Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fire-Boltt FireLens: 3,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले नवीन स्मार्ट ग्लासेस! AI असिस्टेंस आणि डायरेक्शनल स्पीकर्स…

तंत्रज्ञानाला दैनंदिन वापराशी जोडण्यासाठी Fire-Boltt ने FireLens ग्लासेसची नवीन सिरीज लाँच केली आहे. या डिव्हाईसची खरेदी fireboltt.com आणि Flipkart.com वरून खरेदी केले जाऊ शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 22, 2025 | 03:24 AM
Fire-Boltt FireLens: 3,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले नवीन स्मार्ट ग्लासेस! AI असिस्टेंस आणि डायरेक्शनल स्पीकर्स...

Fire-Boltt FireLens: 3,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले नवीन स्मार्ट ग्लासेस! AI असिस्टेंस आणि डायरेक्शनल स्पीकर्स...

Follow Us
Close
Follow Us:

Fire-Boltt ने FireLens नावाचे स्मार्ट ग्लासेसची नवीन सिरीज लाँच केली आहे. हे स्मार्ट ग्लासेस टेक्नोलॉजीसह जोडण्यात आले आहेत, जे रोजच्या वापरात फायद्याचे ठरतात. या लाईनअपमध्ये FireLens Audio आणि FireLens Vision AI यांचा समावेश आहे. ज्यामुळे हँड्स-फ्री कॉल, म्यूजिक प्लेबॅक, AI असिस्टेंस, रियल-टाइम ट्रांसलेशन आणि हाय-क्वालिटी इमेजिंग सारखे फीचर्स ऑफर केले जातात. डिव्हाईसच्या फ्रेम्स हलक्या आहेत.

Amazon Great Indian Festival 2025: आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करा Redmi Note 14 Pro Plus, 10 हजार रुपयांनी झाला स्वस्त

कीमत

FireLens Audio ची सुरुवातीची किंमत 3,499 रुपये आहे. तर FireLens Vision AI ची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे प्रोडक्ट्स fireboltt.com आणि Flipkart.com वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.  (फोटो सौजन्य – X) 

FireLens Audio

FireLens Audio मध्ये डायरेक्शनल स्पीकर्स आणि एक डिस्क्रीट माइक्रोफोन आहे. यामुळे युजर्स फोन करू शकतात, गाणी ऐकू शकतात आणि व्हॉईस असिस्टेंटचा वापर करू शकतात. हे एक पर्सनल ऑडियो हबप्रमाणे काम करते. तसेच डेली वियरसाठी यामध्ये स्टायलिश डिझाईन देखील देण्यात आली आहे.

FireLens Vision AI

FireLens Vision AI ग्लासेसमध्ये 8MP स्मार्ट कॅमेरा आहे, जो Fire-AI टेक्नोलॉजीद्वारे ऑपरेट केला जातो. यूजर्स बटन किंवा व्हॉईस कमांडद्वारे (‘Hey FireLens, take a photo’) फोटो क्लिक करू शकतात. व्हिडीओ 1080p Full HD मध्ये रेकॉर्ड केला जाऊ शकतो. डिव्हाईस लगेच विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देते आणि लँडमार्क्स आणि कल्चरल स्टोरीजबाबत सविस्तर माहिती देते. Vision AI मॉडेल ऑब्जेक्ट्स, प्लँट्स आणि विज्ञानाला ओळखते. हे डिव्हाईस 35 हून अधिक भाषांना रियल-टाइम ट्रांसलेशन सपोर्ट करते. यूजर्स नोट्स, कन्वर्सेशन, फोटो आणि व्हिडीओ देखील भविष्यासाठी सेव्ह करून ठेऊ शकतात.

FireLens मॉडल्सचे स्पेसिफिकेशन्स

FireLens रेंजमध्ये तीन मॉडेल्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये FireLens F1, FireLens F2 आणि FireLens F2 Pro यांचा समावेश आहे. FireLens F1 स्टँडर्ड फिट आणि 220mAh बॅटरीसह उपलब्ध आहे, FireLens F2 लार्ज फिट आणि 300mAh बॅटरीसह उपलब्ध आहे आणि FireLens F2 Pro लार्ज फिट आणि 390mAh बॅटरीसह उपलब्ध आहे, जो फुल AI कॅपेबिलिटी देतो. हे ग्लासेस हलक्या फ्रेममध्ये उपलब्ध आहेत आणि हे स्प्लॅश-रेसिस्टेंट आहे. वेगवेगळ्या छायचित्रे आणि रंगांमध्ये उपलब्ध. मेटल हिंजेस टिकाऊ आहे आणि मॅग्नेटिक चार्जिंग पिन सोप्या चार्जिंगसाठी उपलब्ध आहे.

एडिशनल फीचर्स

ग्लासेसमध्ये राइट टेम्पलवर टचपॅड नेविगेशन आहे, ज्यामुळे डिव्हाईस अगदी सहजपणे कंट्रोल केला जाऊ शकतो. हे प्रिस्क्रिप्शन-रेडी आहे आणि इनडोर-आउटडोरसाठी ट्रांजिशन्स लेंससह कंपॅटिबल आहे. डुअल-माइक्रोफोन सिस्टम क्लियर ऑडियो क्वालिटी ऑफर करतो. हे फोन व्हाईस असिस्टेंट्स जसे सिरी, गुगल असिस्टंट, बिक्सबी आणि ChatGPT इंटेलिजेंसला AI टास्कसाठी सपोर्ट करते. 32GB स्टोरेजसह यूजर्स मीडिया लोकली सेव करू शकतात.

आता WhatsApp वरही बनवू शकता साडीवाले रेट्रो-स्टाइल फोटो, फक्त करावं लागणार हे काम; स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

FireLens AI App द्वारे कनेक्टिविटी

FireLens AI App ग्लासेसला स्मार्टफोनसोबत कनेक्ट करतात. यामुळे सेटिंग्ज मॅनेज करणे, फर्मवेअर अपडेट करणे, मीडिया फाइल्स सिंक करणे, रिअल-टाइम ट्रांसलेशन करणे आणि एआय मीटिंग रेकॉर्ड ठेवणे सोपे होते.

Web Title: Fire boltt launched firelens smart glasses starting price is less than 4 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 03:24 AM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days 2025: iPad पासून Samsung Galaxy Tab पर्यंत… सेलमध्ये तुमच्या बजेट किंमतीत खरेदी करा ‘हे’ पाच टॅब्लेट्स
1

Flipkart Big Billion Days 2025: iPad पासून Samsung Galaxy Tab पर्यंत… सेलमध्ये तुमच्या बजेट किंमतीत खरेदी करा ‘हे’ पाच टॅब्लेट्स

Flipkart Big Billion Days 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळणार छप्परफाड डिस्काऊंट आणि धमाकेदार ऑफर्स, खरेदीपूर्वी करा हे काम
2

Flipkart Big Billion Days 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळणार छप्परफाड डिस्काऊंट आणि धमाकेदार ऑफर्स, खरेदीपूर्वी करा हे काम

Surya Grahan 2025: वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण स्मार्टफोनवर कसं बघू शकता लाईव्ह? या आहेत सोप्या स्टेप्स
3

Surya Grahan 2025: वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण स्मार्टफोनवर कसं बघू शकता लाईव्ह? या आहेत सोप्या स्टेप्स

आता WhatsApp वरही बनवू शकता साडीवाले रेट्रो-स्टाइल फोटो, फक्त करावं लागणार हे काम; स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस
4

आता WhatsApp वरही बनवू शकता साडीवाले रेट्रो-स्टाइल फोटो, फक्त करावं लागणार हे काम; स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.