Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या नावावर कोणते बनावट Sim तर वापरले जात नाही? त्वरित असे करा चेक अन् ब्लॉक

एका आधार कार्डवर फक्त 9 सिम सक्रिय ठेवण्याचा नियम आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दोन लाख रुपयांपर्यंत दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. एका सोप्या ट्रिकने तुम्ही तुमच्या नावावर कोणी बनावटी सिम तर वापरत नाही ना, हे तपासू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 25, 2024 | 08:28 AM
तुमच्या नावावर कोणते बनावट Sim तर वापरले जात नाही? त्वरित असे करा चेक अन् ब्लॉक

तुमच्या नावावर कोणते बनावट Sim तर वापरले जात नाही? त्वरित असे करा चेक अन् ब्लॉक

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा आता एक अविभाज्य भाग बनला आहे. स्मार्टफोनचा वापर करण्यासाठी त्यात आधी सिम कार्ड असणे गरजेचे असते. नवीन सिम घेताना आधार कार्ड विचारले जाते. एखादी व्यक्ती किती सिम खरेदी करू शकते? त्यासाठी औपचारिक नियम करण्यात आला आहे. एका आधार कार्डवर फक्त 9 सिम खरेदी करता येतात, तर जम्मू-काश्मीर, आसाम आणि उत्तर-पूर्वमध्ये ही संख्या 6 आहे. अनेक वेळा असे घडते की एखादी व्यक्ती त्याच्या आधारे एकच सिम खरेदी करते, परंतु त्या आधारावर सक्रिय सिमची संख्या खूप जास्त असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला देखील तुमच्या अकाउंटवर किती सिम सक्रिय आहेत हे माहित नसेल, तर त्याबद्दल जाणून घेण्याचा एक सोपा मार्ग आहे, ज्याचा या बातमीत उल्लेख करण्यात आला आहे.

आधारवर किती सिम ऍक्टिव्ह?

दूरसंचार विभागाच्या sancharsaathi.gov.in या साइटवरून तुम्ही तुमच्या आधार कार्डावरील सक्रिय सिम क्रमांक जाणून घेऊ शकता. याशिवाय कोणतेही संशयास्पद सिम सक्रिय आढळल्यास ते ब्लॉक करून त्याची तक्रार करण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

तुमच्या फोनमध्ये करा ही लहान Settings, चुकूनही येणार नाही Spam Calls

  • सर्वप्रथम sancharsaathi.gov.in वर जा
  • होम पेजवर सिटीझन सेन्ट्रिक सर्व्हिसेसमध्ये तुमचे मोबाइल कनेक्शन जाणून घ्या वर टॅप करा
  • तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरा
  • एक नंबरचा OTP पाठवला जाईल, तो भरा आणि पुढे जा
  • आता तुम्हाला आधार कार्डवर घेतलेल्या सर्व सिम कार्डचे तपशील दिसेल
  • जर तुम्हाला कोणताही नंबर संशयास्पद वाटला, तर तो ‘Not need’ वर क्लिक करून कळवला जाऊ शकतो
  • सिम कार्ड निष्क्रिय होण्यासाठी काही दिवस लागतात. सिम ब्लॉक करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही
  • 9 पेक्षा जास्त सिम सक्रिय असल्यास दंड भरावा लागतो

किती आहे दंड?

दूरसंचार कायद्याच्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीला त्याच्या आधार कार्डवर एकूण 9 सिम ठेवण्याची परवानगी आहे. यापेक्षा जास्त सिम सक्रिय आढळल्यास त्या व्यक्तीला दंड भरावा लागेल. हा दंड 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत असू शकतो.

Airtel-Jio च्या अडचणी वाढणार! BSNL युजर्सना मिळणार eSIM सर्व्हिस, कधी रोलआउट होणार? त्वरित जाणून घ्या

संचार साथी पोर्टलची सर्व्हिस

संचार साथी पोर्टलवर अनेक प्रकारच्या सर्व्हिस उपलब्ध आहेत. ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. याद्वारे सायबर फसवणूक आणि फसवणुकीच्या तक्रारी करता येतील. संचार साथी पोर्टलवर आलेल्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाते. जर तुमचा फोन चोरीला गेला असेल तर तो या पोर्टलद्वारे ब्लॉकही केला जाऊ शकतो. या पोर्टलचा उद्देश घोटाळ्यांना आळा घालणे हा आहे.

Web Title: How many sim cards are active on your aadhaar know the full process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 08:28 AM

Topics:  

  • tips and trciks

संबंधित बातम्या

केळीची साल आहेत खूप उपयुक्त, तुमच्या त्वचेला मिळतील खूप फायदे
1

केळीची साल आहेत खूप उपयुक्त, तुमच्या त्वचेला मिळतील खूप फायदे

काचेच्या बाटल्यांवरील स्टिकर निघत नाही आहे का? वापरुन बघा या सोप्या ट्रिक्स
2

काचेच्या बाटल्यांवरील स्टिकर निघत नाही आहे का? वापरुन बघा या सोप्या ट्रिक्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.