• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Ai Company Krutrim Brings A New Roadmap For Ola

AI कंपनी Krutrim ने ओलासाठी आणलं नवीन रोडमॅप!

ऑनलाइन टॅक्सी कंपनी OLA ची AI कंपनी Krutrim ने OLA साठी "मेड फॉर इंडिया" आणि "प्राईज्ड फॉर इंडिया" नावाच्या दोन योजना सुरु केल्या आहेत. या योजनेसाठी AI कंपनी Krutrim ने ONDC (Open Network for Digital Commerce) सोबत करार केला आहे. याबाबत OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर माहिती दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 20, 2024 | 12:03 PM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ऑनलाइन टॅक्सी कंपनी OLA ची AI कंपनी Krutrim ने OLA साठी “मेड फॉर इंडिया” आणि “प्राईज्ड फॉर इंडिया” नावाच्या दोन योजना सुरु केल्या आहेत. या योजनांतर्गत OLA साठी नवीन रोडमॅप आणि प्रायझिंग स्ट्रॅटेजी तयार करण्यात आली आहे. यामध्ये अनेक API (Application Programming Interface) आणि SDK (Software Development Kit) देखील समाविष्ट आहेत. भारतात बनवण्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाला चालना देणे आणि डिजिटल स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणे, हे Krutrim च्या योजनेचं उद्दिष्ट आहे. कंपनीने भारतीय स्टार्टअप्स, विद्यार्थी आणि विकासकांसाठी नवीनतम API आणि SDK डिझाइन केले आहे.

हेदेखील वाचा – OLA आता लवकरच किराणा डिलिव्हरी करणार! OLA कॅब्ससाठी कंपनीचं Ola Maps सुध्दा लाँच

बंगळुरूमधील Google I/O Connect इव्हेंटमध्ये, Google ने भारतीय विकासक आणि स्टार्टअपसाठी 70 टक्क्यांपर्यंत त्यांचे Maps API शुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर काही दिवसांतच, मेड फॉर इंडिया आणि प्राईज्ड फॉर इंडिया योजना सुरू करण्यात आल्या. या योजनेसाठी AI कंपनी Krutrim ने ONDC (Open Network for Digital Commerce) सोबत करार केला आहे. याबाबत OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर माहिती दिली आहे.

As promised, here’s our response to @googlemaps ‘belated’ price cuts. It’s time we build world class alternatives to big tech giants and empower Indian innovation! I’m very excited to announce a further reduced pricing structure and our future product roadmap for Ola Maps… pic.twitter.com/zzuC90Qy03

— Bhavish Aggarwal (@bhash) July 18, 2024


OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी म्हटलं आहे की, या योजनेमुळे भारतीय नवनिर्मितीला मोठी चालना मिळेल. आता वेळ आली आहे की आम्ही मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांसाठी जागतिक दर्जाचे पर्याय तयार करू आणि भारतीय नवकल्पना सक्षम करू. Ola Maps आणि रोडमॅपसाठी कमी किंमतीची रचना जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे.

हेदेखील वाचा – टेलिकॉम कंपन्यांच्या युजर्सची आकडेवारी जाहीर! Vodafone Idea यूजर्समध्ये घट; Jio – Airtel चे युजर्स वाढले

Ola Maps मध्ये नवीन काय उपलब्ध असेल

  • रहदारी लक्षात घेऊन मॅप्सवर स्मार्ट डायरेक्शन दाखवले जातील, याशिवाय दुचाकी आणि टोलची माहिती मिळेल.
  • तुम्ही जवळपासची ठिकाणे सहज शोधू शकाल आणि तपशीलवार माहिती देखील मिळवू शकाल.
  • ओला नकाशे तुम्हाला तुमच्या ॲप्समध्ये भौगोलिक डेटा एम्बेड करण्याचा पर्याय देते.
  • तुमच्या वेब ॲप्समध्ये कस्टम मार्कर, माहिती विंडो, हीटमॅप्स आणि बरेच काही जोडण्यासाठी तुम्ही JavaScript वापरण्यास सक्षम असाल.

काही दिवसांपूर्वीच OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर ओला मॅप्सबाबत घोषणा केली होती. OLA आता नेव्हिगेशनसाठी गुगल मॅपची मदत घेणार नाही. कंपनीने स्वत:च्या नकाशा प्लॅटफॉर्म Ola Maps वर शिफ्ट होण्याची घोषणा केली आहे. यामुळे मॅप सेवेच्या खर्चात दरवर्षी 100कोटी रुपयांची बचत होऊ शकते, अशा प्रकारचे एक निवदेन OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर जारी केलं होतं. यानंतर आता OLA ची AI कंपनी Krutrim ने OLA साठी “मेड फॉर इंडिया” आणि “प्राईज्ड फॉर इंडिया” नावाच्या दोन योजना सुरु केल्या आहेत. या योजनांतर्गत OLA साठी नवीन रोडमॅप आणि प्रायझिंग स्ट्रॅटेजी तयार करण्यात आली आहे. यामध्ये अनेक API (Application Programming Interface) आणि SDK (Software Development Kit) देखील समाविष्ट आहेत. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने कोणत्याही थर्ड पार्टीवर अवलंबून न राहण्यासाठी OLA ने त्यांचे स्व:ताचे मॅप्स लाँच केले आहेत.

 

Web Title: Ai company krutrim brings a new roadmap for ola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 12:03 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चंद्रासारखे गुण बाळगणारी लोकं! कोण आहेत मूलांक २? काय आहेत विशेषतः? जाणून घ्या

चंद्रासारखे गुण बाळगणारी लोकं! कोण आहेत मूलांक २? काय आहेत विशेषतः? जाणून घ्या

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.