Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart-Amazon Sale 2025: ही संधी चुकली तर पश्चाताप कराल! Smart TV च्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध, मोठ्या ब्रँड्सचा समावेश

Smart TV Offers: नवीन स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याचा विचार करताय का? ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुरु असलेल्या ऑफर्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. या ऑफर्समध्ये कमी किंमतीत नवीन स्मार्ट टिव्ही खरेदी करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 08, 2025 | 02:04 PM
Flipkart-Amazon Sale 2025: ही संधी चुकली तर पश्चाताप कराल! Smart TV च्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध, मोठ्या ब्रँड्सचा समावेश

Flipkart-Amazon Sale 2025: ही संधी चुकली तर पश्चाताप कराल! Smart TV च्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध, मोठ्या ब्रँड्सचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑफर्ससह खरेदी करा तुमचा आवडता स्मार्टटिव्ही
  • टीसीएल 65 इंच स्मार्ट टिव्ही अ‍ॅमेझॉनवर 62 टक्के फ्लॅट डिस्काऊंटसह उपलब्ध
  • 39 टक्के डिस्काऊंटसह सोनी ब्राव्हिया 2 उपलब्ध
आपल्या घरात एक मोठा स्मार्ट टिव्ही असावा, असं प्रत्येकाला वाटतं. पण स्मार्ट टिव्हीच्या किंमती खूप जास्त असल्यामुळे लोकं ऑफर्स आणि डिस्काऊंटची वाट बघत असतात. तुम्ही देखील नवीन स्मार्ट टिव्ही खरेदी करण्यासाठी ऑफर्सची वाट बघत असाल तर आता ती वेळ आली आहे. म्हणजेच अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स घेऊन आला आहे. फ्लिपकार्टवर बाय बाय 2025 आणि अ‍ॅमेझॉनवर मेगा टिव्ही फेस्ट सुरु आहे. या डिल्समध्ये तुम्हाला स्मार्ट टिव्हीच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट मिळणार आहे. चला तर मग या जबरदस्त डिल्सबाबत जाणून घेऊया.

Nubia M153 Leaks: अविश्वसनीय पण खरं! जगातील पहिला स्वतः चालणारा AI फोन! माणसाप्रमाणे फक्त एका क्लिकवर करणार काम

मोटोरोला 165 सेमी (65 इंच) क्यूएलडी अल्ट्रा एचडी (4के) स्मार्ट गुगल टीव्ही

या यादीमध्ये सर्वात पहिलं नावं मोटोरोला स्मार्ट टिव्हीचं आहे. हा 65 इंच QLED अल्ट्रा HD 4K स्मार्ट टिव्ही आहे. या टिव्हीची किंमत 88,399 रुपये आहे. फ्लिपकार्ट बाय बाय सेलमध्ये हा स्मार्ट टिव्ही 40,499 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय या डिलमध्ये काही खास बँक ऑफर्सचा देखील समावेश करण्यात आला आहे. HDFC बँक क्रेडिट कार्ड ईएमआय ऑप्शनसह टिव्हीवर 1250 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. तसेच ग्राहक त्यांचा जुना टिव्ही एक्सचेंज करून 6650 पर्यंत एक्सचेंज वॅल्यू मिळवू शकतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

टीसीएल 65 इंच मेटॅलिक बेझेल लेस सिरीज 4के अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी गुगल टीव्ही

टीसीएलचा हा 65 इंच स्मार्ट टिव्ही सध्या अ‍ॅमेझॉनवर 62 टक्के फ्लॅट डिस्काऊंटसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. फ्लॅट डिस्काऊंटनंतर या स्मार्ट टिव्हीची किंमत 46,990 रुपये झाली आहे. एवढंच नाही तर कंपनी या स्मार्ट टिव्हीच्या खरेदीवर काही बँक ऑफर्स देखील देत आहे. ज्यामध्ये निवडक बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 1 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जाणार आहे. तर अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासह 1250 रुपयांची सूट दिली जात आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासह स्मार्ट टिव्हीच्या खरेदीवर 1500 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे.

रियलमी टेकलाईफ 164 सेमी (65 इंच) QLD अल्ट्रा एचडी (4के) स्मार्ट गुगल टीव्ही

या यादीमध्ये तिसरा टिव्ही रियलमी कंपनीचा आहे. हा टिव्ही फ्लिपकार्टवर आता 38,499 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या टिव्हीवर फ्लॅट 55 टक्के डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, एसबीआय क्रेडिट कार्ड आणि एसबीआय क्रेडिट कार्ड EMI पर्यायासह या टीव्हीवर 1 हजार रुपयांची सूट उपलब्ध आहे, तर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ईएमआयपर्यायासह या टीव्हीवर 1250 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

Tech Tips: तुमच्या आधारवर किती सिम अ‍ॅक्टिव्ह? सरकारी पोर्टलवरून असे करा Verification, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

सोनी ब्राव्हिया 2 II 163.9 सेमी (65 इंच) अल्ट्रा एचडी (4के) एलईडी स्मार्ट गुगल टीव्ही

जर तुम्हाला सोनी ब्रँडसारखा प्रिमियम स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सोनी ब्राव्हिया 2 स्मार्ट टिव्हीची निवड करू शकता. या टिव्हीवर 39 टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ज्यामुळे या टिव्हीची किंमत 77,990 रुपये झाली आहे. कंपनी सर्व बँकांच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि UPI द्वारे केलेल्या पेमेंटवर 3 हजार रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे, ज्यामुळे ही एक उत्तम ऑफर आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये, कंपनी 12,650 रुपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू आणि 6000 रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज बोनस देखील देत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Flipkart आणि Amazon वर ऑफर्स सर्वात जास्त कधी येतात?

    Ans: दोन्ही प्लॅटफॉर्मवर फेस्टिवल सेल, Big Billion Days, Great Indian Festival, Summer Sale, Republic Day Sale, तसेच Payday Sale मध्ये सर्वात मोठ्या ऑफर्स येतात.

  • Que: फोन आणि इलेक्ट्रॉनिक्सवर सर्वात जास्त सूट कुठे मिळते – Flipkart की Amazon?

    Ans: हे ब्रँड आणि मॉडेलनुसार बदलते. काहीवेळा Flipkart वर स्मार्टफोन्सवर जास्त सूट मिळते, तर Amazon वर इलेक्ट्रॉनिक्स किंवा स्मार्टवॉचेसवर चांगले डील मिळतात.

  • Que: बँक ऑफर्स कशा मिळतात?

    Ans: सेल दरम्यान Flipkart–Amazon बँक पार्टनरशिप करतात. तुम्ही ज्या बँकेचा क्रेडिट/डेबिट कार्ड वापरता त्या बँकेचा Instant Discount, EMI Offer, किंवा Cashback लागू होतो.

Web Title: Flipkart amazon sale 2025 bumper offers and discount available on this smart tv tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • amazon
  • flipkart
  • smart TV

संबंधित बातम्या

Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा ‘हा’ Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर
1

Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा ‘हा’ Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर

Flipkart Buy Buy 2025: ही संधी सोडू नका! iPhone 16 वर मिळतंय तब्बल 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट, असा घ्या ऑफरचा फायदा
2

Flipkart Buy Buy 2025: ही संधी सोडू नका! iPhone 16 वर मिळतंय तब्बल 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट, असा घ्या ऑफरचा फायदा

Flipkart Buy Buy 2025 Sale: ऑफर्सचा धमाका अजूनही सुरुच! स्मार्टफोन्सच्या खरेदीवर करा हजारो रुपयांची बचत, या आहेत पैसा वसून डिल्स
3

Flipkart Buy Buy 2025 Sale: ऑफर्सचा धमाका अजूनही सुरुच! स्मार्टफोन्सच्या खरेदीवर करा हजारो रुपयांची बचत, या आहेत पैसा वसून डिल्स

ब्लॅक फ्रायडे संपला… पण ऑफर्स नाही! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय तब्बल 45 हजारांचं डिस्काऊंट, खरेदीची संधी चुकवू नका
4

ब्लॅक फ्रायडे संपला… पण ऑफर्स नाही! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय तब्बल 45 हजारांचं डिस्काऊंट, खरेदीची संधी चुकवू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.