Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षणात AI क्रांती! ‘भारत बोधन’ प्लॅटफॉर्ममुळे मोबाईलवर मिळणार ऑडिओ-व्हिडिओ लेक्चर्स

AI मुळे शिक्षण आता अधिक स्मार्ट होणार आहे. शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलासाठी AI ची मदत घेतली जात आहे. शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 09, 2026 | 11:38 AM
शिक्षणात AI क्रांती! ‘भारत बोधन’ प्लॅटफॉर्ममुळे मोबाईलवर मिळणार ऑडिओ-व्हिडिओ लेक्चर्स

शिक्षणात AI क्रांती! ‘भारत बोधन’ प्लॅटफॉर्ममुळे मोबाईलवर मिळणार ऑडिओ-व्हिडिओ लेक्चर्स

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! आवडत्या भाषेत, शिक्षकांच्या आवाजात शिकता येणार
  • ‘भारत बोधन AI स्टॅक’ करणार शिक्षण पद्धतीत मोठा बदल
  • कस्टमाइज्ड लेक्चर्स, मल्टीलँग्वेज सपोर्ट आणि बरंच काही… विद्यार्थ्यांसाठी AI ची मोठी भेट
AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस. AI ने आज प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. ज्याप्रमाणे लोकं स्मार्टफोनवर अवलंबून असतात, अगदी त्याचप्रमाणे किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त लोकं आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर अवलंबून राहू लागली आहे. प्रत्येक क्षेत्रात AI चा वापर केला जात आहे. शिक्षण, आयटी सेक्टर, शेती, सोशल मीडिया, समाजमाध्यमे आणि इत्यादी अनेक क्षेत्रात AI ने त्याची जादू दाखवली आहे. AI च्या मदतीने बऱ्याच क्षेत्रांमध्ये मोठे आणि महत्त्वाचे बदल झाले आहेत. आता असाच एतक बदल शिक्षण क्षेत्रात देखील होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. AI मुळे भारतातील शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्त्वाचा बदल होणार आहे.

BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर टेंशन फ्री! 949 GB डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

भारतातील शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल घडवण्याचा उद्देश असलेले एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला जात आहे, ज्याचे नाव भारत बोधन एआय स्टॅक असे ठेवले गेले आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमांच्या विषयांचे ऑडिओ आणि व्हिडिओ लेक्चर्स मोबाईलवर मिळतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत, शिक्षकांच्या आवाजात आणि शैलीत व्याख्याने ऐकता येतील.  (फोटो सौजन्य – AI Created) 

सर्व शिक्षण संबंधित मोबाइल अ‍ॅप्स हे ‘भारत बोधन’ एआय स्टॅकवर आधारित असतील, ज्याप्रमाणे यूपीआय अ‍ॅप्स काम करतात. यामुळे शिक्षण अत्यंत परस्परसंवादी होईल, जिथे विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न विचारता येतील आणि त्वरित उत्तरे मिळू शकतील. हे प्लॅटफॉर्म कस्टमाइज्ड आहे, ज्यामुळे विद्याथ्यांच्या प्रश्नांनुसार लेक्चर्स तयार केले जातील. भारत बोधन एआय स्टॅकला अधिक सुसंगत करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एक ‘भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह’ आयोजित केले जाईल. या उपक्रमात शिक्षणाच्या विविध क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी महत्त्वपूर्ण चर्चा होईल.

एलन मस्कची मेगा प्लॅनिंग! १० लाख उपग्रहांसह अंतराळात उभारणार डेटा सेंटर, नव्या प्रोजेक्टकडे लागलं जगाचं लक्ष

आयआयटी मद्रासमध्ये ‘आयआयटी मद्रास बोधन एआय फाउंडेशन’ स्थापन करण्यात आले आहे, जे स्केलेबल एआय सोल्यूशन्स विकसित करण्याचे कार्य करणार आहे. यामुळे शिक्षणाच्या पातळीवर आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये देखील मोठा बदल होईल. शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांनी याबाबत सांगितले की, यापुढे एआय द्वारे विविध भाषामध्ये शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून देण्यात येईल, ज्यामुळे देशभरातील विद्यार्थी अधिकाधिक लाभ घेऊ शकतील.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ai revolution in education bharat bodhan platform to deliver audio video lectures on mobile tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच
1

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश
2

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
3

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
4

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.