Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Father’s Day 2026: वडिलांसाठी Google ची खास भेट, फादर्स डे निमित्त शेअर केलं अनोखं Doodle

Google Doodle For Father's Day 2026: 21 जून 2026 रोजी जगभरात फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या खास दिवसानिमित्त गूगलने आपल्या होमपेजवर खास डूडल शेअर करून वडिलांच्या प्रेम, काळजी आणि कुटुंबातील योगदानाला अनोखा सलाम केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 21, 2026 | 09:31 AM
Father's Day 2026: वडिलांसाठी Google ची खास भेट, फादर्स डे निमित्त शेअर केलं अनोखं Doodle

Father's Day 2026: वडिलांसाठी Google ची खास भेट, फादर्स डे निमित्त शेअर केलं अनोखं Doodle

Follow Us
Follow Us:
  • फादर्स डे 2026 निमित्त Google ने खास डूडल शेअर करून जगभरातील वडिलांचा सन्मान केला आहे.
  • या डूडलमध्ये कागदापासून बनवलेले कार्ड, अक्षरे, मुळा आणि गाजर दाखवून वडिलांचे प्रेम, ताकद आणि संरक्षणाचे प्रतीक सादर करण्यात आले आहे.
  • फादर्स डे साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेत झाली असून 1910 मध्ये पहिल्यांदा हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यात आला होता.
21 जून 2026 रोजी म्हणजेच आज फादर्स डे 2026 साजरा केला जात आहे. फादर्स डे निमित्ताने अनेकांनी इंस्टाग्राम स्टोरी आणि व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर त्यांच्या वडीलांसोबतचे काही खास फोटो आणि खास क्षण शेअर केले आहेत. तर अनेकांनी आजचा दिवस आणखी खास व्हावा, यासाठी आपल्या बाबांना काही स्पेशल गिफ्ट्स देखील दिले आहेत. तर अनेकांनी आपल्या बाबांना आज काही स्पेशल सरप्राईज देण्याचा देखील प्लॅन केला आहे. आजचा हा खास दिवस गूगलमुळे आणखी स्पेशल होणार आहे.

International Yoga Day 2026: आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी काही मिनिटांत तयार करा प्रोफेशनल फोटो! वापरा हे Gemini Prompts

गूगलने शेअर केले खास डूडल

फादर्स डे निमित्त गूगलने त्याच्या होमपेजवर एक खास डूडल बनवून शेअर केले आहे. या डूडलच्या माध्यमातून जगभरातील सर्व वडिलांचा सन्मान केला आहे. या डूडलद्वारे गूगलने वडिलांचे प्रेम, काळजी आणि कुटूंबातील त्यांची महत्त्वाची भूमिका दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. डूडलमध्ये रंगीत डिझाईनसह वडील आणि मुलांमधील भावनिक नाते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गूगलचे होम पेज ओपन केल्यानंतर या डूडलवर क्लिक केले जाते, एक नवीन टॅब ओपन होतो, जिथे फादर्स डे बाबत सांगण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – Google) 

गूगलने काय सांगितलं?

फादर्स डे निमित्त शेअर करण्यात आलेल्या डूडलबाबत गूगलने सांगितलं आहे की, हा डूडल फादर्स डे साजरा करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यात कागदापासून बनवलेले कार्ड आणि अक्षरे दाखवली आहेत. तसेच मुळा आणि गाजर यांचा वापर करण्यात आला आहे, जे वडिलांची मजबूत साथ, प्रेम आणि संरक्षण यांचे प्रतीक मानले गेले आहे.

प्रत्येक उत्सवासाठी गूगलचे खास डूडल

गूगल त्यांच्या यूजर्ससाठी जगभरातील विशेष दिन, सण, उत्सव, ऐतिहासिक घटना आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या आठवणीत वेळोवेळी खास डूडल तयार करते. कंपनी त्यांच्या होमपेजवरील डूडलद्वारे खास क्षणांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करते. फादर्स डे सारख्या प्रसंगी, गूगल दरवर्षी आपापल्या अनोख्या पद्धतीने उत्सव साजरा करते.

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा नवा बजेट प्लॅन! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार डेली 2.5GB डेटा… किंमत 300 रुपयांहून कमी

कधी झाली फादर्स डे ची सुरुवात?

फादर्स डे साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेतून झाली होती. यासाठी पहिल्यांदा अधिकृत पुढाकार घेऊन 1909 मध्ये वॉशिंग्टनच्या रहिवासी असलेल्या सोनोरा स्मार्ट डोड यांनी घेतला. ज्याप्रमाणे आईसाठी एक विशेष दिवस साजरा केला जातो, त्याचप्रमाणे वडिलांचा सन्मान करण्यासाठीही एक विशेष दिवस साजरा करण्याची कल्पना त्यांनी मांडली. यानंतर अमेरिकेत पहिला फादर्स जे 19 जून 1910 रोजी वॉशिंगटनमधील स्पोकेन शहरात साजरा करण्यात आला. त्यानंतर ही परंपरा अनेक देशांंमध्ये सुरु झाली. 1972 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी फादर्स डे यांनी फादर्स डेला अधिकृत राष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्यता दिली.

Web Title: Google shared special doodle for fathers day 2026 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • Fathers Day
  • google
  • Google doodles
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा
1

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
2

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

Wi-Fi Not Working?  Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा
3

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी
4

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.