Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ढासू रिडीम कोड्सची नवीन लिस्ट जारी, डायमंडसह मिळणार अनोखे Rewards! क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Free Fire MAX Redeem Codes: फ्री फायर मॅक्स हा भारतातील लोकप्रिय बॅटल रॉयल गेम आहे. या गेमचे करोडो प्लेअर्स आहेत. गेममध्ये ईव्हेंट आणि रिडीम कोड्समुळे प्लेअर्सचा अनुभव आणखी चांगला होता. प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स मिळतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 12, 2025 | 10:52 AM
ढासू रिडीम कोड्सची नवीन लिस्ट जारी, डायमंडसह मिळणार अनोखे Rewards! क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

ढासू रिडीम कोड्सची नवीन लिस्ट जारी, डायमंडसह मिळणार अनोखे Rewards! क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:

फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी गरेनाने आजचे रिडीम कोड्स जारी केले आहेत. या रेडिम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स गन स्किन, ग्लू वॉल स्किन, लूट क्रेट, इमोट, डायमंड, पेट आणि कॅरेक्टर इत्यादी आयटम्स मिळवू शकतात. या सर्व गेमिंग आयटम्सच्या मदतीने फ्री फायर खेळण्याची मज्जा दुप्पट होते. गरेना फ्री फायर प्लेअर्ससाठी रोज नवीन रिडीम कोड्स जारी करत असते. पण हे रिडीम कोड्स मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे प्लेअर्सना या रिडीम कोड्सच्या मदतीने गेमिंग आयटम्स पाहिजे असतील घाई करावी लागणार आहे. गरेनाने जारी केलेल्या या रिडीम कोड्सबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

Samsung च्या फोल्ड स्मार्टफोनवर मिळतंय सर्वात मोठं डिस्काऊंट, 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

  • HFNSJ6W74Z48
  • FFICJGW9NKYT
  • FFIC33NTEUKA
  • FF9MJ31CXKRG
  • VNY3MQWNKEGU
  • ZZATXB24QES8
  • U8S47JGJH5MG
  • FFCO8BS5JW2D
  • FFAC2YXE6RF2
  • WD2ATK3ZEA55

Free Fire Max आणि Naruto Shippuden Chapter 2 यांनी कोलॅबोरेशन केल्याने आता गेम खूप मजेदार झाला आहे. प्लेअर्सना आता नवीन अनुभव मिळत आहे. या बॅटल रॉयल गेममध्ये Naruto सह जोडलेले अनेक गेमिंग आयटम्स आणि गेमिंग ईव्हेंट सुरु करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर या गेममध्ये अनेक नवीन ईव्हेंट देखील सुरु करण्यात आले आहेत. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते.

Final Shot Ring ईव्हेंट

सध्या लाईव्ह असलेला ईव्हेंट म्हणजेच Final Shot Ring. यामध्ये MP-40 Final Sot-Infinite Tsukuyomi खास आइटम उपलब्ध आहे. हा एक एक स्पेशल इफेक्ट आहे, जेव्हा तुमचा शेवटचा शत्रू मरतो तेव्हा हा ईफेक्ट गेममध्ये दिसतो.

Free Fire Max Final Shot Ring

फ्री फायर मॅक्सचा हा खास ईव्हेंट आज गेमर्ससाठी लाईव्ह करण्यात आला आहे. पुढील 7 दिवसांसाठी हा ईव्हेंट लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटदरम्यान स्पीन केल्यास प्लेअर्सना MP-40 Final Sot-Infinite Tsukuyomi स्पेशल स्काय इफेक्ट क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय Naruto Universal Token देखील मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. दे दोन्ही गेमिंग आयटम्स मिळण्यासाठी स्पिन करावं लागणार आहे.

रिवॉर्ड्स

  • Final Sot-Infinite Tsukuyomi Effect
  • Naruto Universal Token

एका स्पिनची किंमत किती आहे?

स्पेशल इफेक्ट बक्षीस म्हणून मिळविण्यासाठी, तुम्हाला स्पिन करावे लागेल. यामध्ये पहिले स्पिन मोफत आहे. याचा अर्थ तुम्हाला पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी एकही डायमंड वापरावा लागणार नाही. तथापि, दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी हिरे वापरावे लागतील. यामध्ये, तुम्हाला एकाच वेळी 5 वेळा स्पिन करण्यासाठी 45 हिरे खर्च करावे लागतील. 5 वेळा स्पिन केल्यानंतर, प्रत्येक स्पिनवर हिऱ्यांची संख्या वाढेल. याचा अर्थ असा की प्रत्येक स्पिननंतर तुम्हाला अधिक हिरे खर्च करावे लागतील.

iPhone 17 Series Update: या आकर्षक कलर व्हेरिअंटमध्ये लाँच होणार आयफोनची नवी सिरीज, सोशल मीडियावर Video Viral

असा मिळवा तुमचा रिवॉर्ड

तुम्ही केवळ फ्री फायर मॅक्स गेममध्ये स्पिन करूनच नव्हे तर युनिव्हर्सल टोकन एक्सचेंज करूनही रिवॉर्ड मिळवू शकता. 225 Naruto Universal टोकन एक्सचेंज करून Infinite Tsukuyomi अनलॉक केले जाऊ शकते. 1 टोकन एक्सचेंज करून Armor, Supply, Leg Pocket आणि Bonfire सारखे गेमिंग आयटम्स मिळणार आहेत.

Web Title: Garena released reddem codes for 12 august for free fire max players tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 10:32 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
1

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
2

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
3

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
4

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.