Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ChatGPT चा वापर करताय? थांबा… चुकीनही विचारू नका या 5 गोष्टी, नाहीतर येईल मोठं संकट

ChatGPT द्वारे तुम्ही प्रवास योजना बनवणे, नवीन शहराबद्दल माहिती मिळवणे, अभ्यासात मदत मिळवणे किंवा कौशल्ये सुधारणे यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी करू शकता. याच कारणामुळे ChatGPT ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 30, 2025 | 11:57 AM
ChatGPT चा वापर करताय? थांबा... चुकीनही विचारू नका या 5 गोष्टी, नाहीतर येईल मोठं संकट

ChatGPT चा वापर करताय? थांबा... चुकीनही विचारू नका या 5 गोष्टी, नाहीतर येईल मोठं संकट

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी ओपनएआयने 2022 मध्ये जगातील पहिलं AI चॅटबोट ChatGPT लाँच केलं. ChatGPT ने कमी कालावधीतच अधिक प्रसिद्धि मिळवली. ChatGPT च्या मदतीने आपण आपली अनेक कामं पूर्ण करू शकतो. आपल्या अनेक प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो. प्रश्न ऑफीसचा असो किंवा शाळा- कॉलेजचा, ChatGPT कडे सर्व प्रश्नांची उत्तर असतात. आपण स्वत: दिवसातून 10 वेळा ChatGPT सर्च करतो.

काहीच दिवस शिल्लक! या दिवशी लाँच होणार Nothing Phone 3, 50-मेगापिक्सल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेऱ्याने असेल सुसज्ज

एका अहवालानुसार, हे टूल प्रत्येक दिवशी सुमारे 1 अब्जवेळा सर्च केले जाते. ज्यामुळे आता याची तुलना थेट गुगलसोबत केली जात आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह ChatGPT शेकडो भाषांमध्ये त्यांच्या युजर्ससोबत संवाद साधू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) द्वारे चालवालं जाणारं चॅटबोट ChatGPT आज राइटिंग, कोडिंग, रिसर्च आणि कस्टमर सर्विस सारख्या अनेक कामांत मदत करत आहे. मात्र तरी देखील अशा काही गोष्टी आहेत, ज्याबाबत ChatGPT ला विचारणं किंवा त्याचा सल्ला घेणं धोकादायक ठरू शकतं.  (फोटो सौजन्य – Pinterest)

आरोग्याशी संबंधित प्रश्न

ChatGPT युजर्सनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मात्र याचा अर्थ असा नाही की, ChatGPT ने दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर योग्य असतात. ChatGPT तुम्हाला आरोग्याविषयी सल्ले देखील देऊ शकतो मात्र याचा अर्थ असा नाही की, तो तुमचा डॉक्टर बनू शकतो. कधीकधी डॉक्टरकडे जाणे त्रासदायक वाटते, त्यामुळे आपण ChatGPT चा सल्ला घेतो. मात्र असं करणं धोकादायक ठरू शकतं. रोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी, फक्त खऱ्या डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. ChatGPT कडून आरोग्य टिप्स घेणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

हॅकिंग संबंधित प्रश्न

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ChatGPT ला एखाद्याचे सोशल मीडिया किंवा ईमेल कसे हॅक करायचे हे विचारू शकता, तर तुम्ही चुकीचे आहात. हॅकिंग बेकायदेशीर आहे, आणि ChatGPT सारख्या AI टूल्सना अशी माहिती देण्यास मनाई आहे. तुम्ही ChatGPT ला हॅकिंगबाबत प्रश्न विचारले तर तो उत्तर देण्यासाठी सक्तीने नकार देईल.

कायदेशीर सल्ला घेणं

कायदेशीर बाबींची गुंतागुंत आणि गांभीर्य पाहता, ChatGPT कडून घेतलेला कायदेशीर सल्ला तुमच्यासाठी चुकीचा ठरू शकतो. जोपर्यंत प्रकरण सामान्य माहितीपुरते मर्यादित आहे तोपर्यंत ते ठीक आहे, परंतु कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी वकिलाचा सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल. ChatGPT कडून कायदेशीर सल्ला घेणं योग्य नाही.

आर्थिक किंवा गुंतवणुकीबाबत सल्ला घेणं

जर तुम्ही ChatGPT कडून शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित सल्ले घेत असाल तर वेळीच थांबा. यामुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. AI-आधारित माहिती कधीकधी अपूर्ण किंवा जुन्या डेटावर आधारित असू शकते, यामुळे सल्ला घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. आर्थिक किंवा गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यापूर्वी, आर्थिक तज्ञाकडून किंवा स्वतःहून माहिती गोळा करून निर्णय घेणे चांगले होईल.

गेमर्सची मज्जाच मजा! अनोख्या फीचर्ससह Redmi चा नवा स्मार्टफोन लाँच, Shield Glass प्रोटेक्शनसह मिळणार 100W चार्जिंग सपोर्ट

धोकादायक किंवा हिंसेबाबतचे प्रश्न

जर तुम्ही ChatGPT ला बॉम्ब कसा बनवायचा यासारखी धोकादायक माहिती विचारण्याचा प्रयत्न केला तर चॅटबोट तुम्हाला उत्तर देण्यास नकार देईल. हे टूल सुरक्षा आणि नीतिमत्तेचे काटेकोरपणे पालन करते आणि कोणत्याही प्रकारची हिंसक किंवा बेकायदेशीर माहिती देण्यास स्पष्टपणे नकार देते.

Web Title: Do not ask this topics to chatgpt it will be very dangerous tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • AI technology
  • chatgpt
  • openai

संबंधित बातम्या

Harry Potter लवर्सची इच्छा होणार पूर्ण! आता तुमच्या आवडत्या हिरोसोबत क्लिक करा सेल्फी, AI करणार तुमची मदत
1

Harry Potter लवर्सची इच्छा होणार पूर्ण! आता तुमच्या आवडत्या हिरोसोबत क्लिक करा सेल्फी, AI करणार तुमची मदत

2030 पर्यंत AI ऑटो मार्केटमध्ये घुसणार! कार खरेदी करणे होईल सोपे?
2

2030 पर्यंत AI ऑटो मार्केटमध्ये घुसणार! कार खरेदी करणे होईल सोपे?

UN चा मोठा खुलासा, AI मुळे पुरूष की महिला कोणाच्या नोकऱ्यांवर येणार गदा; कोण गमावणार अधिक Jobs
3

UN चा मोठा खुलासा, AI मुळे पुरूष की महिला कोणाच्या नोकऱ्यांवर येणार गदा; कोण गमावणार अधिक Jobs

AI Future India : AI बदलणार भारताची प्रतिमा; 10 वर्षांत GDP मध्ये होणार 44 लाख कोटींची भर, वाचा कसे ते?
4

AI Future India : AI बदलणार भारताची प्रतिमा; 10 वर्षांत GDP मध्ये होणार 44 लाख कोटींची भर, वाचा कसे ते?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.