Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता पाण्याविना सुकणार नाही शेती; पिकांसाठी हायड्रोजेल ठरणार संजीवनी

हवामानातील परिवर्तनाच्या कारणाने जर पाऊस झाला नाही व दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तर शेतांमध्ये हायड्रोजेल टाकून पिके उगवता येऊ शकतात. हायड्रोजेलचा शोध नवीन नसला, तरी त्याचे परीक्षण मात्र पहिल्यांदा करण्यात आले आहे व ते यशस्वी झाले आहे. हायड्रोजेलने गव्हाच्या पिकांमध्ये 22% ने वाढ झाली असून गव्हाच्या उत्पादनात सुमारे 26% ने वृद्धी झाल्याचा दावा करण्यात आला आहे(Agriculture will not dry up without water; Hydrogel will be a lifeline for crops).

  • By Vanita Kamble
Updated On: Mar 20, 2022 | 09:29 PM
Hydrogel Agriculture Technology

Hydrogel Agriculture Technology

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : हवामानातील परिवर्तनाच्या कारणाने जर पाऊस झाला नाही व दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तर शेतांमध्ये हायड्रोजेल टाकून पिके उगवता येऊ शकतात. हायड्रोजेलचा शोध नवीन नसला, तरी त्याचे परीक्षण मात्र पहिल्यांदा करण्यात आले आहे व ते यशस्वी झाले आहे. हायड्रोजेलने गव्हाच्या पिकांमध्ये 22% ने वाढ झाली असून गव्हाच्या उत्पादनात सुमारे 26% ने वृद्धी झाल्याचा दावा करण्यात आला आहे(Agriculture will not dry up without water; Hydrogel will be a lifeline for crops).

असे केले परीक्षण

डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सॉइल अॅण्ड वॉटर कंजर्व्हेशनच्या संशोधकांनी रायपूर विकासखंडात हायड्रोजेलची प्रत्यक्ष परीक्षण केले आहे. हे परीक्षण नोव्हेंबर 2017 मध्ये रब्बी पिकांच्या दरम्यान करण्यात आले आहे. या भागात पाऊस पडण्याचे प्रमाण कमी आहे. एका समूहाने शेतात हायड्रोजेल टाकून गव्हाची शेती केली व दुसऱ्या शेतात हायड्रोजेलशिवाय गव्हाची पेरणी करण्यात आली. हायड्रोजेलच्या शेतांमध्ये प्रति हेक्टर पाच किलो हायड्रोजेल टाकण्यात आले.

शोध जुना, परीक्षण नवीन

हायड्रोजेल एक सिंथेटिक पोलिमर पदार्थ आहे ज्यात पाणी शोषून घेण्याची व सोडण्याची अनोखी क्षमता आहे. कृषी अनुसंधान परिषदेच्या संशोधनांनी अनेक वर्षांपूर्वी यास विकसित केले होते. पण त्याचा उपयोग व परीक्षण मात्र आता करण्यात आले आहे. त्रिशा रॉय, सुरेश कुमार व अन्य संशोधकांनी यावर काम केले आहे.

पिकांमध्ये 22% ने वाढ

मिळालेल्या एक अहवालानुसार, ज्या शेतांमध्ये हायड्रोजेलचा उपयोग करण्यात आला होता, तेथील पिकांमध्ये 22% ने वाढ नोंदविण्यात आली. त्याठिकाणी प्रत्येक चौरस मीटरमध्ये 210 रोपे होती. हायड्रोजेलचा उपयोग न केलेल्या शेतात फक्त 163 च रोपे उगवली. याचप्रकारे हायड्रोजेल टाकलेल्या शेतात उगवलेल्या कणसामध्ये गव्हाचे 66 दाणे होते, तर दुसऱ्या शेतातील कणसावर फक्त 45 दाणे होते.

400 पट पाणी शोषू शकतो

शेतात पाऊस किंवा सिंचनादरम्यान हायड्रोजेल आपल्या वजनापेक्षा 400 पट पाणी शोषून घेऊ शकतो व उन्हाळा आल्यावर ते पाणी पुन्हा सोडू शकतो. यामुळे मातीतील ओलावा टिकून राहतो. एकदा शेतात याचा वापर केल्यानंतर अनेक वर्षांपर्यंत हे आपले काम करते. हायड्रोजेलच्या वापराने प्रति हेक्टरमदये तीनवेळा सिंचनासाठी पाण्याची बचतदेखील होते.

[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]

[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]

[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]

[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]

[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]

[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]

Web Title: Agriculture will not dry up without water hydrogel will be a lifeline for crops

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2022 | 09:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.