Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gmail चा ‘क्लीनअप’ मोड सुरू! केवळ एका क्लिकवर हटवा अनावश्यक मेल्स आणि रिकामा करा इनबॉक्स, युजर्ससाठी आलं नवं फीचर

Gmail New Feature: जिमेलने त्यांच्या युजर्ससाठी एका नवीन फीचरची घोषणा केली आहे. हे नवीन फीचर युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाचं आणि फायदेशीर ठरणार आहे. या नवीन फीचरचं नाव सब्सक्रिप्शन मॅनेजमेंट असं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 03, 2025 | 11:15 AM
Gmail चा ‘क्लीनअप’ मोड सुरू! केवळ एका क्लिकवर हटवा अनावश्यक मेल्स आणि रिकामा करा इनबॉक्स, युजर्ससाठी आलं नवं फीचर

Gmail चा ‘क्लीनअप’ मोड सुरू! केवळ एका क्लिकवर हटवा अनावश्यक मेल्स आणि रिकामा करा इनबॉक्स, युजर्ससाठी आलं नवं फीचर

Follow Us
Close
Follow Us:
  • Gmail स्टोरेज फुल्ल होण्याची चिंता संपली!
  • Gmail युजर्ससाठी आलं नवं फीचर
  • अनावश्यक मेल्ससाठी नवं फीचर ठरणार घातक

तुमच्या Gmail चा ईनबॉक्स देखील रोजच्या ऑफर्स, न्यूजलेटर्स आणि प्रमोशनल ईमेल्सने भरलेला असतो का? इतके ईमेल पाहून कधी कधी आपल्याला संताप येतो. कारण या सर्व ईमेल्समुळे स्टोरेज देखील लवकर फुल्ल होतं. याशिवाय दुसरी समस्या म्हणजे एखादा महत्त्वाचा मेल शोधताना युजर्सना अडचण येते. तुम्हाला देखील या समस्यांचा सामना करावा लागत आहे का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Google ने अलीकडेच त्यांच्या Gmail सर्विससाठी एक नवीन फीचर सादर केलं आहे. हे नवीन फीचर ईमेल सब्सक्रिप्शन मॅनेजमेंट या नावाने सादर करण्यात आलं आहे. या फीचर अंतर्गत युजर्सना त्यांच्या Gmail चा ईनबॉक्स क्लिन ठेवण्यासाठी मदत होणार आहे. हे फीचर कसं काम करतं आणि युजर्स कशा पद्धतीने या नवीन फीचरचा वापर करू शकतात, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

तुमच्या सेल्फीला मिळणार meme चा तडका! Google Photos चं नवं फीचर सोशल मीडियावर घालणार धुमाकूळ, जाणून घ्या अधिक

एका क्लिकवर होणार संपूर्ण काम

Gmail च्या या नवीन फीचरची सर्वात चांगली गोष्ट म्हणजेच आता तुम्ही कोणत्याही वेबसाईट किंवा ब्रँडचे ईमेल थेट Gmail अ‍ॅपमधून अनसब्सक्राइब करू शकणार आहेत. यापूर्वी युजर्सना ऑफर्स, न्यूजलेटर्स आणि प्रमोशनल ईमेल्स अनसब्सक्राइब करण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर जाऊन किंवा वेगवेगळे ईमेल्स ओपन करावे लागत होते. मात्र आता हे संपूर्ण काम केवळ एका क्लिकवर होणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि रिकामं करा संपूर्ण इनबॉक्स

Gmail च्या या नवीन फीचरच्या मदतीने युजर्स त्यांचे सर्व ईमेल्स अगदी सहज मॅनेज करू शकणार आहेत. या फीचरच्या मदतीने तुम्ही न्यूजलेटर, ऑफर आणि प्रमोशनल मेसेज किंवा ब्रँड्सचे ब्लॉग अपडेट सारखे ईमेल एका क्लिकमध्ये डिलीट केले जाऊ शकतात. या नवीन फीचरचा फायदा असा असणार आहे की, Gmail स्टोरेज रिकामं होईल आणि युजर्सना त्यांच्यासाठी महत्त्वाचा असलेला ईमल शोधणं सोपं होणार आहे. याशिवाय युजर्स एखाद्या खास ब्रँड्सचे सर्व ईमेल्स एकत्र डिलीट करू शकणार आहेत. याशिवाय नवीन ईमेल्स येऊ नये यासाठी अनसब्सक्राइब देखील करू शकणार आहेत.

iPhone यूजर्ससाठी धक्का! Apple ने या दोन डेटिंग अ‍ॅप्सना दाखवला बाहेरचा रस्ता, या कारणामुळे घेतला कठोर निर्णय

कुठे मिळणार नवं Manage Subscriptions फीचर?

या फीचरचा वापर करण्यासाठी सर्वात आधी Gmail अ‍ॅप ओपन करा. यानंतर वर दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला नवीन Manage Subscriptions सेक्शन दिसेल. इथे तुम्हाला तुम्ही सब्सक्राइब केलेले सर्व ईमेल्स दिसणार आहे. तुम्ही आता कोणत्याही ब्रँड किंवा वेबसाइटवरील ईमेल अनसब्सक्राइब करू शकता. तुम्हाला आता नको असलेल्या ईमेलचा त्रास होणार नाही.

FAQs (संबंधित प्रश्न)

Gmail म्हणजे काय?
Gmail हे Google चे मोफत ईमेल सेवा प्लॅटफॉर्म आहे, जिथे वापरकर्ते ईमेल पाठवू, प्राप्त करू आणि व्यवस्थापित करू शकतात.

Gmail खाते कसे तयार करायचे?
Gmail.com वर जा → “Create account” क्लिक करा → नाव, पासवर्ड आणि इतर तपशील भरून खाते तयार करा.

Gmail मध्ये किती स्टोरेज मिळते?
प्रत्येक Google अकाउंटला 15GB फ्री स्टोरेज मिळते, जे Gmail, Google Drive आणि Photos मध्ये शेअर केले जाते.

Gmail स्टोरेज फुल्ल झाल्यास काय करावे?
“Manage Storage” ऑप्शन वापरून अनावश्यक मेल्स, अटॅचमेंट्स आणि स्पॅम हटवा किंवा Google One सबस्क्रिप्शन घ्या.

Web Title: Gmail launched new feature now users can unsubscribe promotional emails and clean inbox in one click tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • gmail
  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

तुमच्या सेल्फीला मिळणार meme चा तडका! Google Photos चं नवं फीचर सोशल मीडियावर घालणार धुमाकूळ, जाणून घ्या अधिक
1

तुमच्या सेल्फीला मिळणार meme चा तडका! Google Photos चं नवं फीचर सोशल मीडियावर घालणार धुमाकूळ, जाणून घ्या अधिक

iPhone यूजर्ससाठी धक्का! Apple ने या दोन डेटिंग अ‍ॅप्सना दाखवला बाहेरचा रस्ता, या कारणामुळे घेतला कठोर निर्णय
2

iPhone यूजर्ससाठी धक्का! Apple ने या दोन डेटिंग अ‍ॅप्सना दाखवला बाहेरचा रस्ता, या कारणामुळे घेतला कठोर निर्णय

Free Fire MAX: डायमंड आणि बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफक जिंकण्याची संधी, हे आहेत गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स
3

Free Fire MAX: डायमंड आणि बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफक जिंकण्याची संधी, हे आहेत गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स

Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती
4

Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.