Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्व्हर क्रॅश! यूजर्स वैतागले, कंपनीने X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती

गुरुवारी रात्रीपासून मायक्रोसॉफ्टची ईमेल सेवा आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्वर अचानक ठप्प झाले असल्याची माहिती समोर आली आहे. टीम ही समस्या सोडवण्याचा आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करतल असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 13, 2026 | 11:29 AM
मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्व्हर क्रॅश! यूजर्स वैतागले, कंपनीने X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती

मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्व्हर क्रॅश! यूजर्स वैतागले, कंपनीने X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती

Follow Us
Follow Us:
  • मायक्रोसॉफ्टची ईमेल सेवा आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्वर अचानक ठप्प
  • काही तांत्रिक कारणांमुळे काही क्षेत्रांत कनेक्टिविटीवर परिणाम झाल्याची कंपनीची माहिती
  • संपूर्ण प्रकरणाबाबत कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली पोस्ट
जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टबाबत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. गुरुवारी रात्रीपासून मायक्रोसॉफ्टची ईमेल सेवा आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्वर अचानक ठप्प झाले आहेत. यामुळे भारतातील लाखो यूजर्सवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. यूजर्सना ईमेल पाठवण्यात, रिसिव्ह करण्यात आणि अकाऊंट लॉगिन करण्यात समस्या येत असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी कंपनीने सांगितलं आहे की, काही तांत्रिक कारणांमुळे काही क्षेत्रांत कनेक्टिविटीवर परिणाम झाला आहे आणि आमची टीम ही समस्या सोडवण्याचा आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे.

Oppo Reno 17 स्मार्टफोनचा लूक आला समोर; कॅमेरा मॉड्यूलसह दिसणार ‘ग्लोइंग कॅट’ डिझाईन, चाहते थक्क

एक लाखांहून अधिक रिपोर्ट

मायक्रोसॉफ्टच्या ईमेल सेवांमधील तांत्रिक समस्यांमुळे जगभरातील करोडो ऑफीसमधील कामांवर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑनलाईन सेवांमधील व्यत्ययांचा मागोवा घेणारे व्यासपीठ ‘डाउनडिटेक्टर’ ने दिलेल्या माहितीनुसार, आउटलुकमधील समस्या ईस्टर्न टाइमनुसार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सुरू झाली असल्याची माहिती मिळाली आहे. अगदी काही वेळातच तक्रारी प्रचंड वाढल्या आणि आऊटलूक संबंधित 1 लाखांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. तर मायक्रोसॉफ्ट 365 साठी 15 हजारांहून अधिक नव्या यूजर्सनी तक्रार दाखल केल्या.  (फोटो सौजन्य – AI Created) 

स्मार्टवॉच नाही, तर थेट मेंदूवर लक्ष ठेवणारं गॅजेट! नव्या ‘Temple’ ची सर्वत्र चर्चा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

कंपनीने काय सांगितलं?

या संपूर्ण प्रकरणाबाबत कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंपनीने सांगितलं आहे की, आमची टीम या संपूर्ण प्रकरणाची तपसाणी करत आहे. सुरुवातीला ही समस्या केवळ युनायटेड स्टेट्सपुरती मर्यादित असल्याचे वाटत होते, परंतु नंतर कंपनीने कबूल केले की याचा परिणाम जागतिक स्तरावर असू शकतो. मायक्रोसॉफ्टने सांगितले की, त्यांची टीम ही समस्या सोडवण्यासाठी आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच कंपनीने हेही स्पष्ट केले की, ही समस्या कोणत्याही प्रदेशातील यूजर्ससाठी ‘मायक्रोसॉफ्ट 365’ सेवेच्या कनेक्टिव्हिटीवर परिणाम करू शकते.

We’re investigating reports of users experiencing issues accessing Exchange Online mailboxes through multiple connection methods in the Americas. More details can be found in the Microsoft 365 admin center under EX1550543. — Microsoft 365 Status (@MSFT365Status) November 12, 2026

काही यूजर्सनी देखील सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केल्या आहेत.

Nothing bonds a global workforce faster than rushing to X to verify that Outlook is down for everyone else too. Enjoy the unscheduled break while Microsoft restarts the servers! 🙌 #Outlook #MicrosoftOutage Le Employees https://t.co/Lssto3Klyq — Amit Singh (@RockstarAmit) November 13, 2026
> It’s a perfect start on Friday for all teams. > Outlook down.
> Teams having issues.
> Microsoft 365 struggling.
> So, no communication with anyone.
> Close your laptops and enjoy your day.
> We will meet on Monday 🤝 #MicrosoftOutage #microsoft365down https://t.co/ypaAGX5guS — Uday👨‍💻 (@AIVerseUday) November 13, 2026
💡

Frequently Asked Questions

  • Que: मायक्रोसॉफ्ट आऊटलूक सेवा का ठप्प झाली आहे?

    Ans: मायक्रोसॉफ्टच्या ईमेल सेवेमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे Outlook आणि Microsoft 365 च्या कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला आहे.

  • Que: मायक्रोसॉफ्ट आऊटलूक डाऊन झाल्यामुळे यूजर्सना कोणत्या समस्या येत आहेत?

    Ans: यूजर्सना ईमेल पाठवणे, ईमेल रिसिव्ह करणे आणि आपल्या अकाऊंटमध्ये लॉगिन करणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

  • Que: मायक्रोसॉफ्ट आऊटलूक सर्व्हर डाऊन झाल्यामुळे किती यूजर्स प्रभावित झाले?

    Ans: DownDetector च्या माहितीनुसार, Outlook संदर्भात एक लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या, तर Microsoft 365 बाबत 15 हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या.

Web Title: Microsoft outlook and microsoft 365 services face major outage over 1 lakh users report issues hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Airtel Recharge Plan: 84 दिवसांची व्हॅलिडीटी, जबरदस्त ओटीटी फायदे अन् बरंच काही… एअरटेलचा ‘हा’ भन्नाट प्लॅन पाहिलात का?
1

Airtel Recharge Plan: 84 दिवसांची व्हॅलिडीटी, जबरदस्त ओटीटी फायदे अन् बरंच काही… एअरटेलचा ‘हा’ भन्नाट प्लॅन पाहिलात का?

Whatsapp: भन्नाट फीचर! एकदा पाहिल्यानंतर Message आपोआप होणार गायब
2

Whatsapp: भन्नाट फीचर! एकदा पाहिल्यानंतर Message आपोआप होणार गायब

Vivo V80 5G Discount: 7,200 mAh बॅटरीच्या Vivo 5G फोनवर मोठी सूट, फिचर्स पाहून डोळेच विस्फारतील!
3

Vivo V80 5G Discount: 7,200 mAh बॅटरीच्या Vivo 5G फोनवर मोठी सूट, फिचर्स पाहून डोळेच विस्फारतील!

Meta चे तीन नवीन AI मॉडेल Google Cloudवर उपलब्ध; जाणून घ्या Muse Wonder, Spark 1.3 आणि Ember नेमके काय करणार?
4

Meta चे तीन नवीन AI मॉडेल Google Cloudवर उपलब्ध; जाणून घ्या Muse Wonder, Spark 1.3 आणि Ember नेमके काय करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.