AI मॉडेल्सच्या नवीन अपडेटवर काम करत आहे. OpenAI च्या या नवीन प्रोजेक्टला Strawberry प्रोजक्ट असं नाव देण्यात आलं आहे. युजर्सच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी AI मॉडेल्सला अधिक…
सॅम ऑल्टमन यांनी कंपनीचे लेटेस्ट फ्लॅगशिप AI मॉडेल, GPT-4o च्या यशस्वी प्रक्षेपणाचे श्रेय भारताच्या प्रफुल्ल धारीवाल यांना दिले आहे. ऑल्टमनने X वर घोषणा केली की धारिवालशिवाय ChatGPT4o शक्य झाले नसते.
ओपनएआयमधून निघाल्यानंतर मायक्रोसॉफ्टमध्ये सामिला झालेले ऑल्टमन म्हणाले की, मला ओपनएआय आवडते. रविवारी संध्याकाळी जेव्हा मी मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तेव्हा हे स्पष्ट झाले की माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी हा…
चॅटजीपीटी ChatGPT तयार करणारी कंपनी ओपनएआयने (OpenAI ) शुक्रवारी सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना कंपनीच्या सीईओ पदावरुन हटवले. त्यांच्या जागी ओपनएआयच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मूर्ती (Mira Murati) सध्या…
OpenAI ने ब्लॉगमध्ये लिहिले - कंपनीच्या बोर्डाने खूप विचारविनिमय केल्यानंतर ऑल्टमन यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. पुनरावलोकनात, बोर्ड सदस्यांनी असा निष्कर्ष काढला की सॅम त्यांच्याशी संभाषण करताना स्पष्ट नव्हता,…