
Free Fire MAX: बॅटलग्राऊंड गेममध्ये झाली Evo Access ची धमाकेदार एंट्री, फ्री गन स्किन मिळवण्याची हीच सर्वोत्तम संधी
फ्री फायर मॅक्समध्ये प्रत्येक महिन्याला Evo Vault इव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटसह डेवलपर कंपनी Evo Access पास देखील रिलीज करण्यात आला आहे. या सोबतच प्लेअर्सना अनेक बेनेफिट्स देखील मिळणार आहेत. नोव्हेंबर महिन्यासाठी इवो एक्सेस पास देखील रिलीज करण्याात आला आहे. या पाससह, तुम्हाला या महिन्यात गेममध्ये AK47 ब्लू फ्लेम ड्रॅको आणि G18 अल्टिमेट अचीव्हर सारख्या प्रीमियम इव्हो गन स्किन्स मोफत मिळत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
इवो एक्सेस पास 3 प्लॅन्ससह रिलीज करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 3 दिवसापासून ते 30 दिवसांपर्यंत व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. या पासची किंमत किती आणि त्यासाठी किती डायमंड खर्च करावे लागणार आहेत, याबाबत जाणून घेऊया. 3 दिवसांच्या व्हॅलिडिटीवाला Evo Access पास 139 डायमंड्समध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 70 रुपये आहे. 7 दिवसांच्या व्हॅलिडिटीवाला Evo Access पास 199 डायमंड्समध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 100 रुपये आहे. 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीवाला Evo Access पास 599 डायमंड्समध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 290 रुपये आहे.
Free Fire MAX खेळण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे का?
होय, हा ऑनलाइन मल्टीप्लेअर गेम असल्याने स्थिर इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.
Free Fire MAX मध्ये कोणते गेम मोड्स आहेत?
बॅटल रॉयल, क्लॅश स्क्वॉड, लोन वुल्फ आणि ट्रेनिंग मोड असे अनेक मोड्स उपलब्ध आहेत.
Free Fire MAX मध्ये डायमंड्स कसे मिळवायचे?
तुम्ही डायमंड्स रिचार्ज करून खरेदी करू शकता किंवा इव्हेंट्समधून फ्री रिवॉर्ड्स मिळवू शकता.