Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किती रुपयांच्या डाउनपेमेंटवर मिळणार iPhone 16 Pro Max? किती असणार EMI? खरेदीपूर्वी जाणून घ्या सर्वकाही

iPhone 16 Pro Max: भारतात आयफोनच्या किंमती प्रचंड आहेत. त्यामुळे अनेकांना कॅश देऊन आयफोन खरेदी करणं परवडत नाही. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी आहात का? तर तुम्ही डाऊन पेमेंटवर iPhone 16 Pro Max ची खरेदी करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 19, 2025 | 10:54 AM
किती रुपयांच्या डाउनपेमेंटवर मिळणार iPhone 16 Pro Max? किती असणार EMI? खरेदीपूर्वी जाणून घ्या सर्वकाही

किती रुपयांच्या डाउनपेमेंटवर मिळणार iPhone 16 Pro Max? किती असणार EMI? खरेदीपूर्वी जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
Close
Follow Us:

Apple चा iPhone खरेदी करणं आजही अनेकांचं स्वप्न आहे. भारतात प्रत्येक 10 पैकी 8 व्यक्तींकडे आयफोन आहे. त्यामुळे आयफोन खरेदी करणं अवघड नसलं तरी देखील प्रचंड किंमतीमुळे हा फोन ऑन कॅश खरेदी करणं प्रत्येकाला परवडत नाही. iPhone 16 Pro Max ची किंमत देखील लाखोंच्या घरात आहे. हा प्रिमियम कॅटेगिरीमधील फोन ऑन कॅश खरेदी करणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे तुम्ही डाऊन पेमेंट आणि ईएमआयच्या ऑप्शनसह iPhone 16 Pro Max खरेदी करू शकता.

WhatsApp Tips: हिंदी-मराठीसह या भाषांमध्ये वापरू शकता लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप, ही आहे सर्वात सोपी Trick

सध्या अनेक कंपन्या आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स iPhone 16 Pro Max च्या खरेदीवर EMI ची सुविधा देतात. त्यामुळे हल्ली कोणीही डाऊन पेमेंट आणि ईएमआयच्या ऑप्शनसह iPhone 16 Pro Max खरेदी करू शकतात. आता प्रश्न असा उद्भवतो की हा फोन खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट द्यावे लागेल आणि त्याचा मासिक हप्ता म्हणजे EMI किती असेल?  (फोटो सौजन्य – Pinterest) 

किती आहे किंंमत?

iPhone 16 Pro Max ची सुरुवातीची किंमत भारतात 1,29,900 रुपये आहे. ही किंमत फोनच्या बेस व्हेरिअंटसाठी आहे. जसे जसे स्टोरेज वाढते त्याचप्रमाणे फोनची किंमतही वाढते. पण सामान्य ग्राहकांसाठी, ईएमआय पर्याय सर्वात आकर्षक आहे कारण तो एकाच वेळी खिशावर मोठा भार टाकत नाही. याशिवाय या पर्यायासह तुम्ही तुमचा ड्रीम फोन देखील खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्हाला देखील हा ड्रीम फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता.

जर तुम्ही देखील हा फोन EMI वर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही बँक आणि फाइनेंस कंपन्या या फोनच्या खरेदीवर 0% डाउनपेमेंट आणि नो-कॉस्ट EMI चा देखील पर्याय देतात. म्हणजेच तुम्ही कोणत्याही अ‍ॅडवांस पेमेंटशिवाय फोन खरेदी करू शकता आणि यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक ठरावीक रक्कम द्यावी लागणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही 12 महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयवर 1,29,900 रुपये किमतीचा iPhone 16 Pro Max खरेदी केला तर तुम्हाला दरमहा सुमारे 10,800 ते 11,000 रुपये ईएमआय भरावा लागेल.

सॅमसंगची स्‍मार्ट मॉनिटर सिरीज खरेदी करण्याची सुवर्णसंधी! कंपनीने सादर केल्या आकर्षक लाँच ऑफर्स, जाणून घ्या सविस्तर

जर तुम्ही डाऊनपेमेंटसह फोन खरेदी केला तर तुमच्या फोनचा EMI आणखी कमी होणार आहे. म्हणजेच जर तुम्ही रकमेच्या 20 टक्के म्हणजेच 26,000 रुपयांचं डाउनपेमेंट केलं तर 1,03,000 रुपयांसाठी तुम्हाला EMI लागू केला जाणार आहे. यावेळी, 12 महिन्यांसाठी EMI सुमारे 8,500 ते 9,000 रुपये असेल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही 33% म्हणजेच सुमारे 43,000 रुपये डाउनपेमेंट केले तर EMI आणखी कमी होऊन 6,500 ते 7,000 रुपयांपर्यंत येऊ शकतो.

ई-कॉमर्स वेबसाइट्सवर विविध ऑफर्स उपलब्ध

काही ई-कॉमर्स वेबसाइट्स जसे Flipkart आणि Amazon फोनच्या खरेदीवर विशेष ऑफर्स आणि एक्सचेंज डिस्काऊंट देखील देत आहे. यासोबतच HDFC, ICICI, Axis सारख्या बँक देखील कॅशबॅक आणि इन्स्टंट डिस्काउंटसह फोन खरेदी करण्याची संधी देत आहेत. थोडक्यात, iPhone 16 Pro Max खरेदी करणे आता फक्त श्रीमंतांचा छंद राहिलेला नाही. ईएमआय योजना आणि डाउन पेमेंट पर्यायांमुळे मध्यमवर्गीय ग्राहकांनाही ते शक्य झाले आहे.

Web Title: How much down payment will be for iphone 16 pro max know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • amazon
  • apple
  • iphone

संबंधित बातम्या

iPhone 17 सीरीज लाँचपूर्वीच घसरली iPhone 16 Pro ची किंमत, खरेदीवर मिळणार आतापर्यंतच सर्वात मोठं डिस्काऊंट! मिस करू नका ही Deal
1

iPhone 17 सीरीज लाँचपूर्वीच घसरली iPhone 16 Pro ची किंमत, खरेदीवर मिळणार आतापर्यंतच सर्वात मोठं डिस्काऊंट! मिस करू नका ही Deal

VIRAL Post : 2 मिनिटांत 8 वेळा Thank You… व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसमोर घाबरूनच का होते Appleचे CEO टिम कुक?
2

VIRAL Post : 2 मिनिटांत 8 वेळा Thank You… व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसमोर घाबरूनच का होते Appleचे CEO टिम कुक?

विशलिस्ट तयार करा! या दिवशी सुरु होतोय Amazon आणि Flipkart चा बंपर सेल, बँक कार्ड्सवर मिळणार धमाकेदार डिस्काउंट
3

विशलिस्ट तयार करा! या दिवशी सुरु होतोय Amazon आणि Flipkart चा बंपर सेल, बँक कार्ड्सवर मिळणार धमाकेदार डिस्काउंट

Flipkart BBD Sale ची तारीख ठरली, ‘या’ दिवशी उघडणार ऑफर्सचा पेटारा, iPhone सह मिळणार अनेक वस्तू स्वस्त
4

Flipkart BBD Sale ची तारीख ठरली, ‘या’ दिवशी उघडणार ऑफर्सचा पेटारा, iPhone सह मिळणार अनेक वस्तू स्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.