Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता थेट 3 वर्षे रिचार्जची नो चिंता! Jio च्या नव्या प्लॅनने सर्वांनाच केल चकित, किंमत पाहून उडतील होश

Jio 3 Years Validity Recharge Plan: जिओने एक नवा प्लॅन सादर केला आहे, ज्याची व्हॅलिडीटी तब्बल 3 वर्षांची आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग, इंटरनेटसह इतर अनेक फायदे मिळणार आहेत. या प्लॅनची किंमत ऐकून थक्क व्हाल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 08, 2026 | 12:23 PM
आता थेट 3 वर्षे रिचार्जची नो चिंता! Jio च्या नव्या प्लॅनने सर्वांनाच केल चकित, किंमत पाहून उडतील होश

आता थेट 3 वर्षे रिचार्जची नो चिंता! Jio च्या नव्या प्लॅनने सर्वांनाच केल चकित, किंमत पाहून उडतील होश

Follow Us
Follow Us:
  • जिओच्या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 3 वर्षांची व्हॅलिडीटी मिळणार
  • रिचार्जमध्ये विविध डिजीटल सेवा देखील ऑफर केल्या जाणार
  • 3- ईअर अनलिमिटेड कनेक्टिव्हिटी प्लॅनची किंमत 10,000 रुपये
दर महिन्याला मोबाईल रिचार्जची तारीख लक्षात ठेवणं आणि त्यानंतर नव्या रिचार्जची प्लॅनची निवड करणं अनेक यूजर्ससाठी मोठं आव्हान ठरतं. सर्वात मोठी समस्या तर अशावेळी निर्माण होते, जेव्हा आपल्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी संपते आणि आपल्याला माहिती देखील नसतं. तुम्हाला देखील अशा समस्यांचा सामना करावा लागतो का? तर आता चिंता करू नको.

एक क्लिक अन् होऊ शकतं मोठं नुकसान! अशी ओळखा स्कॅमर्सनी बनवलेली बनावट वेबसाईट, वाचा सविस्तर

जिओने सादर केला नवा रिचार्ज प्लॅन

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओने त्यांच्या यूजर्ससाठी असा एक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे, ज्याची व्हॅलिडिटी तब्बल 3 वर्षांची आहे. होय, आता जिओच्या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 3 वर्षांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. जिओने एक नवा प्लॅन सादर केला आहे. या दिर्घकाळ व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनमध्ये केवळ कॉलिंग आणि डेटाच नाही तर इतर फायदे देखील मिळणार आहे. रिचार्जमध्ये विविध डिजीटल सेवा देखील ऑफर केल्या जाणार आहेत. (फोटो सौजन्य – AI Created) 

जिओ प्लॅनची किंमत

जिओने सादर केलेल्या 3- ईअर अनलिमिटेड कनेक्टिव्हिटी प्लॅनची किंमत 10,000 रुपये ठेवण्यात आली आहे. या प्लॅनची विशेषत: म्हणजेच त्याची व्हॅलिडिटी. या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 3 वर्षांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. यामुळे यूजर्सना वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. एकदा रिचार्ज केल्यानंतर 3 वर्षांपर्यंत फायदे ऑफर केले जाणार आहेत. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटासह रोज 2.5GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जाणार आहे. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे.

कधी उपलब्ध होणार नवा प्लॅन?

जिओने सादर केलेला हा नवीन रिचार्ज प्लॅन 7 नोव्हेंबर 2026 पासून उपलब्ध असणार आहे. यूजर्स हा प्लॅन ‘मायजिओ’ ॲप आणि जिओच्या अधिकृत वेबसाइट, Jio.com द्वारे खरेदी करू शकतील. याव्यतिरिक्त, हा प्लॅन कंपनीच्या जिओ स्टोअर्स, किरकोळ विक्री केंद्रांमधून आणि इतर रिचार्ज माध्यमांतूनही खरेदी केला जाऊ शकतो.

फक्त 35 रुपयांत मनोरंजनाची मेजवानी! Vi चा नवा प्लॅन यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, डेटासह मिळणार या सुविधा

प्लॅनमध्ये हे दमदार फायदे

कंपनीने सादर केलेल्या या प्लॅनमध्ये इंटरनेट आणि कॉलिंगव्यतिरिक्त एंटरटेनमेंट आणि क्रिएटिविटीसंबंधित सुविधा देखील ऑफर केली जाणार आहे. यामध्ये जिओहॉटस्टार मोबाईल+ हॉलीवूडचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. यासोबतच यूजर्सना 12 महिन्यांसाठी कॅन्व्हा प्रो लाईटचे सबस्क्रीप्शन देखील मिळणार आहे. यामध्ये प्रीमियम डिझाईन टेम्पलेट्स आणि डिझाईनिंग टूल्सचा वापर करण्याची देखील संधी मिळणार आहे. तसेच, फाईल्स, फोटो आणि डॉक्युमेंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी जिओएआयक्लाऊडवर 50GB फ्री क्लाउड स्टोरेज देखील मिळणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जिओच्या नवीन 3 वर्षांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत किती आहे?

    Ans: जिओच्या या प्लॅनची किंमत 10,000 रुपये आहे.

  • Que: जिओच्या या प्लॅनची वैधता किती आहे?

    Ans: या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 3 वर्षांची म्हणजेच 36 महिन्यांची वैधता मिळते.

  • Que: जिओच्या 10,000 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज किती डेटा मिळतो?

    Ans: या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटाची सुविधा दिली जाते.

Web Title: Jio introduced new recharge plan with 3 years validity and many amazing benefits hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Diwali 2026: यंदा दिवाळीत गिफ्ट देताना व्हा स्मार्ट! ईअरबड्सपासून स्मार्टवॉचपर्यंत ‘हे’ आहेत भन्नाट पर्याय
1

Diwali 2026: यंदा दिवाळीत गिफ्ट देताना व्हा स्मार्ट! ईअरबड्सपासून स्मार्टवॉचपर्यंत ‘हे’ आहेत भन्नाट पर्याय

एक क्लिक अन् होऊ शकतं मोठं नुकसान! अशी ओळखा स्कॅमर्सनी बनवलेली बनावट वेबसाईट, वाचा सविस्तर
2

एक क्लिक अन् होऊ शकतं मोठं नुकसान! अशी ओळखा स्कॅमर्सनी बनवलेली बनावट वेबसाईट, वाचा सविस्तर

फक्त 35 रुपयांत मनोरंजनाची मेजवानी! Vi चा नवा प्लॅन यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, डेटासह मिळणार या सुविधा
3

फक्त 35 रुपयांत मनोरंजनाची मेजवानी! Vi चा नवा प्लॅन यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, डेटासह मिळणार या सुविधा

स्मार्टवॉच नाही, तर थेट मेंदूवर लक्ष ठेवणारं गॅजेट! नव्या ‘Temple’ ची सर्वत्र चर्चा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

स्मार्टवॉच नाही, तर थेट मेंदूवर लक्ष ठेवणारं गॅजेट! नव्या ‘Temple’ ची सर्वत्र चर्चा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.