Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईल मार्केटमध्ये होणार Starlink ची एंट्री? नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही असेल इंटरनेट? SpaceX च्या नव्या प्लॅनकडे जगाचं लक्ष

स्टारलिंकडे गेल्या अनेक वर्षांपासून मोबाईल डिव्हाईस तयार करण्याच्या योजना आहेत, असं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्कने एका पोस्टवर कमेंट करत सांगितलं होतं की, आम्ही फोन डेव्हलप करत नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 09, 2026 | 12:18 PM
मोबाईल मार्केटमध्ये होणार Starlink ची एंट्री? नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही असेल इंटरनेट? SpaceX च्या नव्या प्लॅनकडे जगाचं लक्ष

मोबाईल मार्केटमध्ये होणार Starlink ची एंट्री? नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही असेल इंटरनेट? SpaceX च्या नव्या प्लॅनकडे जगाचं लक्ष

Follow Us
Follow Us:
  • SpaceX डायरेक्ट-टू-फोन कम्युनिकेशनसारखी नवीन सर्विस लाँच करण्याच्या तयारीत
  • स्टारलिंकडे गेल्या अनेक वर्षांपासून मोबाईल डिव्हाईस तयार करण्याच्या योजना
  • एखादा स्मार्टफोन डेव्हलप करणं किंवा त्याची प्लॅनिंग करणं पूर्णपणे वेगळी गोष्ट
स्मार्टफोन मार्केट आधीच मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. अनेक टेक कंपन्यांमध्ये लेटेस्ट आणि अपग्रेड फीचर्ससह स्मार्टफोन लाँच करण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आता आणखी एक स्पर्धक सहभागी होणार आहे. सध्या सर्वत्र अशा चर्चा सुरु झाली आहे की, SpaceX चे स्टारलिंक ब्रॉडबँड कनेक्टिविटीनंतर आता डायरेक्ट-टू-फोन कम्युनिकेशनसारखी नवीन सर्विस लाँच करण्याची तयारी करत आहे. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, सॅटेलाइट इंटरनेट सर्विसचे मोबाईल डिव्हाईस स्टारलिंक सॅटेलाइट्सच्या ग्रुपसोबत कनेक्ट केलेला असू शकतो आणि हे डिव्हाईस स्मार्टफोनला टक्कर देण्याची शक्यता आहे.

एलन मस्कची मेगा प्लॅनिंग! १० लाख उपग्रहांसह अंतराळात उभारणार डेटा सेंटर, नव्या प्रोजेक्टकडे लागलं जगाचं लक्ष

असं सांगितलं जात आहे की, स्टारलिंकचा वाढता ग्राहक आधार आणि वापराची वाढती व्याप्ती यामुळे स्पेसएक्सला त्याचा कमर्शियल बिजनेस मजबूत करण्यास आणि त्याचे दीर्घकालीन ध्येय पूर्ण करण्यास मदत होत आहे. याशिवाय असं देखील सांगितलं जात आहे की, कंपनीकडे डायरेक्ट-टू-डिवाइस इंटरनेट आणि स्पेस-ट्रॅकिंग सर्विस वाढवण्याची देखील योजना आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

मस्कने स्पष्टपणे सांगितलं….

रॉयटर्सने म्हटलं आहे की, स्टारलिंकडे गेल्या अनेक वर्षांपासून मोबाईल डिव्हाईस तयार करण्याच्या योजना आहेत. गेल्या आठवड्यात एका यूजरने कथित स्टारलिंक फोनबाबत पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांनी उत्तर देत म्हटलं होतं की, कोणत्याही वेळी असं होणं शक्य नाही. तर दुसऱ्या एका पोस्टवर मस्कने स्पष्टपणे सांगितलं होतं की, आम्ही कोणताही फोन डेव्हलप करत नाही. मोबाईल डिव्हाईसचे स्पेसिफिकेशन्स जसे की, त्याची डिझाईन कशी असेल, डेवलपमेंट टाइमलाइन किंवा यामध्ये कोणते खास फीचर्स दिले जाणार, हे सर्व सीक्रेट आहे. सॅटेलाइट इंटरनेट प्रोवाइडरने अलीकडेच T-Mobile सारख्या टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर्ससह डायरेक्ट-टू-डिवाइस इंटरनेट सर्विस देण्यासाठी काम केले आहे. मात्र असं असलं तरी देखील एखादा स्मार्टफोन डेव्हलप करणं किंवा त्याची प्लॅनिंग करणं पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे.

मोबाईल डिव्हाईस लाँचिंगमुळे स्टारलिंकच्या प्रोडक्ट लाइनअपमध्ये मोठा विस्तार

एक मोबाईल डिव्हाईस लाँच केल्यास स्टारलिंकच्या प्रोडक्ट लाइनअपमध्ये मोठा विस्तार केला जाऊ शकतो, ज्यामध्ये 9,500 जियोस्पेशियल सॅटेलाइटचा नेटवर्क समाविष्ट आहे, जो जगभरात वायरलेस इंटरनेट सर्विस प्रोव्हाईड करतो. मस्कने दिलेल्या माहितीनुसार, अवकाशातील एकूण स्टारलिंक उपग्रहांपैकी सुमारे 650 उपग्रह स्पेसएक्सच्या डायरेक्ट-टू-डिव्हाइस व्यवसायासाठी आहेत, ज्याचे अंतिम उद्दिष्ट ‘पृथ्वीवर सर्वत्र संपूर्ण सेल्युलर कव्हरेज’ प्रदान करणे आहे.

Valentine’s Day: पार्टनरसाठी स्पेशल गिफ्ट शोधताय? Vivo चा हा 5G स्मार्टफोन ठरेल परफेक्ट सरप्राईज, Deal चुकवू नका!

स्टारलिंक कंपनी मोबाईल नेटवर्क सेवा वाढवण्याच्या तयारीत

रिपोर्टवर विश्वास ठेवाल तर असा अंदाज वर्तवला जात आहे की, स्टारलिंक कंपनी मोबाईल नेटवर्क सेवा वाढवण्याच्या तयारीत असली तरी यासाठी त्यांचा स्टारशिप रॉकेट महत्त्वाचा ठरणार आहे. हे रॉकेट नवीन आणि अधिक प्रगत स्टारलिंक सॅटेलाइट्स मोठ्या संख्येने अंतराळात पाठवेल, असं सांगितलं जात आहे. याचा परिणाम भविष्यात मोबाईल फोनवर थेट सॅटेलाइटद्वारे अधिक चांगले इंटरनेट मिळू शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Starlink म्हणजे काय?

    Ans: Starlink ही SpaceX कंपनीची सॅटेलाइट इंटरनेट सेवा आहे, जी पृथ्वीभोवती फिरणाऱ्या हजारो सॅटेलाइट्सद्वारे हाय-स्पीड इंटरनेट पुरवते.

  • Que: Starlink इंटरनेट कसे काम करते?

    Ans: ही सेवा जमिनीवरील टॉवरऐवजी थेट सॅटेलाइटशी कनेक्ट होते. यासाठी युजरकडे एक विशेष डिश आणि राउटर असतो.

  • Que: Starlink मोबाईल फोनसाठी इंटरनेट देणार का?

    Ans: कंपनी Direct-to-Device तंत्रज्ञानावर काम करत असल्याची चर्चा आहे, ज्यामुळे भविष्यात फोनवर थेट सॅटेलाइट इंटरनेट मिळू शकते. मात्र, फोन लॉन्चबाबत अधिकृत घोषणा नाही.

Web Title: Spacex starlink can launch direct to device which compete with other smartphones tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • elon musk
  • Starlink Internet Service
  • Tech News

संबंधित बातम्या

WhatsApp Username Feature: ‘यूजरनेम’ फीचरवर केंद्राची मेटाला नोटीस, 3 दिवसांत स्पष्टीकरण मागितले
1

WhatsApp Username Feature: ‘यूजरनेम’ फीचरवर केंद्राची मेटाला नोटीस, 3 दिवसांत स्पष्टीकरण मागितले

Tech News: १०० स्पीड लेव्हल असलेला हँडहेल्ड फॅन लॉंच!  प्रवास आणि दैनंदिन वापरासाठी परफेक्ट गॅझेट
2

Tech News: १०० स्पीड लेव्हल असलेला हँडहेल्ड फॅन लॉंच! प्रवास आणि दैनंदिन वापरासाठी परफेक्ट गॅझेट

WhatsApp Username फीचर अडचणीत? सुरक्षा आणि फसवणुकीच्या मुद्द्यावर सरकार सतर्क
3

WhatsApp Username फीचर अडचणीत? सुरक्षा आणि फसवणुकीच्या मुद्द्यावर सरकार सतर्क

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे
4

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.