Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CrowdStrike च्या ‘या’ कर्मचाऱ्यामुळे झाला होता जगावर परिणाम? एक अपडेट आणि कामं झाली होती ठप्प

मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमधील बिघाडामुळे स्काय न्यूज चॅनल ब्रिटनमध्ये बंद झाले होते. मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम अनेक महत्त्वाच्या कामांवर झाला. पण हे सर्व नक्की का झालं. हा कोणता सायबर अटॅक होता का? हा कोणताही सायबर अटॅक नसून केवळ एका व्यक्तिमुळे जभरातील कामं ठप्प झाली होती, अशी सध्या सोशल मिडीयावर चर्चा रंगली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 21, 2024 | 12:14 PM
फोटो सौजन्य - Vincent Flibustier (X)

फोटो सौजन्य - Vincent Flibustier (X)

Follow Us
Close
Follow Us:

19 जुलै रोजी जगभरातील मायक्रोसॉफ्ट विंडोजवर चालणारे लॅपटॉप आणि संगणक अचानक क्रॅश झाले होते. या सर्व लॅपटॉप आणि संगणकमध्ये ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) समस्या निर्माण झाली होती. मायक्रोसॉफ्ट युजर्सना त्यांच्या लॅपटॉपवर एक निळी स्क्रिन दिसत होती. यामध्ये सांगितलं जात होतं की, तुमचा संगणक अडचणीत आहे आणि रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रोसेसला ब्लू स्क्रीन ऑफ डेथ(बीएसओडी) असं नाव देण्यात आलं. या समस्येचा परिणाम जगभरातील अनेक कामांवर झाला होता. जग थांबल नव्हतं पण अनेक कामं नक्कीच रखडली होती.

हेदेखील वाचा- JIO आणि Airtel सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करायचं आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम विमानसेवेवर झाला. जगभरातील सुमारे 6,600 उड्डाणे रद्द करण्यात आली, त्यापैकी 200 भारतातील होती. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. याशिवाय शेअर बाजार बंद होता. अनेक शॉपिंग मॉल्स बंद होते. मायक्रोसॉफ्ट डाऊनमुळे बँकांची कामं देखील ठप्प झाली होती. विमानतळांवर हस्तलिखित बोर्डिंग पास दिले जात होते, हॉस्पिटलमध्ये हस्तलिखित स्लिप देण्यात येत होत्या. एवढेच नाही तर याचा परिणाम ब्रिटनमध्ये देखील झाला. सर्व्हरमधील बिघाडामुळे स्काय न्यूज चॅनल ब्रिटनमध्ये बंद झाले होते. मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम अनेक महत्त्वाच्या कामांवर झाला. पण हे सर्व नक्की का झालं. हा कोणता सायबर अटॅक होता का?

हा कोणताही सायबर अटॅक नसून केवळ एका व्यक्तिमुळे जभरातील कामं ठप्प झाली होती, अशी सध्या सोशल मिडीयावर चर्चा रंगली आहे. हा व्यक्ती म्हणजे CrowdStrike कंपनीमधील कर्मचारी होता, असा दावा Vincent Flibustier नावाच्या व्यक्तिने केला आहे. Vincent Flibustier त्याच्या X अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने म्हटलं आहे की, CrowdStrike चा पहिला दिवस, अपडेट पुढे ढकलले आणि दुपारनंतर सुट्टी घेतली.

First day at Crowdstrike, pushed a little update and taking the afternoon off ✌️ pic.twitter.com/bOs4qAKwu0

— Vincent Flibustier 👽 (@vinceflibustier) July 19, 2024

हेदेखील वाचा- Chrome आणि YouTube वरील वॉच हिस्ट्री डिलीट करायची आहे का? फॉलो करा ह्या सोप्या स्टेप्स

🔥 How I broke the internet today and what lessons can we learn from it? #Crowdstrike 🧐

Several things that make it a good fake that worked: 👇
1. No culprit named yet, I bring it on a platter, people like to have a culprit.
2- The culprit seems completely stupid, he is proud… pic.twitter.com/JFJ2MEYNMQ

— Vincent Flibustier 👽 (@vinceflibustier) July 19, 2024

Vincent Flibustier ची ही पोस्ट 44 मिलीयन लोकांनी पाहिली आहे, तर 5 हजारहून अधिक लोकांनी या पोस्टवर रिप्लाय केला आहे. अनेकांनी त्याच्यावर राग व्यक्त केला आहे. यानंतर Vincent Flibustier त्याच्या अकाऊंटवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये Vincent Flibustier सांगितलं आहे की, त्याने शेअर केलेली पोस्ट फक्त एक प्रँक होता. पण ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आणि लोकांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे Vincent Flibustier त्याच्या अकाऊंटवर ह्या सगळ्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. खरंतर, Vincent Flibustier एक व्यंगचित्रकार आहे. तो वेगवेगळ्या टिव्हीशोमध्ये दिसतो. त्याने केवळ गंमत म्हणून शेअर केलेल्या फोटोमुळे लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Web Title: Crowdstrikes this employee had an impact on the world an update and the work was done

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 12:12 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.