• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Want To Port Jio And Airtel Sim Card To Bsnl Know The Complete Process

JIO आणि Airtel सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करायचं आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

BSNL च्या सिमकार्ड विक्रीत सुमारे 3 पटीने वाढ झाली आहे. लाखो युजर्सनी त्यांचे सिम BSNL मध्ये पोर्ट केलं आहे. तुम्हाला देखील तुमचा JIO किंवा Airtel सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करायचं आहे का? यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2024 | 09:00 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडीया

फोटो सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशातील 3 प्रमुख खाजगी दूरसंचार कंपन्या JIO, Airtel आणि VI यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतींमध्ये वाढ केली. कंपन्यांचे हे नवे दर 3 जुलैपासून देशात लागू करण्यात आले. JIO, Airtel आणि VI या कंपन्यांनी टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केल्यानंतर त्यांच्या युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. कंपन्यांच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक युजर्स BSNL कडे वळले. JIO, Airtel आणि VI या कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांची BSNL ला पंसती मिळाली.

BSNL च्या सिमकार्ड विक्रीत सुमारे 3 पटीने वाढ झाली आहे. लाखो युजर्सनी त्यांचे सिम BSNL मध्ये पोर्ट केलं आहे. तुम्हाला देखील तुमचा JIO किंवा Airtel सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करायचं आहे का? यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही अगदी सहज तुमचं JIO किंवा Airtel सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करू शकता.

  • JIO किंवा Airtel सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला 1900 वर एसएमएस पाठवावा लागेल आणि मोबाईल नंबर पोर्टसाठी विनंती करावी लागेल.
  • यासाठी तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये PORT लिहून तुमचा 10 अंकी मोबाइल नंबर टाका आणि त्यानंतर एक स्पेस देऊन मॅसेज सेंड करा.
  • त्यानंतर तुम्हाला BSNL च्या जवळच्या सर्विस सेंटरमध्ये जावे लागेल, जिथे तुम्हाला आधार कार्ड किंवा इतर कोणत्याही आयडीचे डिटेल विचारले जातील.
  • यानंतर तुम्हाला नवीन BSNL सिमकार्ड दिलं जाईल. पण यासाठी तुम्हाला काही पैसेही द्यावे लागतील.
  • आता तुम्हाला एक विशेष नंबर पाठवला जाईल, ज्याच्या मदतीने तुम्ही BSNL सिमकार्ड अॅक्टिवेट करू शकाल.
  • तुम्ही जम्मू-काश्मीरमधील JIO किंवा Airtel युजर असाल तर तुम्हाला 1900 वर कॉल करावा लागेल.
सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करण्याची प्रोसेस JIO किंवा Airtel युजर्सासाठी समान आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नवीन नियमांनुसार,आता तुम्हाला कोणताही नंबर दुसऱ्या कंपनीच्या नंबरवर पोर्ट करण्यासाठी 7 दिवस वाट पाहावी लागणार आहे.

JIO, Airtel आणि VI या कंपन्यांनी टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केल्यानंतर त्यांच्या युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. कंपन्यांच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक युजर्स BSNL कडे वळले. JIO, Airtel आणि VI या कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांची BSNL ला पंसती मिळाली. X वर #BSNL_ki_Ghar_Wapsi हा ट्रेंड देखील व्हायरल होत आहे. यासोबतच JIO च्या नाराज युजर्सनी X वर #BoycottJio ट्रेंड केला आहे. खासगी कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन महाग झाल्यानंतर BSNL ला अच्छे दिन आले आहेत. लोकांमध्ये BSNL ची क्रेझ वाढत आहे. BSNL सिमची विक्री 3 पटीने वाढली आहे. BSNL मधील पोर्टेबिलिटीही अडीच पटीने वाढली आहे.

Web Title: Want to port jio and airtel sim card to bsnl know the complete process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2024 | 09:00 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारताकडून मार खाऊनही पाकिस्तान नफ्यात? JF-17 जेटवर आसिफ ख्वाजा यांनी केला ‘हा’ मोठा दावा

भारताकडून मार खाऊनही पाकिस्तान नफ्यात? JF-17 जेटवर आसिफ ख्वाजा यांनी केला ‘हा’ मोठा दावा

Jan 07, 2026 | 03:46 PM
Zilla Parishad Election: ३२ जिल्हा परिषद, ३२२ पंचायत समिती निवडणूक; आज घोषणेची शक्यता, ७ फेब्रुवारीला मतदान?

Zilla Parishad Election: ३२ जिल्हा परिषद, ३२२ पंचायत समिती निवडणूक; आज घोषणेची शक्यता, ७ फेब्रुवारीला मतदान?

Jan 07, 2026 | 03:45 PM
मकरसंक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमात साडीवर करा आकर्षक हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये दिसाल देखण्या

मकरसंक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमात साडीवर करा आकर्षक हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये दिसाल देखण्या

Jan 07, 2026 | 03:40 PM
Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे करा ‘हे’ उपाय, सर्व दोष होतील दूर

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे करा ‘हे’ उपाय, सर्व दोष होतील दूर

Jan 07, 2026 | 03:40 PM
काही चटपटीत खायचंय? मग घरी बनवा अमृतसरी ‘स्टफ्ड छोले कुलचे’, चटपटीत चव पंजाबचा फील आणेल

काही चटपटीत खायचंय? मग घरी बनवा अमृतसरी ‘स्टफ्ड छोले कुलचे’, चटपटीत चव पंजाबचा फील आणेल

Jan 07, 2026 | 03:38 PM
‘अतिक्रमण काढायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन्…’; दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात हिंसाचार

‘अतिक्रमण काढायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन्…’; दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात हिंसाचार

Jan 07, 2026 | 03:37 PM
भारतात खेळणे सुरक्षित…! ICC चा अल्टिमेटमवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केला खुलासा

भारतात खेळणे सुरक्षित…! ICC चा अल्टिमेटमवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केला खुलासा

Jan 07, 2026 | 03:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.