Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gmail मध्ये वाढवता येतो Undo सेंड चा टाइम, फक्त हे काम करावे लागेल

Gmail Undo Setting: तुम्हाला माहिती आहे का? Gmail वरील एका फीचरच्या मदतीने तुम्ही Undo सेंडचा टाइम अगदी सहज वाढवू शकता. जेणेकरून चुकीचा मेल पाठवल्यास तुम्हाला तो Undo करण्यासाठी वेळ पुष्कळ वेळ मिळेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 20, 2025 | 08:37 AM
Gmail मध्ये वाढवता येतो Undo सेंड चा टाइम, फक्त हे काम करावे लागेल

Gmail मध्ये वाढवता येतो Undo सेंड चा टाइम, फक्त हे काम करावे लागेल

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या जगात आपण सर्वच आपल्या आयुष्यात जीमेलचा (Gmail) वापर करतो. जीमेल हे गुगल (Google) कंपनीचे ईमेल सर्व्हर आहे, ज्याद्वारे तुम्ही कुणालाही त्याच्या मेल आयडीवर मेल पाठवू शकता. अधिकतर प्रोफेशनल कामांसाठी याचा वापर केला जातो. आता अनेकदा आपल्याकडून बऱ्याचदा चुकीचा मेल पाठवला जातो अथवा चुकीच्या मेल आयडीवर मेल पाठवला जातो. तुम्ही जीमेल वापरत असाल तर तुमच्यासोबतही असे बऱ्याचदा झाले असेल.

एकदा का चुकून चुकीचा मेल पाठवला गेला आणि पुढच्या वेळी ही चूक होऊ नये म्हणून तुम्हाला आजच जीमेलची सेटिंग्ज बदलण्याची गरज आहे. होय, तुम्ही जीमेलमध्ये Undo सेंड चा टाइम सहज वाढवू शकता. जवळपास जगभरातील लोक जीमेल वापरत आहेत. कंपनी आपल्या यूजर्ससाठी अनेक अपडेट्स देखील आणते. तथापि, जीमेलमध्ये अशी अनेक फीचर्स आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तुम्ही फक्त काही स्टेप्स फॉलो करून जीमेलमध्ये Undo सेंड चा टाइम वाढवू शकता, याचाच अर्थ आता जर तुमच्याकडून मेल पाठवताना कोणती चूक झाली तरी तुम्हाला काळजी करावी भासणार नाही. ही सेटिंग तुमच्या रोजच्या जीवनात फार कामी येईल.

वर्षानुवर्षे जुना लॅपटॉपही होणार नाही हँग ! हाय स्पीडमध्ये करेल काम, या टिप्स फॉलो करा

Gmail मध्ये Undo सेंड चा टाइम कसा वाढवायचा?

  • सर्वप्रथम लॅपटॉपवर तुमच्या मेल आयडीवर लॉगिन करा
  • यानंतर उजव्या कोपऱ्यात सेटिंग्जमध्ये जा आणि सर्व सेटिंग्ज (See All Settings) पहा
  • इथे Gmail मध्ये, Undo सेंड चा टाइम 30 सेकंदांपर्यंत वाढवू शकता
  • सी ऑल सेटिंग्जवर (See All Settings)  क्लिक करताच तुम्हाला येथे Undo Send चा पर्याय दिसेल. त्यानंतर पाठवा रद्द करण्याचा कालावधी लिहिला जाईल
  • येथे डिफॉल्ट Undo सेंड चा टाइम 5 सेकंद म्हणून दिला असेल
  • तुम्ही 5 सेकंदांवर क्लिक करताच तुम्हाला 5 ते 30 (5, 10, 20 आणि 30) पर्यंतचे पर्याय दिसतील
  • तुमच्या इच्छेनुसार तुम्ही Undo सेंड चा टाइम निवडू शकता
  • अशा परिस्थितीत, तुम्ही कोणताही मेल चुकीच्या पद्धतीने पाठवला असला तरीही, तो Undo सेंड करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ असेल

Web Title: Do you know undo send time can be increased in gmail just follow easy steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 08:36 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.