Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

I’m not a robot: एका वाक्यावर क्लिक करताच कसं समजतं तुम्ही माणूस आहात की रोबोट? या स्मार्ट प्रोसेसमध्ये दडलंय बरंच काही

आपण कोणतीही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्यासमोर एक चेकबॉक्स येतो. ज्यामध्ये I’m not a robot असं लिहीलेलं असतं. ही प्रोसेस नक्की कशासाठी असते, याबाबत अनेकांना माहिती नसतं, आता आम्ही तुम्हाला या प्रोसेसबद्दल सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 21, 2025 | 11:13 AM
I’m not a robot: एका वाक्यावर क्लिक करताच कसं समजतं तुम्ही माणूस आहात की रोबोट? या स्मार्ट प्रोसेसमध्ये दडलंय बरंच काही

I’m not a robot: एका वाक्यावर क्लिक करताच कसं समजतं तुम्ही माणूस आहात की रोबोट? या स्मार्ट प्रोसेसमध्ये दडलंय बरंच काही

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही इंटरनेटवर एखाद्या विषयावरील माहिती शोधताना तुम्ही ‘I’m not a robot’ वर नक्कीच क्लिक केलं असेल. या वर क्लिक केल्यानंतर काही वेळानंतर तुमच्या समोर वेबसाईट ओपन होते. पण ही प्रोसेस पूर्ण करताना आपल्याला अनेकदा हा प्रश्न पडतो की एका बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर कम्प्युटरला कस समजतं आपण माणूस आहे की रोबोट? ही प्रोसेस पूर्ण करणं जेवढं सोप आहे तेवढीच ही प्रोसेस स्मार्ट देखील आहे. या एका प्रोसेसमध्ये अनेक रहस्य दडले आहेत.

9000mAh बॅटरीसह लाँच झाला Redmi Pad 2, केवळ इतकी आहे सुरुवातीची किंमत; वाचा स्पेसिफिकेशन्स

या प्रकाराच्या टेस्टला CAPTCHA (कम्पलीटली ऑटोमेटेड पब्लिक ट्यूरिंग टेस्ट टू टेल कंप्यूटर्स एंड ह्यूमन्स अपार्ट) असं म्हणतात. या प्रकाराच्या टेस्टचा उद्देश बॉट्सला थांबवणं आणि केवळ माणसांना वेबसाईट वापरण्यासाठी प्रोत्साहन देणं हा आहे. जेव्हा तुम्ही ‘I’m not a robot’ चेकबॉक्सवर क्लिक करता, तेव्हा सिस्टीम डायरेक्ट तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. बॉक्सवर क्लिक करण्यापूर्वी आणि दरम्यान तुमच्या वर्तनाचे शांतपणे विश्लेषण करण्यास सुरुवात केली जाते. म्हणजेच सिस्टीम तुमचे वर्तन ट्रॅक करते. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • उदाहरणार्थ, बॉक्सवर क्लिक करण्यापूर्वी तुमचा माउस कशाप्रकारे मूव्ह करतो.
  • तुमच्या मूवमेंट स्मूथ आणि माणसांप्रमाणे आहेत की रोबोटिक आहेत.
  • तुम्ही किती लवकर बॉक्सवर क्लिक करता.
  • पेजवरील तुमचे ब्राउझिंग वर्तन – स्क्रोल करणे, थांबणे, संकोच करणे.

या संपूर्ण प्रोसेसला बिहेवियरल एनालिसिस असं म्हटलं जातं. बॉट्स सहसा सरळ रेषेत किंवा खूप लवकर हालचाल करतात, तर मानवी वर्तन थोडे इम्परफेक्ट असते, ज्यामुळे फरक ओळखणे सोपे होते.

तुमच्या माऊसच्या मूवमेंट्सव्यतिरिक, Google किंवा दूसरे CAPTCHA प्रोवाइडर्स तुमची ब्राउजर हिस्ट्री आणि कुकीज देखील चेक करतात. जर तुम्ही फेमिलियर ब्राउजरचा वापर करत, Google मध्ये लॉग इन केले असेल किंवा नियमित वेब वापराचा इतिहास असेल, तर हे एक मजबूत संकेत देते की तुम्ही एक व्यक्ती आहात. जर तुम्ही क्लीन ब्राउजर किंवा इनकॉग्निटो मोडचा वापर करत असाल तर तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. जसं की स्ट्रीट साइन्स किंवा ट्रॅफिक लाइट्सच्या इमेज ओळखणे इत्यादी.

Tech Tips: पावसाळ्यात किती असावं फ्रिजचं तापमान? अशी आहे रेफ्रिजरेटर वापरण्याची योग्य पद्धत

कधीकधी, चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतरही जर सिस्टमला खात्री नसेल की तुम्ही माणूस आहात, तर ते अतिरिक्त चाचण्या करते – जसे की क्रॉसवॉक असलेल्या ईमेजवर क्लिक करणे किंवा डिस्टॉर्टेड शब्द टाइप करणे. बॉट्ससाठी या चाचण्या सोडवणे कठीण असते. थोडक्यात सांगायचे झाले तर, चेकबॉक्सवर टिक केल्याने तुमच्या ऑनलाइन वर्तनाची, ब्राउझर डेटाची आणि पइंटरॅक्शन पॅटर्न्सटचे बॅकग्राउंडची तपासणी सुरू होते. हे सर्व तुमचा वेळ वाया न घालवता तुम्ही एक व्यक्ती आहात याची पुष्टी करण्यासाठी केले जाते

स्पॅम रोखण्यात, हॅकिंग रोखण्यात आणि वेबसाइट्सना दुर्भावनापूर्ण बॉट्सपासून वाचवण्यात कॅप्चा महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी केवळ काही प्रश्न विचारले जातात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही त्या चेकबॉक्सवर क्लिक कराल तेव्हा लक्षात ठेवा की ते फक्त एक टिक नाही, ही एक स्मार्ट प्रोसेस आहे जी वेबसाईटला सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करते.

Web Title: How computer recognize you are the robot or human the process is easy but smart tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
1

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
2

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.