Tech Tips: तुमच्या आधारवर किती सिम अॅक्टिव्ह? सरकारी पोर्टलवरून असे करा Verification, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस
तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्ड अॅक्टिव्ह आहेत हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने याबाबत माहिती मिळवू शकता. आता आम्ही तुम्हाला तुमच्या नावावर किती सिमकार्ड अॅक्टिव्ह आहेत आणि हे सिमकार्ड ब्लॉक कसे करायचे याबाबत सांगणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर एखादा फोन नंबर तुमच्या आधार कार्डवरून रजिस्टर करण्यात आला आहे आणि हा फोन तुमचा नसेल, तर ही अतिशय गंभीर बाब आहे. पण असे फोन नंबर शोधायचे कसे? काही सोपी प्रोसेस फॉलो करून तुम्ही हे फोन नंबर शोधू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारतात एका आयडीवर 9 सिमकार्ड वापरले जाऊ शकतात. तसेच जम्मू-कश्मीर, आसाम आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये एका आधार कार्डवर 6 सिमकार्ड वापरले जाऊ शकतात. तुमच्या आयडीवर किती सिम सक्रिय आहेत हे तुम्ही वेळोवेळी तपासत राहिले पाहिजे. यामुळे स्कॅमर्स आणि हॅकर्सवर कारवाई करण्यासाठी मदत होते.
Ans: हे पोर्टल आता बहुतेक राज्यांमध्ये उपलब्ध आहे. वापरकर्ता त्याच्या नंबरने लॉगिन करून माहिती मिळवू शकतो.
Ans: तुम्हाला ओळख नसलेला नंबर दिसल्यास तुम्ही TAFCOP पोर्टलवरून त्या नंबरवर “Report” किंवा “Not My Number” असा पर्याय निवडून तक्रार करू शकता.
Ans: Telecom कंपनी तुमची तक्रार तपासते आणि अनधिकृत किंवा फेक सिम आढळल्यास ते नंबर काही वेळात डिएक्टिव्ह केले जातात.






