Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Pay Diwali Offer: युजर्सना मिळणार 1001 रुपयांपर्यंत कॅशबॅक, फक्त करावे लागेल हे काम

दिवाळीच्या मुहूर्तावर गुगल पेने युजर्ससाठी खास ऑफर सुरू केली आहे. गूगल पे वर स्कॅन केल्यावर आणि व्यापाऱ्याला UPI पेमेंट केल्यावर लाडू मिळणार आहेत. हे लाडू रिडीम करून, गूगल पे युजर्स कॅशबॅक मिळवू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 31, 2024 | 08:31 AM
Google Pay Diwali Offer: युजर्सना मिळणार 1001 रुपयांपर्यंत कॅशबॅक, फक्त करावे लागेल हे काम

Google Pay Diwali Offer: युजर्सना मिळणार 1001 रुपयांपर्यंत कॅशबॅक, फक्त करावे लागेल हे काम

Follow Us
Close
Follow Us:

Google Pay Diwali Offer: गूगल पेने दिवाळीनिमित्त यूजर्साठी खास कॅशबॅक ऑफर लाँच केली आहे. या ऑफरमध्ये, गूगल पे युजर्सना 1001 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. या ऑफरसाठी, युजर्सना गूगल पे ट्रांजेक्शनवर लाडू गोळा करावे लागणार आहेत. सहा प्रकारचे लाडू गोळा केल्यानंतर गूगल पे युजर्स कॅशबॅकचा दावा करू शकतात.

हेदेखील वाचा- BSNL चा बेस्ट अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग

दिवाळीच्या मुहूर्तावर गुगल पेने युजर्ससाठी खास ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये, कंपनी युजर्सना 1001 रुपयांचा कॅशबॅक देणार आहे. या ऑफरमधे गूगल पे युजर्सना प्रत्येक ट्रांजेक्शनवर सहा प्रकारचे लाडू मिळणार. हे लाडू रिडीम करून, गूगल पे युजर्स कॅशबॅक मिळवू शकतात. येथे आम्ही तुम्हाला गूगल पेवर उपलब्ध असलेल्या या कॅशबॅक ऑफरबद्दल तपशीलवार माहिती देत आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)

Google Pay दिवाळी कॅशबॅक ऑफर

गूगल पेच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, युजर्स दिवाळी ऑफरमध्ये 1,001 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात. युजर्सना 51 ते 1,001 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. यासाठी गूगल पे युजर्सना किमान सहा लाडू जमा करावे लागणार आहेत.

गूगल पे युजर्सना जास्तीत जास्त ट्रांजेक्शन करून सहा प्रकारचे लाडू गोळा करावे लागणार आहेत. तसेच युजर्स त्यांच्या मित्र किंवा कुटुंबाकडून देखील लाडू मागवू शकतात. या ऑफर्साठी क्वालिफाय होण्यासाठी युजर्सकडे 7 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी असेल.

लाडू कसे मिळवायचे

गूगल पे वर स्कॅन केल्यावर आणि व्यापाऱ्याला UPI पेमेंट केल्यावर लाडू मिळणार आहेत. पण हा पेमेंट किमान 100 रुपयांचा आसला पाहिजे. मोबाईल रिचार्ज किंवा पोस्टपेड बिल पेमेंट वर देखील लाडू मिळणार आहे. याची किमान किंमत देखील 100 रुपये असली पाहिजे. क्रेडिट कार्ड बिल पेमेंट वर देखील लाडू मिळणार आहे. हा पेमेंट किमान 3,000 रुपयांचा आसला पाहिजे. गिफ्ट कार्ड खरेदी केल्यावर देखील लाडू मिळणार आहे. हा पेमेंट किमान 200 रुपयांचा असणं आवश्यक आहे.

हेदेखील वाचा- भाऊबिजेच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या भावा – बहिणींना गिफ्ट करा हे भन्नाट स्मार्टफोन्स

सर्व व्यवहार UPI द्वारे केले पाहिजेत

यासह, युजर्स त्यांच्या मित्राकडून किंवा कुटुंबातील सदस्याकडून बोनस लाडू मागू शकतात. अशा प्रकारे, सर्व सहा प्रकारचे लाडू गोळा केल्यावर वापरकर्ते कॅशबॅकचा दावा करू शकतात. पण, युजर्सना गूगल पेद्वारे एकाच व्यापाऱ्याला किंवा एकाच अकाऊंटवर एकापेक्षा अधिक वेळा पेमेंट केल्यावर लाडू मिळणार नाहीत. यासोबतच तुम्ही गूगल पेद्वारे सोने, विमा किंवा अ‍ॅमेझॉन पे गिफ्ट कार्ड खरेदी केले तरीही तुम्हाला लाडू मिळणार नाहीत.

रेकॉर्ड कसं क्लेम कराल?

युजर्स गुगल पे ॲपवर लाडू कलेक्शन सहज ट्रॅक करू शकतात. यासाठी त्यांना होमपर्यंत खाली स्क्रोल करावे लागेल आणि ऑफर्स आणि रिवॉर्ड सेक्शन मध्ये जावे लागेल. इथे तुम्हाला Laddoos! या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे युजर्स त्यांच्या अकाउंट मध्ये असलेले लाडू पाहू शकतील. जास्तीत जास्त लाडू गोळा करण्यासाठी त्यांना अनेक व्यवहार करावे लागतील. एकदा सर्व लाडू गोळा केल्यावर, युजर्सना Laddoos सेक्शन मध्ये जाऊन क्लेम फायनल रिवॉर्ड पर्यायावर टॅप करावे लागेल आणि क्लेम रिवॉर्डवर क्लिक करावे लागेल.

Web Title: Google pay diwali offer users will get 1001 rupees cashback on transaction just follow some easy steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 08:31 AM

Topics:  

  • Diwali
  • google pay
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: हिवाळ्यात किती असावं तुमच्या फ्रीजचं तापमान? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: हिवाळ्यात किती असावं तुमच्या फ्रीजचं तापमान? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या सविस्तर

ई-कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सच्या हिडन चार्जेसमुळे तुम्हीही वैतागला आहात? कुठे आणि कशी करायची तक्रार? जाणून घ्या
2

ई-कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सच्या हिडन चार्जेसमुळे तुम्हीही वैतागला आहात? कुठे आणि कशी करायची तक्रार? जाणून घ्या

Smartwatch vs Smart Band: दोन्हीमध्ये नेमका फरक काय? कोणतं गॅझेट खरेदी करणं तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर?जाणून घ्या
3

Smartwatch vs Smart Band: दोन्हीमध्ये नेमका फरक काय? कोणतं गॅझेट खरेदी करणं तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर?जाणून घ्या

इंटरनेटची स्पीड पाहून तुम्हीही व्हाल हैराण! Wi-Fi 8 ची चाचणी झाली सुरु, लवकरच दूर होणार Buffering ची समस्या
4

इंटरनेटची स्पीड पाहून तुम्हीही व्हाल हैराण! Wi-Fi 8 ची चाचणी झाली सुरु, लवकरच दूर होणार Buffering ची समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.