Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Doodle Today: क्रिकेट प्रेमींसाठी गुगलचे खास सरप्राईज! T20 World Cup निमित्त सादर केले स्पेशल डूडल, तुम्ही पाहिलं का?

T20 World Cup 2026: क्रिकेट हा प्रत्येक भारतीयाचा आवडता खेळ आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार आहे. आजपासून आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप 2026 सुरु होणार असल्याने भारतीयांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 07, 2026 | 09:58 AM
Google Doodle Today: क्रिकेट प्रेमींसाठी गुगलचे खास सरप्राईज! T20 World Cup निमित्त सादर केले स्पेशल डूडल, तुम्ही पाहिलं का?

Google Doodle Today: क्रिकेट प्रेमींसाठी गुगलचे खास सरप्राईज! T20 World Cup निमित्त सादर केले स्पेशल डूडल, तुम्ही पाहिलं का?

Follow Us
Follow Us:
  • आजपासून सुरु होणार आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप 2026
  • गुगलने वाढवला क्रिकेटप्रेमींचा उत्साह
  • गुगलच्या सरप्राईजमुळे क्रिकेटप्रेमींचा उत्साह वाढला
आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप 2026 आजपासून सुरु होणार आहे. आज पहिला सामना खेळला जाणार असून आजच्या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. क्रिकेटप्रेमींचा हाच उत्साह आणखी वाढवण्यासाठी गुगलने सर्वांनाच एक खास सरप्राईज दिले आहे. सर्च इंजिन गुगलने आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप 2026 निमित्त एक खास डूडल सादर केले आहे. गुगलने दिलेल्या या खास सरप्राईजमुळे क्रिकेटप्रेमींच्या उत्साहात भर पडली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भव्य उद्घाटन समारंभाने स्पर्धेची शोभा आणखी वाढवली आहे.

Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार 1600 गोल्ड! क्लेम करण्यासाठी फॉलो कराव्या लागतील या स्टेप्स

गूगलचे एक विशेष इंटरएक्टिव डूडल

आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप 2026 निमित्त आज 7 फेब्रुवारी रोजी गूगलने एक विशेष इंटरएक्टिव डूडल आणि ऐतिहासिक एआई पार्टनरशिपची घोषणा केली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या या टी20 वर्ल्ड कपची सुरुवात मुंबईत एका भव्य आणि स्टार-स्टड उद्घाटन समारंभाने होईल. (फोटो सौजन्य – Pinterest)

टी20 वर्ल्ड कपमध्ये तंत्रज्ञानाची एक महत्त्वपूर्ण भुमिका

यावेळी टी20 वर्ल्ड कपमध्ये तंत्रज्ञानाची एक महत्त्वपूर्ण भुमिका असणार आहे. गूगलचे जेमिनी मंच अधिकृतपणे “एआई फॅन कंपेनियन” च्या रुपात सादर करण्यात आले आहे. ज्यामुळे प्रेक्षकांमा क्रिकेटमधील नियमांची सोप्या शब्दांत माहिती मिळणार आहे. तसेच “क्रेझी फॅन” अवतार स्पर्धा सारखे आकर्षक अनुभव देखील प्रेक्षकांना मिळणार आहेत. चाहते स्वत:चे डिजिटल अवतार तयार करून टी20 वर्ल्ड कपच्या जल्लोषात सहभागी होऊ शकणार आहेत.

टी20 वर्ल्ड कपमध्ये चाहत्यांना मिळणार आणखी एक खास सरप्राईज

एवढंच नाही तर यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये चाहत्यांना आणखी एक खास सरप्राईज मिळणार आहे. हे खास सरप्राईज म्हणजे गूगल पिक्सेल. या ऐतिहासिक क्षणी गूगल पिक्सेलची अधिकृत स्मार्टफोन पार्टनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी गुगल पिक्सेल स्टेडियमच्या आतील बाजूचे खास आणि अनोखे दृश्ये प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम करणार आहे. मॅचमधील उत्साहापूर्ण क्षणांपासून पडद्यामागील कृतींपर्यंत, पिक्सेल क्रिकेटप्रेमींपर्यंत सर्व दृश्ये अगदी सहज पोहोचवणार आहे. यामुळे चाहत्यांना यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये अत्यंत वेगळा अनुभव मिळणार आहे.

दिर्घकाळ चालणारी बॅटरी आणि दमदार परफॉर्मंस… हे आहेत बेस्ट Gaming Smartphones, किंमत 20 हजार रुपयांहून कमी

गुगल प्रत्येक खेळानिमित्त एक विशेष डूडल सादर करत असते. यामुळे लोकांपर्यंत विविध खेळांची माहिती पोहोचते. तसेच संबंधित खेळ कसा खेळला जातो, कोणत्या देशात खेळला जातो, याबाबत जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण होते.

Web Title: Google presented special doodle on the occasion of t20 world cup tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • google
  • Google doodles
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Vatpournima 2026 : यंदाच्या वटपौर्णिमेला फोटोशूटची गरज नाही! Gemini AI ने तयार करा स्टायलिश फोटो; वापरा ‘हे’ व्हायरल प्रॉम्प्ट्स
1

Vatpournima 2026 : यंदाच्या वटपौर्णिमेला फोटोशूटची गरज नाही! Gemini AI ने तयार करा स्टायलिश फोटो; वापरा ‘हे’ व्हायरल प्रॉम्प्ट्स

Market Crash: फक्त ‘या’ दोघांनी नोकरी बदलली अन् जगभरातील शेअर बाजार पत्त्यांसारखे कोसळले; टेक कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्स पाण्यात
2

Market Crash: फक्त ‘या’ दोघांनी नोकरी बदलली अन् जगभरातील शेअर बाजार पत्त्यांसारखे कोसळले; टेक कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्स पाण्यात

Success Story: Google ची नोकरी सोडून २३ वर्षांची तरुणी झाली उद्योजिका; आशनाने कसा उभारला कोट्यवधींचा AI स्टार्टअप वाचा एका क्लिकवर
3

Success Story: Google ची नोकरी सोडून २३ वर्षांची तरुणी झाली उद्योजिका; आशनाने कसा उभारला कोट्यवधींचा AI स्टार्टअप वाचा एका क्लिकवर

Father’s Day 2026: वडिलांसाठी Google ची खास भेट, फादर्स डे निमित्त शेअर केलं अनोखं Doodle
4

Father’s Day 2026: वडिलांसाठी Google ची खास भेट, फादर्स डे निमित्त शेअर केलं अनोखं Doodle

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.