Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्लिपकार्टचा बहुप्रतिक्षित GOAT सेल सुरु! भरगोस डिस्काऊंट आणि ऑफर्ससह आताच खरेदी करा

फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांसाठी GOAT सेल घेऊन आला आहे. सेलमध्ये ग्रहकांना अनेक नवनवीन गोष्टी स्वस्त दरात उपलब्ध होत आहेत. या संधीचा फायदा घ्या आणि आत्ताच शॉपिंगला सुरुवात करा. फ्लिपकार्टच्या GOAT सेलमध्ये ग्राहकांना विविध कॅटेगरीतील प्रोडक्टसवर विशेष डिस्काऊंट दिलं जात आहे. फ्लिपकार्टच्या GOAT सेलमध्ये, स्मार्टफोन, मोबाइल ॲक्सेसरीज, TWS आणि एसीच्या खरेदीवर तुम्ही मोठी बचत करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 21, 2024 | 10:21 AM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

फ्लिपकार्टने त्यांच्या ग्राहकांसाठी GOAT सेलची घोषणा केली आहे. हा सेल 20 जुलैपासून सुरु झाला असून 25 जुलै ही या सेलची शेवटची तारीख आहे. तुम्ही स्मार्ट टिव्ही किंवा स्मार्ट फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का, तर मग फ्लिपकार्टचा हा GOAT सेल तुमच्यासाठी आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, मोबाइल ॲक्सेसरीज आणि होम अप्लायन्सेसवर भरगोस डिस्काऊंट दिलं जात आहे. फ्लिपकार्टने GOAT सेलची घोषणा केल्यानंतर ग्राहकांमध्ये प्रंचड उत्सुकता होती. आता अखेर हा सेल सुरु झाला आहे. त्यामुळे भरगोस डिस्काऊंट आणि बँक ऑफर्ससह तुम्ही खरेदी करु शकता.

हेदेखील वाचा- ‘या’ कंपन्या ठप्प झाल्या तर जगावर होईल मोठा परिणाम!

फ्लिपकार्ट नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन आणि खास सेल घेऊन येत असतो. त्यामुळे ग्राहकांना आकर्षक डिल आणि भरगोस डिस्काऊंटमध्ये मनसोक्त शॉपिंग करत येते. असंच आता फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांसाठी GOAT सेल घेऊन आला आहे. सेलमध्ये ग्रहकांना अनेक नवनवीन गोष्टी स्वस्त दरात उपलब्ध होत आहेत. या संधीचा फायदा घ्या आणि आत्ताच शॉपिंगला सुरुवात करा. फ्लिपकार्टच्या GOAT सेलमध्ये ग्राहकांना विविध कॅटेगरीतील प्रोडक्टसवर विशेष डिस्काऊंट दिलं जात आहे. फ्लिपकार्टच्या GOAT सेलमध्ये, स्मार्टफोन, मोबाइल ॲक्सेसरीज, TWS, लॅपटॉप, टीव्ही आणि एसीच्या खरेदीवर तुम्ही मोठी बचत करू शकता. तुम्ही तुमचे गॅझेट अपग्रेड करण्याचा विचार करत असाल किंवा घरात नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टचा GOAT सेल तुमच्यासाठी आहे. फ्लिपकार्टच्या GOAT सेलमध्ये ग्राहकांना Axis Bank, HDFC बँक आणि IDFC FIRST बँकने पेमेंट केल्यास विशेष सुट मिळणार आहे.

स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर ऑफर

फ्लिपकार्टच्या GOAT सेलमध्ये iPhone 15, Vivo, Redmi, POCO, Nothing आणि OnePlus सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर भरगोस डिस्काऊंट देण्यात आलं आहे. ग्राहक मोठ्या डिस्काऊंटसह स्मार्टफोन आणि लॅपटॉपची खेरदी करू शकतात. यासोबतच इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवरही भरघोस सूट मिळत आहे.

गृहोपयोगी वस्तूंवर सूट

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला स्मार्ट टीव्ही आणि होम अप्लायन्सेसवरही मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळत आहे. फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही, वॉशिंग मशीन, आरओ, प्रिंटर, मिक्सर इत्यादींवर भरगोस डिस्काऊंट मिळत आहे. ज्यांना त्यांच्या घरासाठी नवीन वस्तू घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

हेदेखील वाचा- AI कंपनी Krutrim ने ओलासाठी आणलं नवीन रोडमॅप!

POCO F6

फ्लिपकार्टच्या GOAT सेलमध्ये POCO च्या नवीन स्मार्टफोनवर भरगोस डिस्काऊंट मिळत आहे. Flipkart च्या Goat Sale मध्ये, ग्राहक त्याचे 8+256GB व्हेरिएंट 3,250 रुपयांच्या च्या सवलतीनंतर 29,999 रुपयांऐवजी केवळ 26,749 रुपयांमध्ये POCO F6 खरेदी करू शकतात. तर POCO X6 Pro बद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहक 4,250 रुपयांच्या मोठ्या सवलतीनंतर12+512GB व्हेरिएंट 24,749 रुपयांना खरेदी करू शकतात.

Nothing Phone 2

Nothing Phone 2 भारतात 49,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता सेलमध्ये या फोनवर भरगोस डिस्काऊंट मिळत आहे. Nothing Phone 2 चा 8GB + 128GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर फोनच्या Nothing Phone 2 च्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. तुम्ही फ्लिपकार्टवर ॲक्सिस बँक कार्डद्वारे 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकता.

Web Title: Flipkarts much awaited goat sale begins shop now with huge discounts and offers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 10:21 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.