Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार 1600 गोल्ड! क्लेम करण्यासाठी फॉलो कराव्या लागतील या स्टेप्स
फ्री फायर मॅक्समध्ये डेली गोल्ड ड्रॉप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. यामध्ये प्लेअर्सना 1600 गोल्ड कॉइन रिवॉर्ड्स स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे गोल्ड कॉईन क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. हे टास्क कोणते आहेत, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्समध्ये पहिल्यांदा लॉगिन केल्यानंतर 100 गोल्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. तर एकदा BR/CS मॅच खेळल्यानंतर 200 गोल्ड मुख्य रिवॉर्डच्या स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. तीनवेळा BR/CS मॅच खेळल्यानंतर 300 गोल्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. पाचवेळा BR/CS मॅच खेळल्यानंतर 500 गोल्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. आठवेळा BR/CS मॅच खेळल्यानंतर 500 गोल्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.






