Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

Honor Robot Phone Launched: हॉनरने चीनमध्ये आपला अनोखा रोबोट फोन लाँच करून स्मार्टफोनच्या कॅमेरा तंत्रज्ञानात नवा प्रयोग केला आहे. या फोनचा खास आकर्षण म्हणजे वरच्या बाजूला असलेला फिरणारा रोबोटिक गिंबल कॅमेरा, जो एआयच्या मदतीने विषयाला फ्रेममध्ये ठेवतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 15, 2026 | 11:56 AM
रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

Follow Us
Follow Us:
  • हॉनर रोबोट फोनमध्ये 200MP रोटेटिंग गिंबल कॅमेरा असून AIच्या मदतीने विषयाचा सतत मागोवा घेतला जातो.
  • फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5, 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज यांसारखे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.
  • या फोनमध्ये 7,060mAh बॅटरी, 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
Honor Smartphone Launched: अखेर टेक कंपनी हॉनरने जगातील पहिला रोबोट फोन लाँच केला आहे. कंपनीने पॉप-आउट कॅमेरा गिंबलसह चीनमध्ये Honor Robot Phone लाँच केला आहे. या हँडसेटमध्ये वरच्या बाजूला 200-मेगापिक्सेलचा मुख्य सेंसर वाला रोटेटिंग गिंबल कॅमेरा सेटअप दिला आहे, जे यूजर्सना ट्राइपॉडशिवाय हँड्स-फ्री रेकॉर्डिंगची सुविधा ऑफर करते. हे डिव्हाईस विषयाला प्रत्येकवेळी फ्रेममध्ये ठेवण्यासाठी एआयचा वापर करते. जगातील पहिल्या रोबोटचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया.

यूजर्सची प्रतिक्षा संपली! Google Pixel 11 सीरीज भारतात लाँच; वाचा फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

हॉनर रोबोट फोनची किंमत

चीनमध्ये लाँच केलेल्या हॉनर रोबोट फोनच्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 9,999 म्हणजेच सुमारे 1,41,000 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 12,999 म्हणजेच सुमारे 1,83,000 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन मून शॅडो ग्रे आणि स्टार ट्रेल सिल्व्हर रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Honor)

हॉनर रोबोट फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डुअल-सिम (नॅनो) हॉनर रोबोट फोन मॅजिकओएस 10 वर चालतो आणि या स्मार्टफोनमध्ये 460ppi पिक्सेल डेंसिटी आणि 120Hz एडाप्टिव रिफ्रेश रेटसह 6.31-इंच ओएलईडी डिस्प्ले (1,216×2,640 पिक्सेल) दिला आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा डिस्प्ले 6,800 निट्सपर्यंत पीक एचडीआर ब्राइटनेस ऑफर करतो. कंपनीचा हा स्मार्टफोन फोन ॲड्रेनो 840 जीपीयूसह ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेटवर आधारित आहे. या डिव्हाईसमध्ये 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.

नव्या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये f/1.6 अपर्चर आणि 23mm-इक्विवेलेंट गिमबल स्टेबलाइजेशन वाला 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी 1/1.28-इंच CMOS सेंसर समाविष्ट आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 2.7x ऑप्टिकल झूम आणि 200x पर्यंत डिजिटल झूमवाला 200-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 122-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 90-डिग्री फील्ड ऑफ व्यूसह 50-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. याचा रिअर कॅमेरा सेटअप 120fps वर 4K व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. तर फ्रंट कॅमेरा 60fps वर 4K व्हिडीओ कॅप्चर करू शकतो. फोनच्या वरच्या बाजूला रोबोटिक गिंबल कॅमेरा मॉड्यूल माउंटेड आहे. हे मॉड्यूल व्हिडीओ कॅप्चर करताना विषय ट्रॅक करण्यासाठी फिरत राहते. यामध्ये थ्री-एक्सिस मॅकेनिकल गिंबल स्टेबलाइजेशन सिस्टिम आणि एआय-बेस्ड इंटेलिजेंट सब्जेक्ट ट्रॅकिंग मिळणार आहे. कंपनीने हे डिव्हाईस लाँच करण्यासाठी ARRI सोबत पार्टनरशिप केली आहे.

अखेर तो क्षण आलाच! पावरफुल फीचर्ससह Google Pixel 11 Pro Fold ची भारतात एंट्री, डिझाईन पाहताच यूजर्स झाले घायाळ

कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G, वायफाय 7, ब्लूटूथ 6.0, एनएफसी, यूएसबी टाइप-सी, जीपीएस, नॅव्हिटेक, गॅलिलिओ, ग्लोनास आणि इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल समाविष्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये स्टीरियो स्पीकर्स आणि एआय नॉइज रिडक्शनसह चार माइक्रोफोन मिळणार आहे. सुरक्षेसाठी या डिव्हाईसमध्ये 3D अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. बोर्डवरील इतर सेन्सर्समध्ये ॲक्सिलरोमीटर, जायरोस्कोप, होकायंत्र (कम्पास), प्रॉक्सिमिटी आणि हॉल सेन्सर्स, तसेच X-एक्सिस लिनियर मोटर यांचा समावेश आहे. हॉनर रोबोट फोनमध्ये 120W वायर्ड चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि वायरलेस रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 7,060mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Honor launched first robot phone in china here are the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
1

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.